empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

🎯 संयुक्त गट ब पूर्व (Math-Reasoning)
2012 to 2022


🔥अशाच authentic मटेरियल साठी जॉईन करा🔥
👉 @eMPSCkatta

👉 @MPSCMaterialKatta

👉 @MPSCmaths

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

KYC ची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️राज्याचे नवे कृषीमंत्री दत्ता भरणे तर माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री..

🔥जॉईन🔥 @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

World Wide Web Day

Join - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

World Breastfeeding Week

Join - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐💐जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी💐💐

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️#IBPS CLERK (CSA) Notification Out !

👉Jumbo vacancies for Maharashtra State: 1117+



@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📌#WRD Extension for 6 months...✅
जलसंपदा विभाग प्रतीक्षा यादीला 6 महिने मुदतवाढ...
लढ्याला यश मिळाले आहे ...

@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔴🔴🔴🔴🔴 तापी नदी 🔴🔴🔴🔴🔴
📚 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची नदी!

🔷 उगम:
▪️ मुलताई टेकड्या, सातपुडा पर्वत, बैतूल जिल्हा (मध्य प्रदेश)

🔷 लांबी:
▪️ एकूण – सुमारे 724 कि.मी.
▪️ महाराष्ट्रात – सुमारे 282 कि.मी.

🔷 क्षेत्रफळ (MH):
▪️ सुमारे 65,145 चौ. कि.मी.

---

🟠 मुख्य वैशिष्ट्य:
▪️ पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी
▪️ शेवटी अरबी समुद्रात मिळते (गुजरातच्या सुरतजवळ)

---
⚫ तापी खोऱ्यातील जिल्हे (महाराष्ट्र):
▪️ अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदूरबार
▪️ महाराष्ट्रातील उत्तर भागातील महत्त्वाची नदी

---
🔵 तापी नदीच्या उपनद्या:
🟤 उजव्या उपनद्या:
▪️ पूर्णा, मोसाम, अरणी
⚫ डाव्या उपनद्या:
▪️ गिरणा, पांझरा, वागूर

---
📌 JOIN OUR TELEGRAM CHANNEL
➡️ @eMPSCkatta
@MPSCGeography
---

✅ ही माहिती MPSC, UPSC, PSI, STI, तलाठी, पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
📖 अधिक माहिती व नोट्ससाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!
---
#TapiRiver #तापी_नदी #GeographyForMPSC #IndianRivers #स्पर्धापरीक्षा #नदीमाहिती

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जंगली मांजरांचे अस्तित्व धोक्यात

Current affairs

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
👉 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मा. श्री. दत्ता चव्हाण सर( सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता) यांचा स्पर्धा टाइम्स मध्ये आलेला लेख- प्रत्येकाने वाचून संग्रही ठेवावा.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉 @SpardhaGram

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

ASO 2023.

STI 2023 waiting list.

Recommendation letter प्रोफाइल correspondence मध्ये आलेले आहेत....👍👍

📌 तयारी सुरू ठेवा!

🔖 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️#MIDC ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका..

👉 #MIDC ACT 1961 PDF
👇👇👇


👉 दिनांक 2 जानेवारी 2024 नुसार #MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या..
👇👇👇👇


👉 Syllabus ( अभ्यासक्रम )


👉 #MIDC परीक्षा वेळापत्रक (10 जुलै पासून परीक्षा चालू)

@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗞🗞CLERK 2023

कोकण विभाग नगर रचना DV साठी 5 ऑगस्ट रोजी बोलवलेले आहे.🔥🔥

📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta

# करना है, तो करना है...!

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मित्रांनो तयारीत रहा 👍👍


🔥जॉईन🔥 @eMegaBharti

👉 @jobkatta

👉 @spardhagram

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️MPSC AMVI RTO अभ्यासक्रम

👉 आगामी काळात AMVI 400+ पदांची जाहिरात येऊ शकते.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

@jobkatta

@eMegaBharti

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ...!

Join - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

World Lung Cancer Day

Join - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन करा @empsckatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥PYQ🔥

संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.

• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

नव्याने समाविष्ट
• गट ब पूर्व 2024
• गट क पूर्व 2024


💐💐अशाच material साठी आमच्याशी connect व्हा💐💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉 @MPSCMaterialKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥PYQ🔥

संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.

• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

नव्याने समाविष्ट
• गट ब पूर्व 2024
• गट क पूर्व 2024


💐💐अशाच material साठी आमच्याशी connect व्हा💐💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉 @MPSCMaterialKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखालील
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहनचालकांच्या मनुष्यबळ सेवा

बाह्ययंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास मान्यता.

#ARTO - 9 पदे
#AMVI नवीन 60 पदे
# लिपिक - 60 पदे

📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta

# करना है, तो करना है...!

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मित्रांनो अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा जागा कमी आल्या म्हणून नाराज होऊ नका निश्चित जागा येतील आपले प्रयत्न चालूच ठेवा.

📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta

# करना है, तो करना है...!

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 31 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 52 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 60 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 101 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 121 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 298 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥𝐆𝐫𝐨𝐮𝐩 "𝐂" 𝟐𝟎𝟐𝟒...🤡..✅
(𝟑𝟏 𝐣𝐮𝐥𝐲 𝐭𝐨 𝟕 𝐀𝐮𝐠𝐮𝐬𝐭)

💥𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭 तयार आहे.

👉𝟖 दिवसात कधीपण लागू शकतो?

Join - @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

MIDC राहिलेल्या पदांचे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत

लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd


📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

✨MPSC- BARTI, TRTI, SARATHI, MAHAJOTI, आणि ARTI साठी MPSC- राज्य सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासंबंधी जाहिरात.

Читать полностью…
Subscribe to a channel