110527
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
📘 चर्चेतील १८ महत्त्वाची पुस्तके (2025)
① Beyond the Courtroom
➤ लेखक: फली सॅम नरिमन
② Buransh: The Fragrance of Words
➤ लेखिका: अनुपमा शर्मा
③ India I Saw
➤ लेखिका: एस. अंबुजम्माल (स्वातंत्र्यसैनिक)
④ Leo – The Untold Story
➤ लेखक: पी. एस. रमन
➤ विषय: चेन्नई सुपर किंग्जवर आधारित
⑤ Space and Beyond
➤ लेखक: डॉ. के. कस्तुरीरंगन
⑥ Stumped: Life Behind And Beyond The Twenty Two Yards
➤ लेखक: सय्यद किरमाणी (आत्मचरित्र)
⑦ The Chief Minister and the Spy
➤ लेखक: अमरजित सिंग दुलत (माजी रॉ प्रमुख)
⑧ The Great Conciliator
➤ लेखक: संजीव चोप्रा
➤ विषय: लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित
⑨ The Human Rights Defender Thanthai Periyar
➤ लेखक: दुराई
⑩ The Kashmir Shawl
➤ लेखिका: रोझी थॉमस
⑪ दियासलाई
➤ लेखक: कैलास सत्यार्थी (आत्मचरित्र)
➤ विशेषत्व: नोबेल पुरस्कार विजेते
⑫ मेरे अच्छे दिन
➤ लेखक: हरी सिंग राणा
⑬ संस्कृती का पांचवा अध्याय
➤ लेखक: नरेंद्र मोदी
⑭ March of Glory
➤ सह-लेखक: के. अरुमुगम आणि ऐरोल डी क्रुझ
➤ प्रसंग: भारताच्या 1975 च्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त
➤ प्रकाशन स्थळ व दिनांक: शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली – 18 मार्च 2025
⑮ My Country My Life
➤ लेखक: लालकृष्ण अडवाणी
➤ स्वरूप: आत्मचरित्र
⑯ Modi: Making of a Prime Minister
➤ लेखक: आनंदी शुक्ला
⑰ Why I Am a Hindu
➤ लेखक: शशी थरूर
⑱ The India Way
➤ लेखक: एस. जयशंकर
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🌾 PM-AASHA (प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान)
1.मंजुरी
➤ १२ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने योजना मंजूर केली.
2.उद्देश
➤ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पिकांना हमीभाव देणे.
➤ बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना तोटा भरून काढणे.
➤ कृषी क्षेत्रात स्थिरता आणून शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळवून देणे.
3.मुख्य वैशिष्ट्ये
✅️ ➤ योजना MSP (Minimum Support Price) प्रभावी करण्यासाठी आणली.
✅️ ➤ तीन प्रकारच्या पूरक योजना यात समाविष्ट :
▸ PSS (Price Support Scheme) – कापूस, डाळी, तेलबिया यांची थेट खरेदी.
▸ PDPS (Price Deficiency Payment Scheme) – बाजारभाव MSP पेक्षा कमी असल्यास फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात.
▸ PPSS (Private Procurement & Stockist Scheme) – खाजगी संस्थांमार्फत MSP दराने खरेदीला प्रोत्साहन.
4.फायदे
➤ शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा किमान हमीभाव मिळतो.
➤ दलालांवरील अवलंबित्व कमी होते.
➤ कृषी उत्पादनांचे बाजारात योग्य मूल्य मिळण्यास मदत.
5.अडचणी
➤ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांचा सहभाग अपुरा.
➤ खरेदी व्यवस्थेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा अभाव.
➤ निधीअभावी व प्रशासकीय उशीर.
6.महत्त्व
➤ “दुहेरी उत्पन्नाचे” लक्ष्य साध्य करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा.
➤ MSP प्रणालीला मजबूत करण्यासाठी PM-AASHA पूरक ठरते.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
💫 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 💫
🔬 सामान्य विज्ञान -General Science
1. भौतिकशास्त्र (PHYSICS)
➤ मोजमापन – Measurement
➤ गुरुत्वाकर्षण – Gravitation
➤ दाब – Pressure
➤ ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power
➤ ध्वनी – Sound
➤ प्रकाश – Light
➤ विद्युतधारा – Electric Current
➤ चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field
➤ सूर्यमाला – Solar System
➤ समीकरणे – Equations
➤ शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards
2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)
➤ द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification
➤ अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure
➤ मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table
➤ खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy
➤ कार्बनचे जग – The World of Carbon
➤ आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts
➤ रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions
➤ किरणोत्सारिता – Radioactivity
➤ दैनंदिन वापर – Daily Uses
3. जीवशास्त्र (BIOLOGY)
➤ पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types
➤ रक्ताभिसरण – Circulatory System
➤ श्वसनसंस्था – Respiratory System
➤ उत्सर्जन संस्था – Excretory System
➤ पचनसंस्था – Digestive System
➤ प्रजनन संस्था – Reproductive System
➤ अस्थिसंस्था – Skeletal System
➤ मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders
➤ जैवतंत्रज्ञान – Biotechnology
➤ मानवी उत्क्रांती – Human Evolution
➤ प्राणी वर्गीकरण – Animal Classification
➤ वनस्पतीशास्त्र – Botany
4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)
➤ पोषण – Nutrition
➤ मानवी आजार – Human Diseases
5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)
➤ आण्विक ऊर्जा – Nuclear Energy
➤ अवकाश तंत्रज्ञान – Space Technology
➤ संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात)
📌 सूचना (Important Note)
Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.
