empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

🔥भावांनो आणि बहिणींनो......

🔥अभ्यासाला गती द्या......

🔥उरलेत फक्त.....👇👇👇👇



🟩 गट क मुख्य 2024 – 32 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 40 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 80 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 101 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 278 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्यसेवा Prelims - Science strategy by आशिष सर.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

गट क मुख्य 2024 आणि गट ब पूर्व 2025 उमेदवारांनी अर्ज भरुन घ्या

शेवटचे 2-3 दिवसच शिल्लक आहेत भरण्यासाठी....

शेवटच्या दिवसाची वाट नका बघु

@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

TAIT 2025 Marks

उतरत्या क्रमाने मार्क्स लावले आहेत.

पहा तुमचा क्रमांक कितवा...

जॉइन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

TAIT 2025 Marks

उतरत्या क्रमाने मार्क्स लावले आहेत.

पहा तुमचा क्रमांक कितवा...

जॉइन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आयकर आणि कर कायदा सुधारणा विधेयक २०२५

▪️१२ ऑगस्ट २०२५ रोजी संसदेने १९६१ च्या आयकर कायद्याची जागा घेण्यासाठी नवीन आयकर आणि कर कायदा सुधारणा विधेयक २०२५ मंजूर केले.

▪️ विधेयक सादर केले : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी.

▪️ अंमलबजावणी : १ एप्रिल २०२६

▪️ दृष्टिकोन : नवीन विधेयक "आधी विश्वास ठेवा, नंतर पडताळणी करा" या दृष्टिकोनावर आधारित आहे.

▪️ उद्दिष्ट : करप्रणाली सोपी, संक्षिप्त, समजण्यायोग्य, वाचनीय, अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी अनुपालनक्षम बनवणे.

▪️ कायदा : ५३६ कलमे आणि १६ वेळापत्रकांमध्ये संघटित.

▪️ उच्च सूट मर्यादा :
उत्पन्न करसवलती मर्यादा ७ लाख रुपयांवरून १२ लाख रुपयांपर्यंत वाढवली, ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना फायदा होईल.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥नोबेल मिळवण्यासाठी......

जिद्द..

कष्ट...

चिकाटी....!

✅अवलंबताना ट्रम्प तात्या💐💐


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मुंबईतील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टी देण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे.

घरातून कामाशिवाय बाहेर पडू नका 5 दिवस RED ALERT आहे

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 19 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 33 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 41 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 81 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 102 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 279 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#TAIT निकाल

संपूर्ण उमेदाराची यादी


जॉइन @empsckatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐Day 1 Recording - polity💐

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🗓️ 18 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 34 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 42 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 82 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 103 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 280 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

उपराष्ट्रपती निवडणूक
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन NDA चे उमेदवार.

#Polity

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

@eMPSCkatta007.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Session चालू झाले आहे..pls join

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन - जाहिरात 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज कालावधी
:- 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025

शेवटचे 2 दिवस बाकी राहिले असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

@Ashish41193 यावरती प्रश्न विचारा

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_3.pdf

🔥महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..पाहून घ्या नवीन विद्यार्थ्यानी..

✅ 1700 जागेची जाहिरात पुढील काही दिवसात येणार आहे..



🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

1⃣🍚 भारत व जागतिक भूक निर्मूलनातील भूमिका
1.जागतिक परिस्थिती
➤ 2025 मधील संयुक्त राष्ट्रांचा The State of Food Security and Nutrition in the World अहवालानुसार 2024 मध्ये 673 दशलक्ष (8.2%) लोक कुपोषित होते.
➤ 2023 च्या तुलनेत घट (688 दशलक्ष → 673 दशलक्ष).
➤ महामारीपूर्व (2018 मध्ये 7.3%) पातळीपर्यंत अजून पोहोचलेले नाही, पण सुधारणा सुरू.
2.भारताचे योगदान
➤ भारताच्या धोरणात्मक गुंतवणुकींमुळे भूक कमी करण्यामध्ये निर्णायक भूमिका.
➤ 2020-22 मध्ये भारतातील कुपोषण प्रमाण 14.3% → 12% (2022-24).
➤ सुमारे 3 कोटी लोक भुकेतून बाहेर आले.
➤ कोविड-19 सारख्या धक्क्यानंतरही ही प्रगती उल्लेखनीय.

