empsckatta | Неотсортированное

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

133762

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Подписаться на канал

🎯 eMPSCKatta 🎯

https://youtu.be/et-NwF_LoJw

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

▪️तुरुंगावासानंतर भूमिगत झाले नाना…
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या चार वर्षाच्या काळासाठी नाना भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले. नानांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. नानांनी ‘गांधी -विवाह’ ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

▪️स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले.

▪️मृत्यू
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आधुनिक जगाचा इतिहास- 2

आधुनिक जगाचा इतिहास- 1
/channel/MPSCHistory/617

जॉईन करा @MPSCHistory

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मानवी हक्क व संसाधन अध्ययवात मुद्दे...

जॉईन करा @MPSCHRD

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्रातील रांजणखळगे

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join - @Jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

⏰⏰⏰

नफा आणि तोटा | ALL TYPES |

सरळसेवा | बुद्धिमत्ता चाचणी | TCS पॅटर्न

तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtu.be/1e6EikomyI0

2 Aug at 7 pm

🔴🔴
🔴

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र

जॉईन करा @MPSCHRD

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

माळढोक पक्षी

जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785)

Join : @MpscHistory

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

निसर्गात कविता शोधणारा कवी काळाच्या पडद्याआड, ना. धों. महानोर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते.
प्रसिद्ध कवितासंग्रह!
ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले.
चित्रपटांसाठी गीतलेखन
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२)

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔷जयंती विशेष: क्रांतीसिंह नाना पाटील – संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार

स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. नानांची आज जयंती. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कार्याचा घेतलेला हा आढवा…

▪️जन्म आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याआधी…
सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र या मूळ गावीच ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा हे तालुक्याचे गाव खूप आवडत असल्याने ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. हे कार्य त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु ठेवले. ४६ वर्षे ते सक्रीय समाजकारणात आणि राजकारणात होते.

▪️स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले. नानांनी आपल्या भाषणांद्वारे ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले.

▪️प्रतिसरकार
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जायचा.

▪️तुफान सेना
नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना करण्यात आली होती. त्यातल्या एका दलाचे नाव होते तुफान दल. या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी. डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करत होत्या. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या पाच हजार जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा – अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. त्यामुळे सामान्यांचा या प्रतिसरकारवर विश्वास बसू लागला. या प्रतीसरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला. नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आकाशातील नाविक

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

विज्ञानवाटा: हवे ते सर्वोत्कृष्टच

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तिरंग्याची कल्पना मांडणा-या पिंगाली वेंकय्यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

Read more @ChaluGhadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तानसा अभयारण्य

जॉईन करा @MPSCGeography

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्य कर निरीक्षक : पदनिहाय पेपरची तयारी

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785)

Читать полностью…
Подписаться на канал