mpscgeography | Education

Telegram-канал mpscgeography - MPSC Geography

141388

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKatta

Subscribe to a channel

MPSC Geography

🔹मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.

भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.

खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.

निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.

भारतात आढळ

Читать полностью…

MPSC Geography

गंगा नदीच्या उपनद्या.


अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

गंगा नदीचा उगम.

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

सिंधू नदीचा उगम.

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

पूर्वांचल मधील टेकड्या .

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

हिमालयापलीकडील पर्वतरांगा .

Join us @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

कर्नाळा पक्षी अभयारण्य

Читать полностью…

MPSC Geography

🔹रब्बी हंगाम 2015-16 मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकं :

हरभरा
ज्वारी (बागायत व जिरायत)
करडई
सुर्यफुल
गहु (बागायत व जिरायत)
कांदा
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भात

Читать полностью…

MPSC Geography

भारताची किनारपट्टी...

Читать полностью…

MPSC Geography

https://youtu.be/LHaawk6qZM0?si=jsY4LJ4MJXot9w3S

Читать полностью…

MPSC Geography

🌍 विज्ञान: पेशी

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Rutuja Kirtane

🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju

========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC Geography

🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Prof. Arun Tupe Sir

🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC Geography

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC Geography

🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴

🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻

🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

➡️ Online Batch ⬅️

🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!

🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.

📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.

“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”

📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app

📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535

Читать полностью…

MPSC Geography

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC Geography

ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या.

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

गंगा नदी या राज्यातून वाहते.

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

सिंधू नदीच्या उपनद्या.


अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

पूर्वांचल मधील सर्वोच शिखर .

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

हिमालयातील खिंडी

जॉईन करा चॅनेल @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा .

Join us @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

सागरी प्रवाह : उष्ण व शीत प्रवाह

जॉईन करा @MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

🔷 महत्वाच्या आदिवासी जमाती :

*🏈आसाम-* गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

*🏈गुजरात-* भिल्ल

*🏈झारखंड-* गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुराचकमा, लुसाई

*🏈उत्तरांचल-*
भुतिया

*🏈केरळ-* मोपला, उरली


*🏈छत्तीसगड-*
कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

*🏈नागालँड-*
नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

*🏈आंध्र प्रदेश*- कोळम, चेंचू

*🏈पश्चिम बंगाल* -संथाल, ओरान

*🏈महाराष्ट्र-*
भिल्ल, गोंड, वारली

*🏈मेघालय-*
गारो, खासी, जैतिया

*🏈सिक्कीम* -लेपचा

*🏈तामिळनाडू-* तोडा, कोट, बदगा

जॉईन करा t.me/MPSCGeography

Читать полностью…

MPSC Geography

🔰प्राचीन भारत भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sachin Gulig

लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC Geography

🔰प्रास्ताविका भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sagar Sir

🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यास
ाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9