2️⃣ 🏬 सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) चे रूपांतर
1.डिजिटल क्रांती व पारदर्शकता
➤ आधार-सक्षम लक्ष्यीकरण, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, रिअल-टाइम इन्व्हेंटरी ट्रॅकिंग.
➤ ई-Point of Sale मशीन व One Nation One Ration Card योजना → स्थलांतरित व गरीब कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण.
➤ कोविड काळात 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना धान्याचा पुरवठा शक्य.

3️⃣ 🥗 कॅलरीजपासून पौष्टिकतेकडे वाटचाल
1.नवीन आव्हाने
➤ भारतात अजूनही 60% लोकसंख्येसाठी निरोगी आहार परवडत नाही.
➤ पौष्टिक अन्न (फळे, भाज्या, कडधान्ये, प्रथिनेयुक्त पदार्थ) महाग.
➤ शीतसाखळी व बाजार जोडण्यामध्ये त्रुटी.
2.सरकारी उपक्रम
PM POSHAN (2021) – शालेय पोषण योजनेत आहारातील विविधता व पोषण केंद्रित दृष्टिकोन.
ICDS कार्यक्रम – लहान मुले व महिलांच्या पोषणावर भर.
➤ नवीन UN डेटा – अन्न महागाई असूनही निरोगी आहार तुलनेने अधिक परवडणारा.
3.दुहेरी समस्या
➤ भूक कमी होत असताना कुपोषण, स्थूलता व सूक्ष्मपोषकांच्या कमतरता वाढत आहेत.
➤ गरीब ग्रामीण व शहरी वर्ग अधिक प्रभावित.

4️⃣.🌾 कृषी-आहार प्रणालीचे रूपांतर आवश्यक
1.उत्पादन व उपलब्धता वाढवणे
➤ डाळी, फळे, भाज्या, दुग्धजन्य व पशूजन्य पदार्थांचे उत्पादन व परवडणारी उपलब्धता वाढवणे.
➤ शेतमालापैकी सुमारे 13% अन्न उत्पादन फार्म ते बाजार दरम्यान वाया जाते – शीतगृह, डिजिटल लॉजिस्टिक्समध्ये गुंतवणूक आवश्यक.
2.स्थानिक व महिला नेतृत्वाचा सहभाग
➤ महिला-नेतृत्वातील उपक्रम, स्थानिक सहकारी संस्था व FPOs ला पाठबळ.
➤ हवामान-तग धरणाऱ्या पिकांचे संवर्धन व बाजारपेठ उपलब्धता.
3.डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
AgriStack, e-NAM, Geospatial Data Tools – कृषी नियोजन, बाजार प्रवेश, पोषण-केंद्रित हस्तक्षेप यांना बळकटी.

5️⃣ 🌍 भारताचे जागतिक योगदान
1.भारताची अग्रणी भूमिका
➤ भारतातील अन्नसुरक्षा व डिजिटल शासन मॉडेल इतर विकसनशील देशांना मार्गदर्शक.
➤ सामाजिक सुरक्षा व कृषी सुधारणा जागतिक पातळीवर अनुकरणीय.
➤ भारत दाखवते की भूक कमी करणे शक्य आहे, आणि ते मोठ्या प्रमाणावर राबवता येते.
2.SDG 2 (Zero Hunger) शी संलग्नता
➤ 2030 पर्यंत भूक संपवण्याच्या उद्दिष्टासाठी भारताचे योगदान अत्यावश्यक.
➤ टिकून राहण्यासाठी केवळ अन्नधान्य पुरवठा नव्हे तर – पोषण, लवचिकता आणि संधी यांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे.

