उद्दिष्टे :
1. आर्थिक वाढ – लक्ष्य – 4.4%
2. दारिद्र्य निर्मूलन
3. उत्पादक रोजगारात वाढ
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पाचवी पंचवार्षिक योजना (Fifth Panchwarshik Scheme)
कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979
मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
गट क मुख्य परीक्षा 2021
कर सहायक CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286
Читать полностью…भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत..
Join - @Jobkatta
जा.क्र.49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6274 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6275
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2020- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त 'गट ब' व 'गट क' परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार...!
संपूर्ण अर्थव्यवस्था (महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीसह)
Offline Batch
रेग्युलर बॅच सुरू
पहिले सत्र सर्वांसाठी मोफत
दि. 19 नोव्हेंबर 2022, सकाळी 8.30 वाजता
मार्गदर्शक - डॉ. रमेश रूनवाल
(STI, कक्षाधिकारी)
मर्यादित प्रवेश
नावनोंदणी आवश्यक
संपर्क- 9028273501
जॉईन करा @MPSCPune
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index: MPI) :
या निर्देशांकाची सुरुवात यु.एन.डी.पी. आणि अॅक्सफर्ड विधापीठ यांनी मिळून जुलै 2010 मध्ये केली. या निर्देशांकाने 1997 पासून लागू करण्यात आलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकांची (HPI) जागा घेतली.
विकासाप्रमाणेच दारिद्र्य सुद्धा बहुआयामी (multi-dimensional) असते. हेडलाईन आकडे दरिद्रयाचा बहुआयामीपणा दडवून ठेवतात. त्यामुळे या निर्देशांकाची रचना HDI च्या तिन्ही निकषांच्या बाबतीत आढळणारी बहुवंचितता (multiple deprivations) ओळखण्यासाठी करण्यात आली आहे.
हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
जनन आरोग्य (Reproductive health)-
ते मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात-
माता मर्त्यता (Maternal mortality)
किशोरवयीन जन्यता (Adolescent fertility)-
असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक (In-equalitiy adjusted Human Development Index: IHDI) :
2010 च्या अहवालात हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
मानव विकास निर्देशांक काढतांना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते. मात्र लोकसंखेमध्ये त्याबाबतीत मोठी असमानता असते. त्यामुळे IHDI काढतांना ही असमानता समयोजित (adjust) केली जाते.
देशात चारही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर HDI आणि IHDI समान येतील. मात्र IHDI चे मूल्य HDI पेक्षा जसजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाईल.
आरोग्य (Health) –
देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळेचे आयुर्मान ही निर्देशक वापरला जातो.
शिक्षण (Education) –
देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील दोन निर्देशक वापरले जातात.
25 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्षे (Mean years of schooling), आणि
18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे (Expected years of schooling). शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशकांचा भूमितीय मध्य असतो.
जा. क्र. 260/2021महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी)
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी),
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी),
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी)
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर – 4.4%
प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत
आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283
Читать полностью…जा.क्र.53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रिया एकूण 823 पदांकरीता राबविण्यात येईल.
ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78
एकूण 823 पदे
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
आरोग्य (Education) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
पोषण
बाल मर्त्यता
शिक्षण (Education) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
शालेय वर्षे
बालक पटसंख्या
जीवनमान दर्जा (Living Standards) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
मालमत्ता
वीज
पाणी
स्वच्छतागृह
स्वयंपाकाचे इंधन
जमीन (अस्वच्छ जमीनीवरील जगणे)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सबळीकरण (Empowerment) –
त्याचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात-
संसदीय प्रतिनिधित्व (Parliamentary representation)
शैक्षणिक स्तर (Educational attainment) : माध्यमिक व वरील स्तरावरील
श्रम बाजार (Labour market) : त्याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून मोजले जाते.
लैंगिक असमानता निर्देशांक (Gender Inequality Index: GII) :
हा निर्देशांक 2010 च्या अहवालात लागू करण्यात आला. त्याने 1995 पासून लागू करण्यात आलेल्या लिंग-आधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबळीकरण परिमाण (GEM) यांची जागा घेतली आहे.
हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
जीवनमानाचा दर्जा (Living Standards) –
देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (Per capita GNI) हा निर्देशक वापरला जातो.
प्रथम वरील चार निर्देशांकासाठी किमान व कमाल मूल्ये ठरविली जातात. त्यांना गोलपोस्ट म्हणतात. प्रत्येक देश या मुलाच्या दरम्यान कोठे आहे, यानुसार त्या देशाचा मानव विकास निर्देशांक ठरवला जातो. त्याचे मूल्य 0 ते 1 दरम्यान व्यक्त केले जाते. 1 च्या जवळ असलेले मूल्य मानव विकासाचा उच्च स्तर दर्शवितो.
2011 च्या मानव विकास अहवालनुसार भारताचा मानव विकास निर्देशांक 0.570 इतका होता. 187 देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक 134 व होता. प्रथम क्रमांकावर नॉर्वे (0.943), तर शेवटच्या क्रमांकावर कॉगो (0.286) होता.
भारताची गणना मध्यम मानव विकास (medium human development) गटात करण्यात आली.
मानव विकास निर्देशांक (Human Development Index: HDI) :
यु.एन.डी.पी.ने 1990 मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला. त्यामध्ये विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजण्यात आले होते. त्यामागील प्रेरणा पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब-उल-हक आणि अमर्त्य सेन यांची होती.
महबूब-उल-हक यांना ‘मानव विकास निर्देशांकाचे जनक’ म्हणून संबोधले जाते.
2010 मध्ये हा निर्देशांक ज्या घटकांवरून काढला जातो, त्यात बदल करण्यात आला. त्यानुसार, मानव विकास निर्देशांक पुढील तीन निकष (dimensions) व त्यांच्याशी संबंधित चार निर्देशक (indicators) यांवरून काढला जातो.
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION - 2020
POLICE SUB INSPECTOR
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त 'गट ब' व 'गट क' परीक्षांच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार...!
संपूर्ण अर्थव्यवस्था (महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीसह)
Offline Batch
रेग्युलर बॅच सुरू
पहिले सत्र सर्वांसाठी मोफत
दि. 19 नोव्हेंबर 2022, सकाळी 8.30 वाजता
मार्गदर्शक - डॉ. रमेश रूनवाल
(STI, कक्षाधिकारी)
मर्यादित प्रवेश
नावनोंदणी आवश्यक
संपर्क- 9028273501
जॉईन करा @MPSCPune