mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

Aarogya Bharti 2023 Scorelist✅ [Archive]✅

Читать полностью…

MPSC Material

आरोग्य विभाग सरळसेवा भरती - २०२३ :
ऑनलाईन परिक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील. सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. ✅

सर्व पदांचा गुणांचा तपशील बघण्यासाठी लिंक :
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद अहमदनगर, निकालात Logo वेगळाच दिसतो, त्याखालील गुणच दिसत नाही😅. सोबत, निकालात IBPS ची Digital Signature दिसते. पण, Verify होत नाही.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 2✅

Читать полностью…

MPSC Material

पनवेल महानगर पालिका - लिपिक टंकलेखक सर्वसाधारण गुणवत्ता यादी ✅

Читать полностью…

MPSC Material

ZP Result : Bad Luck 🙊🙉🙈.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1 ✅

Читать полностью…

MPSC Material

♦️ तलाठी भरती घोटाळ्यावर निखिल वागळे सरांचा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे.

YouTube Live Link 👇

https://www.youtube.com/live/Pvl7Y2GdjLI?si=dsvr-Z8hH4nr6TP9

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join :
@mpscandolan

Читать полностью…

MPSC Material

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३  वेळापत्रक ✅

लिंक :
https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2

हॉल तिकीट लिंक ( ही असेल किंवा वरच्या Link वरून वेबसाईटवर जाऊन बघा✅) :
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2021 - Regarding Interview Schedule✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC e-News Letter October to December 2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.

Читать полностью…

MPSC Material

✅राज्य सेवा परीक्षा  (TOPPERS)

✅आशिष बारकुल -2018
✅प्रसाद चौगुले -2019
✅प्रमोद चौगुले-2020
✅प्रमोद चौगुले-2021
✅विनायक पाटील -2022

Читать полностью…

MPSC Material

MPSC ASO Mains 2022 परीक्षेतून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा 🥳🥳💐.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajyaseva Mains 2022 General Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva Mains 2023 GS-1✅

Читать полностью…

MPSC Material

IBPS च्या Official PDF मध्ये Digital Signature असते. त्यामध्ये सर्व काही दिलेले असते. त्यात Edit Allowed नसते. Edit केले तर Signature Verify होणार नाही ✅ तुमच्या ZP च्या निकालांवर लक्ष असुद्या ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Civil Engineering Mains 2023 & MPSC Electrical Engineering Mains 2023 Hall Tickets Available ✅

Link : https://mpsconline.gov.in/

Читать полностью…

MPSC Material

पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात २०२३
Apply Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

Last Date : 17/08/2023
@mpscmaterial

Читать полностью…

MPSC Material

पनवेल महानगर पालिका भरती परीक्षा - २०२३ Score List जाहीर ✅

Link : ✅
https://drive.google.com/drive/folders/1ULCWnSzXKgLnPo363J30hB7zBYdBc00n

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅

IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅

1)
https://nagarzp.gov.in/

2)
http://akolazp.gov.in/

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://kolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

✅✅

Читать полностью…

MPSC Material

❤️!! जय श्री राम !!❤️

Читать полностью…

MPSC Material

उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 🥳✅

Читать полностью…

MPSC Material

Forest Guard 2023 : (Current Status) Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard

Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

Читать полностью…

MPSC Material

GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER✅

Читать полностью…

MPSC Material

राज्यात पहिल्या आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.  – विनायक पाटील.

www.loksatta.com/pune/mpsc-2022-result-declared-vinayak-patil-first-in-maharashtra-zws-70-4165730/

Читать полностью…

MPSC Material

राज्य सेवा - २०२२ : Subjects Wise Toppers 🤠.

Читать полностью…

MPSC Material

मागच्या वेळी एक मित्र एक ३००० च्या आसपासच्या Rank असलेल्या उमेदवाराला शुभेच्छा द्यायला जाणारच होता.. पण, वाचला. मी बोललो की Opting Out ने पण होणार नाही😢. Even, आतापर्यंत Waiting List ने पण झाले नाही😕. STI 2021✅

Читать полностью…

MPSC Material

मित्रांनो अंतिम निकाल आल्यावर शुभेच्छा द्या . हा, राज्य सेवेचा निकाल आहे. सध्या Merit List मधले उमेदवार कोणती पोस्ट मिळेल त्याचे Calculation करत असतील. कदाचित, तुमच्या ओळखीतला एखादा उमेदवार आताच बाहेर पण पडला असेल 😥. त्यामुळे जो पर्यंत Post च्या खाली List मध्ये नाव येत नाही तो पर्यंत प्रतिक्षा करा. ते तर जो पर्यंत Joining मिळत नाही तो पर्यंत प्रतीक्षा करतात 😃🥳✅

यातून फक्त ६२३ उमेदवारांची निवड होईल. त्यातील अर्धे तुमच्यासोबत २०२४ ची पूर्व परीक्षा देतील. सोबत, २०२३ वाले सर्व* असतील ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC ASO 2022 Final Cut Off out of 400 ✅

Читать полностью…
Subscribe to a channel