📚 स्रोत (Sources):
1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी 12 विज्ञानाची पुस्तके
2. भस्के सरांचा updated Science book
3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक
👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं.
👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा.
👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते.
🔥जॉईन🔥 @MPSCScience
✨आता वेल्हे तालुका 'राजगड' म्हणून
ओळखला जाणार..!.
@eMPSCkatta
जोरात तयारी झाली पाहिजे.... अभी ना
ही तो कभी नही 🔥 🔥
जॉईन @eMPSCkatta
🗓️ 22 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 30 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 38 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 78 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 99 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 276 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
📌 रद्द झालेल्या प्रश्नांची संख्या
M/E - 1#
GS 1 - 1#
GS 2 - 8#
GS 3 - 5#
GS 4 - 5#
सर्वात जास्त GS 2 मध्ये #
@eMPSCkatta
उद्यापासून सुरू होणाऱ्या, यूपीएससी मुख्य परीक्षाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. शांतपणे परीक्षेला सामोरे जा. सर्व पेपर मधील सर्व प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. ३१ ऑगस्टला परीक्षा संपेपर्यंत दुसरा कोणताही विचार मनात येऊ देऊ नका. आपण प्रयत्न करणे आणि केलेले प्रयत्न पेपर मध्ये उतरवणे हेच आपल्या हातात असते. ते काम आपण प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न नीट समजून घेऊन उत्तर लिहा, विशेषतः निबंध लिहिताना नक्की विषय काय आहे तो समजून घ्या आणि त्यानंतर निबंध लिहा.
All the best 💐💐💐
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…
🗓️ 21 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 31 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 39 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 79 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 100 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 277 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
♦️महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत..Читать полностью…
👉 शासन निर्णय आला.
👉 जाहिरात कधी पण येऊ शकते. जोरदार तयारी ठेवा.
👉 अंतिम पदे - 15,631 🔥
📌समाज कल्याण भरती💥
revised निकाल
Warden female
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📌समाज कल्याण भरती💥
revised निकाल
💥Social welfare inspector
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📘 मानवी भूगोलातील महत्त्वाचे ग्रंथ व लेखक
① 'अर्डकुंड' (Erdkunde)
➤ लेखक: कार्ल रिटर
➤ अर्थ: भूगोल
➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ
➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला
② कॉसमॉस (Kosmos)
➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट
➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक
➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह
➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'
③ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)
➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल
➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ
④ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)
➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)
➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ
✅खरडून काढा.
📍राज्यसेवा पूर्व
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🗓️ 24 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 28 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 36 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 76 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 97 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 274 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 2025 जाहिरात अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली आहे.
एकूण - 358 पदे
अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025
अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33082/95457/Index.html
जॉईन @eMPSCkatta
🔥मीरा भाईंदर मनपा भरती 🔥
✅अर्ज आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरु ❤️
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 2025 जाहिरात प्रसिद्
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Gat B and C Mentorship Daily Shedule
सर्वांनी हे timetable follow करायचं आहे.
असच timetable परीक्षेच्या दिवसापर्यंत आमच्या बरोबर फॉलो करायचं असेल तर लगेच contact करा. @eMPSCkatta07
Combine exam संबंधी doubts खालील 🆔 वरती विचारा @eMPSCkatta007
Читать полностью…
✅ The Rise of the Hitman -पुस्तक प्रकाशित
◾️कर्णधार रोहित शर्माच्या जीवनावर आधारित
◾️लेखक - R. कौशिक 📕
◾️पब्लिकेशन - रुपया पब्लिकेशन
🏏 खेळाडूंची काही पुस्तके
◾️Mind Master : विश्वनाथ आनंद
◾️The Test of My Life :युवराज सिंग
◾️All Round View : इम्रान खान
◾️Controversially Yours : शोएब आखतर
◾️Faster than Lightning: My Story : उसेन बोल्ट
◾️No Limits: The Will to Succeed मायकल फोलिप्स
◾️Rafa: My Story राफेल नदाफ
◾️Undisputed Truth: My Autobiography माईक लायसन7
◾️ One Century is Not Enough सौरभ गांगुली
◾️Imperfect संजय मांजरेकर
◾️No Spin: My Autobiography : शेन वॉर्न
◾️I Have the Streets
◾️A Kutti Cricket Story : आर अश्विन
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
📌समाज कल्याण भरती💥
revised निकाल
Warden male
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥उपराष्ट्रपती पदाची निवड नेमकी होते तरी कशी?
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta