महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021
पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)
अंतिम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2021 शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम वेळापत्रक
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
// SpardhaGram //
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस
Online Special Batches
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
तुम्हाला हव्या असलेल्या विषयांची पुस्तके खालील लिंक वरती भेट देवून घरपोच मिळावा.
-----------------------------------------------------------
1. इतिहास - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC2
-----------------------------------------------------------
2. भूगोल - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC3
-----------------------------------------------------------
3. राज्यव्यवस्था - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC4
-----------------------------------------------------------
4. अर्थव्यवस्था - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC5
-----------------------------------------------------------
5. विज्ञान तंत्रज्ञान - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC6
-----------------------------------------------------------
6. गणित – बुद्धिमत्ता - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC7
-----------------------------------------------------------
7. CSAT - https://spardhagram.com/books?id_cat_unique=SGC14
------------------------------------------------------
जाहिरात क्रमांक 49/2022, 50/2022, 51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दि. 3 जून 2022 ते 17 जून 2022
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
POLICE SUB INSPECTOR
Cutoff
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
POLICE SUB INSPECTOR
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1094) चे स्पष्टीकरण :
→ [ पर्याय (4) बरोबर ]
उदाहरणातील अटीनुसार.....
पुढील संख्या → (शब्दातील अक्षरांच्या संख्येची दुप्पट) + 2
CLASS 5 अक्षरे
COLLEGE →7 अक्षरे
:: (5 × 2 ) + 2 = 12
.. (7 × 2) + 2 = 16
तसेच TEACHERS 8 अक्षरे : ( 8 × 2) + 2 = 18
.. TEACHERS = 18
: (उत्तर 18)
🍃🍃🍃🍃🍃🍀🍃🍃🍃🍀🍃🍃
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
ASSISTANT SECTION OFFICER
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (MPSC) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1076) चे स्पष्टीकरण:
तीनची कसोटी = दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने नि:शेष भाग जातो.
178?44 या संख्येतील अंकांची बेरीज करू
1+7+8+4+4 =24+?
आता पर्यायातील संख्या घेवू.
24+9=33
33 ला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणून त्या संख्येला तीन ने नि:शेष भाग जाईल म्हणून प्रश्न चिन्हाच्या जागी 9 हा अंक येईल.
🍃🍃🍃🍃🍃🔹🍃🍃🍃🍃🍃
1069) चे स्पष्टीकरण:
त्या संख्या
P
p+1
p+2
म्हणून
p+p+1+p+2 = 45
3p+3 = 45
3p = 42
p= 14
म्हणून त्या संख्या 14 15 16
आणि
सर्वात मोठ्या संख्येपुढील सम संख्या 18🍃🍃🍃🔹🍃🍃🍃🍃🔹🍃🍃🍃
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021
पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)
अंतिम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
POLICE SUB INSPECTOR LIMITED DEPARTMENTAL MAIN EXAMINATION - 2021
PT SCHEDULE
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1120) चे स्पष्टीकरण :
[पर्याय (2) बरोबर |
200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या
200 ते 300 (4 अंक एकदाच असणारे)
|
18 संख्या (मात्र 244 ही संख्या वगळावी लागेल)
300 ते 400 (4 अंक एकदाच असणारे)
19 संख्या
(मात्र 344 ही संख्या वगळली जाते आणि 400 ही संख्या विचारात घेतली जाते)
.. 4 अंक एकदाच एकूण संख्या
= 18 +19 = 37
:: 200 ते 400 पर्यंत 4 अंक एकदाच एकूण संख्या = 37
: (उत्तर = 37 )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
1114) चे स्पष्टीकरण
→ [ पर्याय (3) बरोबर |
4 वर्षानंतर 'अ' चे वय = 31 वर्षे
.: 'अ' चे आजचे वय = 31-4 = 27 वर्षे
... 'ब' चे आजचे वय = 27 /3 = 9 वर्षे
.. 4 वर्षापुर्वी 'क' चे वय = (27 – 4) x 2 = 46 वर्षे
: 'क' चे आजचे वय = 46 + 4 = 50 वर्षे
. आजची वये → 'ब' = 9 वर्षे, क= 50 वर्षे
: (उत्तर = 9, 50)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
1097) स्पष्टीकरण:
→ [ पर्याय (1) बरोबर |
पाच निकालांची सरासरी गुण = 46
. पाच निकालांची एकूण बेरीज = 46 × 5 = 230 पहिल्या चार निकालांची सरासरी गुण = 45
. पहिल्या चार निकालांची एकूण बेरीज = 45 × 4 = 180 गुण
. पाचव्या विषयातील गुण = 230-180 = 50 गुण
.. (उत्तर 50)
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🍃
जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
POLICE SUB INSPECTOR
Cutoff
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
STATE TAX INSPECTOR
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2021
ASSISTANT SECTION OFFICER
Cutoff
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Here u can get all useful info about Maths for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MahaTalathi
@eMegaBharti
@MPSCHRD
@MPSCCSAT
/channel/MPSCmaths
जाहिरात क्रमांक 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (मंत्रालय) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1072) चे स्पष्टीकरण:
विराटने 14 डावात काढलेल्या धावा =
सरासरी x डाव
= 14 x50
= 700
विराटने 2 डावात काढलेल्या धावा = सरासरीx डाव
= 2 x 35
= 70
आतापर्यंत एकूण धावा = 700+70 =770
शेवटचा डाव म्हणजे एकूण डाव 17 होतील.
शेवटच्या डावा नंतर धावा =
सरासरी x डाव
= 50x17
= 850
म्हणून शेवटच्या डावात काढलेल्या धावा =
850 - 770
= 80
🔹🔹🔹🍃🔹🔹🍃🔹🔹🍃🔹🔹
1067) चे स्पष्टीकरण:
अनुने सोडवलेले प्रश्न 23
म्हणून तिला मिळणारे गुण 23x3 = 115
अनुने न सोडवलेले प्रश्न 8
अनुचे चुकलेले प्रश्न 50 – (23+8) = 19
म्हणून तिचे कापले जाणारे गुण 19×2 = 38
म्हणून तिला मिळणारे अंतिम गुण
115-38 = 77
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