संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत
आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रिया एकूण 823 पदांकरीता राबविण्यात येईल.
ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78
एकूण 823 पदे
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION - 2020
POLICE SUB INSPECTOR
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌹🌹 वृत्तपत्र : संस्थापक 🌹🌹
🌷 निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर
🌷 ज्ञानसिंधु : विरेश्वर छत्रे
🌷 दिनमित्र : मुकुंदराव पाटील
🌷 इंडिया : दादाभाई नौरोजी
☘☘☘🌷☘☘☘🌷☘☘🌷☘
Join : @MPSCHistory
🌺 1942 मध्ये येरवडा तुरुंगात असलेले :🌺
☘ महात्मा गांधी
🌷 सरोजिनी नायडू
☘ महादेवभाई देसाई
🌷 मीराबेन
☘ सुशीला नायर
🌷 प्यारेलाल
🌷🌷🍃🍃🍃🌷🌷🍃🍃🍃🌷🌷🍃
संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षा गट ब व क नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजना आयोगाने जाहीर केली आहे.
हा व्हिडीओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
जॉईन - @Jobkatta
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6303
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌺 गोदावरी परुळेकर 🌺
(१४ ऑगस्ट, १९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले)
या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.
गट क मुख्य परीक्षा 2021
कर सहायक CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286
Читать полностью…भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत..
Join - @Jobkatta
जा.क्र.49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6274 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6275
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2020- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 260/2021महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी)
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी),
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी),
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी)
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌹🌹 वृत्तपत्र : संस्थापक 🌹🌹
🌷 प्रभाकर : भाऊ महाजन
🌷 ज्ञानदर्शन : भाऊ महाजन
🌷 हिंदू : बी राघवाचार्य
🌷 दिनबंधु : कृष्णराव भालेकर
🌷 तेज : दिनकरराव जवळकर
☘☘☘🌷🌷☘☘☘🌷🌷☘☘
🌺🌺 लॉर्ड आयर्विन : 🌺🌺
🌸 1926 ते 1931
☘ 1927 : सायमन कमिशन ची स्थापना
🌸 1928 : सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांचा लाठीमार मध्ये मृत्यू
☘ 1928 : बॅरिस्टर जीना यांचे 14 मुद्दे
🌸 1929 : संपूर्ण स्वराज्याची मागणी
☘ 1930 : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts