empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI & ARTI

🔥 सर्वांनी मुदतवाढ दिली आहे.




🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Science - biology session by आशिष सर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

MPSC e-Newsletter No. 10 (1).pdf

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥ससून रुग्णालयात पुणे, सरळसेवेने भरती.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

गणेशोत्सव कालावधीतील परीक्षांच्या आयोजनाबाबतच्या सूचना

धन्यवाद 💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

धर्मादाय आयुक्तालय रिक्त पदे

जाहिरात 🔜



🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 28 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 24 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 32 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 72 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 93 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 270 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

9pm today.. biology session

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine 23 Aug to 2 Sep 2025.pdf

सर्वांनी हे schedule पुढच्या आठवडयात follow करायचं आहे.💐💐

🔥लावा जोर🔥

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 27 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 25 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 33 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 73 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 94 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 271 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

परीक्षेवेळी उमेदवाराच्या लेखनिक ची माहिती चेक करायला सांगत जा ज्या केंद्रावर दिव्यांग उमेदवार परीक्षा देत आहे.

@empsckatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1

मराठी - इंग्लिश

अंतिम उत्तरतालिका
.


@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

फॉर्म भरताना fees issue मुळे जास्तीचे वजा झालेले पैस... सात दिवसाच्या आत परत तुमच्या खात्यामध्ये refund होतील.... जर कुणाला फॉर्म भरताना टायपिंग सिलेक्ट करण्याचा पर्याय आला नसेल तर त्यांनी फॉर्म कॅन्सल करून परत भरावा...fees refund होईल.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐सातनवरी गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव..

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Chemistry revision session by Ashish Sir .
जॉईन - @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 29 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 23 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 31 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 71 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 92 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 269 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आज रात्री 9 वाजता Biology - Botony, Zoology, Virology यांच revision session होईल.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥Rs 478.50🔥

अशी चर्चा आहे.... लवकरच result येईल.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्यातील प्रकल्पग्रस्तांना आरक्षण भरणा 5 ते 15% वाढ
मागणी मंजूर होण्याची शक्यता...


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#Update

Mpsc Group B परीक्षा अर्ज करण्याची
आज शेवटची तारीख आहे, जे विद्यार्थी राहिले आहेत त्यांनी भरून घ्या
.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️भारतातील कृषिविषयक क्रांती

1. हरित क्रांती (Green revolution):भारतातील कृषिविषयक क्रांती

2. श्वेत क्रांती (White revolution) दुधाचे उत्पादन

3. निल क्रांती (Blue revolution): मत्स्य उत्पादन

4. पित क्रांती (Yellow revolution):तेलबियांचे उत्पादन

5. लाल क्रांती (Red revolution):मांस किंवा टॉमॅटो उत्पादन

6. गुलाबी क्रांती (Pink revolution): झिंगे किंवा कांदा उत्पादन

7. करडी क्रांती (Gray revolution): खते किंवा वूल उत्पादन

8. गोल क्रांती (Round revolution): बटाटे उत्पादन

9. तपकीरी क्रांती (Brown revolution): कोको किंवा लेदर उत्पादन

10. सोनेरी क्रांती (Goldern revolution):   फळे / फलोत्पादन / मध उत्पादन

11. रुपेरी क्रांती (Silver revolution): अंडी / पोल्ट्री उत्पादन

12. सोनेरी धागा क्रांती (Golden fiber revolution) : ज्यूट उत्पादन

13. रुपेरी धागा क्रांती (Silver fiber revolution):  कापूस उत्पादन

14. मधुर क्रांती (Sweet revolution): वैज्ञानिक मधुमक्षिका पालन

15. सदाहरित क्रांती (Evergreen revolution): कृषिचा सर्वांगिण विकास

16. प्रोटिन क्रांती (Protein revolution): कडधान्य उत्पादन / विज्ञानाधारित दुसरी हरित क्रांती

17. काळी क्रांती :  (Black revolution):      पेट्रोलिअम उत्पादन


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Science - biology session by आशिष सर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्राची गगनभरारी.....👌

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

📌गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

आज महाराष्ट्राचा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव – गणेश चतुर्थी!
लोकमान्य टिळकांनी या सणाला सामाजिक व राष्ट्रीय एकतेचा रंग दिला.
गावागावात उत्साह, आरत्या, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीचे वातावरण!

📚 स्पर्धा परीक्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभो, सर्व अडथळे दूर होवोत आणि यशाचा मार्ग सुकर होवो.

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

/channel/eMPSCkatta?livestream=7cc230b8ad70f25785

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)

अंतिम उत्तरतालिका

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ - संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेबाबत प्रसिद्धिपत्रक

जॉईन @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐💐गट क  मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे.

ज्या मुलांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.

आज शेवटचा दिवस आहे.
💐💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 25 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 27 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 35 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 75 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 96 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 273 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 45 कोटी भारतीय नागरिक मनी गेम्सच्या आहारी गेले होते. 😱😱😱😱😱😱😱

21 ऑगस्ट रोजी संसदेमध्ये 'ऑनलाइन गेमिंग प्रोमोशन आणि रेग्युलेशन विधेयक 2025' मंजूर झाले.

या विधेयकात मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जे गेम्स फक्त पैसे जिंकण्याच्या संकल्पनेवर आधारित असतात, त्यांचे उत्पादन, प्रसार, प्रचार यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

या गेम्सचा प्रचार करणाऱ्या सेलेब्रिटी व इन्फ्लुएन्सर्सना 50 लाखांपर्यंतचा दंड आणि 2 वर्षांपर्यतची शिक्षा होऊ शकते. पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास शिक्षा दुप्पट होणार आहे.

उशिरा का होईना योग्य पाऊल

@ChaluGhadamodi

Читать полностью…
Subscribe to a channel