🔔 निष्कर्ष
➤ "भुकेच्या घड्याळ्याची टिक-टिक सुरू आहे."
➤ भारत आता फक्त स्वतःला नव्हे तर जगाला अन्न पुरवण्यात निर्णायक.
➤ जागतिक भूक निर्मूलनाचा मार्ग भारतातून जातो.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Tata Motors ने इटालियन ट्रक-बस निर्माता Iveco च्या व्यावसायिक वाहन व्यवसायाच्या खरेदीसाठी €3.8 अब्ज (सुमारे ₹38-,240 कोटी) कॅश तेंडर ऑफर जाहीर केली आहे. हे सौदा पूर्ण झाल्यावर जगातील एक प्रमुख व्यावसायिक वाहन निर्माता तयार होणार असून, त्याचा वार्षिक उलाढाल €22 अब्ज पेक्षा जास्त आणि विक्री 540,000 युनिट्स पर्यंत पोहोचणार आहे . तसेच, Iveco चे मुख्यालय Turín (इटली) येथे कायम राहील.

जॉईन - @ChaluGhadamodi.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐 महाराष्ट्र केसरी 2025

1.67 वी आवृत्ती (2025)
➤ ठिकाण : अहिल्यानगर (तिसऱ्यांदा)
➤ कालावधी : 29 जानेवारी – 2 फेब्रुवारी 2025
➤ विजेता : पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ (पुणे)
➤ उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर)
➤ आयोजक : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

2.महाराष्ट्र केसरी बद्दल
➤ सुरुवात : 1961, छत्रपती संभाजीनगर येथे
➤ मुख्य आयोजक : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद

3.सर्वाधिक विजय
➤ नरसिंग यादव – 3 वेळा (2011, 2012, 2013)
➤ विजय चौधरी – 3 वेळा (2014, 2015, 2016)

4.मागील विजेते
➤ 63 वी (2019) : हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
➤ 64 वी (2022) : पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)
➤ 65 वी (2023) : शिवराज राक्षे (पुणे)
➤ 66 वी (2023) : सिकंदर शेख (वाशीम)

5.अतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे
➤ महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पारंपरिक कुस्ती स्पर्धा किताब आहे.
➤ या स्पर्धेतील विजेत्याला रौप्यगदा आणि “महाराष्ट्र केसरी” मानाचा पट्टा दिला जातो.
➤ स्पर्धा साधारणपणे जानेवारी–फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते.
➤ महाराष्ट्र केसरी किताब जिंकणे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मल्लाचा सन्मान मानला जातो.

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💐💐खूप खूप धन्यवाद......तुमचं प्रेम हीच आमची ताकद🎂🎂

@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

SIAC

🔥Category wise GS cut off

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जुलै 2025 मध्ये बेरोजगारीमध्ये घट
बेरोजगारी आकडेवारी जुलै 2025

#Economics

@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Gat B and C Mentorship Daily Shedule

सर्वांनी हे timetable follow करायचं आहे.


असच timetable परीक्षेच्या दिवसापर्यंत आमच्या बरोबर फॉलो करायचं असेल तर लगेच contact करा. @eMPSCkatta07

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine गट B आणि C पूर्व परीक्षा Strategy Session & 85 days Plan by दत्ता चव्हाण सर(Asst. Commissioner, Skill Development)

Admission साठी संपर्क @eMPSCkatta007
@eMPSCkatta07

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या. सरन्यायाधीश

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Mentorship session - Vishal Sir

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

/channel/eMPSCkatta?livestream=1c3b600527fac20bba

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine B &C exam बद्दल असतील ते सर्व doubts या 🆔 वरती विचारा session मध्ये आपण त्यावर बोलू
@eMPSCkatta007.

Читать полностью…
Subscribe to a channel