मागील वर्षभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 30 हजाराहून जास्त विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले तुमचे @SpardhaGram ॲप पुन्हा सुरू होत आहे, नव्या दमाने आणि नव्या अवतारात..!
लगेच खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr
सुरुवातीचे काही दिवस कोणताही कोर्स लॉन्चिंग ऑफरनुसार तुम्हास फक्त 99 मधे घेता येईल.
त्वरा करा...!
अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
2044) वरील दिलेल्या आकृतीत आयत महिला दर्शवितो, त्रिकोण शिक्षित दर्शवितो, वर्तुळ ग्रामीण दर्शवितो आणि चौकोन स्वयंरोजगार
दर्शवितो; तर खालीलपैकी कोण अशिक्षित स्वयंरोजगारीत ग्रामीण महिला आहे?
जा.क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
शासनाकडून MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार...
Join - @eMPSCKatta
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1⃣ वनरक्षक भरती - 42 प्रश्नपत्रिका संच
(महाराष्ट्र वनविभागाची विशेष पुरवणी)
🌹 2019 मधील 22 प्रश्नपत्रिका
🌹 सराव 20 प्रश्नपत्रिका
🌹 एकूण 42 प्रश्नपत्रिका
🌹 5100+ प्रश्न
🌹 लिंक - https://amzn.eu/d/a3G1qnw
2⃣ तलाठी भरती - 186 प्रश्नपत्रिका
🌺 2010 ते 2021 मधील प्रश्नपत्रिका
🌺 सराव - 3 प्रश्नपत्रिका
🌺 चालू घडामोडी आधारित - 24 प्रश्नपत्रिका
🌺 17600+ प्रश्न
🌺 लिंक - https://amzn.eu/d/3ANhjMN
3⃣ संपूर्ण बुद्धीमत्ता चाचणी
🌼 TCS व IBPS व्दारे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक
🌼 3000 + सोडवलेले आणि सराव प्रश्नसंच
🌼 भाषिक (verbal) - 42 & अभाषिक (Non-Verbal) 10 - एकूण - 52 प्रकरणाचा समावेश
🌼 लिंक - https://amzn.eu/d/iPqw2vI
4⃣ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - 29 प्रश्नपत्रिका संच -
🌸 2017 मध्ये झालेल्या 29 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🌸 29 प्रश्नपत्रिकांमधील गणित व बुद्धीमत्ता चे हस्तलिखित उत्तरे
🌸 5800 + प्रश्नांचा समावेश
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
💐 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन).
संपर्क - 9028967547
जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 उद्योग निरीक्षक या पदाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Categorieswise Details
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 005/2022 सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-ब परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Join - @eMPSCKatta
2041) परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत ?
Читать полностью…तमाम महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांना SpardhaGram या विद्यार्थीप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची सुवर्णसंधी @eMPSCkatta देत आहे, इच्छुक मार्गदर्शकांनी @eMPSCkattaAdmin किंवा spardhagram@gmail.com यावर आपली माहिती पाठवावी.
जॉईन करा @SpardhaGram
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संबधित या व्हिडीओ मध्ये जाहिरातीमधील महत्वाचे घटक कव्हर केले आहेत. नक्की पहा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
एकूण पदे - 8169
जॉईन करा - @Jobkatta
परीक्षा योजना
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.
विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक एक.
Final Answer Key
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
CUTOFF