========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC Geography

🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Prof. Arun Tupe Sir

🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe

Читать полностью…

MPSC Geography

UPSC CSE 2026 Notification.pdf

Читать полностью…

MPSC Geography

National Institute of Hospitality 👆

Читать полностью…

MPSC Geography

महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास (Brief History of Maharashtra)
​महाराष्ट्राला पराक्रम, संस्कृती आणि समाजसुधारणेचा एक महान वारसा लाभलेला आहे. या इतिहासाचे वर्गीकरण आपण चार प्रमुख टप्प्यांत करू शकतो:
१. प्राचीन काळ (Ancient Period)
सातवाहन काळ: इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २२५ हा काळ महाराष्ट्राचा 'सुवर्णकाळ' मानला जातो. या काळात व्यापाराची मोठी भरभराट झाली.
वाकाटक आणि राष्ट्रकूट: अजिंठा व वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती याच काळात झाली.
यादव काळ: देवगिरीचे यादव हे महाराष्ट्राचे शेवटचे वैभवशाली हिंदू राजे मानले जातात. याच काळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठी भाषेला राजाश्रय मिळाला.
२. मध्ययुगीन काळ आणि मराठा साम्राज्य (Medieval Period & Maratha Empire)
छत्रपती शिवाजी महाराज: १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाही सत्तांशी लढा देऊन 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा सर्वोच्च बिंदू मानला जातो.
पेशवाई: शिवाजी महाराजांनंतरच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार (सध्याचे पाकिस्तान) नेला. १८१८ पर्यंत मराठा साम्राज्य भारतात एक प्रबळ सत्ता म्हणून टिकून होते.
३. ब्रिटिश राजवट आणि समाजसुधारणा (British Era & Social Reforms)
​१८१८ मध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईनंतर पेशवाईचा अस्त झाला आणि महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता आली.
समाजसुधारकांचा वारसा: १९ वे शतक हे महाराष्ट्रासाठी प्रबोधनाचे युग होते. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले.
४. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि राज्याची निर्मिती (Formation of Maharashtra)
​भारत स्वतंत्र झाल्यानंतर (१९४७) भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली.
​मुंबईसह महाराष्ट्र मिळावा यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.
​या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले.
​अखेर १ मे १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

By Prof.Arun Tupe(MTech IIT,NET-SET Environmental Science)
Geography Expert Faculty UPSC/MPSC

Читать полностью…

MPSC Geography

महाराष्ट्रातील प्रमुख घाट (Important Ghats in Maharashtra)
​महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत (पश्चिम घाट) कोकण आणि देश (पठार) यांना जोडणारे अनेक महत्त्वाचे घाट आहेत. वाहतूक आणि व्यापारामध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
१. थळ घाट (कसारा घाट)
स्थान: मुंबई - नाशिक महामार्ग (NH-3).
विशेष: हा घाट मुंबई आणि नाशिकला जोडतो. याच घाटातून मध्य रेल्वेचा मार्ग जातो. हा घाट रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
२. बोर घाट (खंडाळा घाट)
स्थान: मुंबई - पुणे महामार्ग (NH-48/ जुना NH-4) आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे.
विशेष: हा महाराष्ट्रातील सर्वात वर्दळीचा घाट आहे. यालाच खंडाळा घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा घाट रेल्वे आणि रस्ते अशा दोन्ही वाहतुकीसाठी वापरला जातो.
३. कुंभार्ली घाट
स्थान: कराड - चिपळूण.
विशेष: हा घाट सातारा जिल्हा (देश) आणि रत्नागिरी जिल्हा (कोकण) यांना जोडतो. कोयना धरणाच्या परिसराजवळ हा घाट वसलेला आहे.
४. आंबा घाट
स्थान: कोल्हापूर - रत्नागिरी.
विशेष: कोल्हापूरवरून कोकणात (रत्नागिरी) जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. हा घाट पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे.
५. फोंडा घाट
स्थान: कोल्हापूर - पणजी (गोवा).
विशेष: कोल्हापूरवरून गोव्याकडे जाण्यासाठी या घाटाचा वापर होतो. हा घाट सावंतवाडी आणि कोल्हापूरला देखील जोडतो.
६. आंबोली घाट
स्थान: बेळगाव - सावंतवाडी.
विशेष: हा घाट दक्षिण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण 'आंबोली' याच घाटात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा घाट खूप प्रसिद्ध आहे.
७. माळशेज घाट
स्थान: ठाणे/कल्याण - अहमदनगर.
विशेष: हा घाट निसर्गसौंदर्यासाठी आणि पावसाळ्यातील धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन या भागात होते.
८. दिवा घाट
स्थान: पुणे - बारामती.
विशेष: पुरंदर तालुक्यातून जाण्यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक 'मस्तानी तलाव' या घाटाच्या पायथ्याशी आहे.
९. वरंधा घाट
स्थान: भोर - महाड.
विशेष: पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा घाट आहे. हा घाट नागमोडी वळणांसाठी ओळखला जातो.
१०. पसरणी घाट
स्थान: वाई - महाबळेश्वर.
विशेष: महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांचा हा प्रमुख मार्ग आहे.

By Prof.Arun Tupe(MTech IIT,NET-SET Environmental Science) Geography Expert Faculty UPSC/MPSC

Читать полностью…
Subscribe to a channel