mpscandolan | Unsorted

Telegram-канал mpscandolan - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

28903

स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Subscribe to a channel

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

ध्रुव राठी आणि के प्रकाश राज.

आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत.

रोहित दादा... 🔥🔥

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

एक पर्व संपले! दमदार आवाज आणि कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
"नटसम्राट हरपला... नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐"

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

MPSC आंदोलनातील उपोषण कर्ता विद्यार्थी सोमनाथ चव्हाण यांनी ओंकार वाबळे यांच्या मुलाखतीला परखड मत मांडून सर्व विद्यार्थी मित्रांची आर्त हाक सरकार पर्यंत पोहचवली.

जॉईन - /channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आधीच जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून झाली; आता MPSC विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडायला येताय का?

पडळकर, मुंढे,राणे, लांडगे आणि आता सदावर्ते... आजपर्यंत MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कुठे दिसले नाहीत; पण MPSC आंदोलनात फूट पाडायची वेळ आली की लगेच हजर!

संध्याकाळी झोपताना तरी मनाला प्रश्न पडत असतील—आपण नेमकं काय करतोय? असो...

अरे, थोडं तरी काहीतरी वाटू द्या!

आम्ही आमच्या भविष्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहोत; कुणाच्या राजकीय अजेंड्यासाठी नाही.

MPSC विद्यार्थ्यांची एकजूट तोडण्याचा कोणाचाही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.

मुख्य मुद्दा एकच — विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी पेपरफुटी आणि परीक्षेतील पारदर्शकता. बाकीचे अजेंडे नंतर!


जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

नेहा सिंह राठोड का.. Mpsc आंदोलनाला पाठिंबा..

MPSC पेपर फुटी आंदोलन पुणे..

जॉईन :
/channel/mpscandolan

धन्यवाद नेहा जी..🙏🫡💯

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आज चे संपादकीय..
आपली मागणी फडणवीस पूर्ण करू शकतात पण त्यांची मानसिकता हवी..🔥🔥

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आंदोलन स्थळी जेवणाची सोय केली आहे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेणे...

ठिकाण:- एस एम जोशी पूल पुणे

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आत्ता नाही तर कधीच नाही
सदर विनंती

1) सर्व शिक्षक (पुणे )
2)TELEGRAM चालक
3) सर्व LIBRARY तील विद्यार्थी

ज्यांनी आपल्याला मोठं केल त्या सर्वांचे ऋण फेडायची हीच वेळ आहे
कृपया सामील व्हा आणि पाठिंबा द्या 🌹🌹🌹🌹🌹

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आंदोलन स्थळी गर्दी झाली आहे..🔥✊

ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मित्रांना घेऊन त्वरित..येणे🏃🫡

आपला हक्क आपली लढाई..आपण जिंकणारच ✊

सर्वांनी लायब्ररी मधून बाहेर पडा आणि आंदोलन स्थळी या..💯✅

दिवस सातवा
ठिकाण:- एस एम जोशी पूल पुणे

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

अंत्यविधी कोणाचा माहिती नाही.
पण दुःखाचा प्रसंग आहे🙏
सर्वाना मोक्ष भेटेल अशी अपेक्षा 😔🙏
नक्कीच आज MPSC अध्यक्ष म्हणून जिवंतपणी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचीच प्रेतयात्रा व अंत्यविधी पाहिला असेल; राजीनामा द्या

इतिहासात पण अशीच घटना घडली होती महाराष्ट्रात गोपाळ गणेश आगरकर यांनी जेव्हा बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह आणि महिला शिक्षण यांसारख्या पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला, तेव्हा पुण्यातील सनातनी विचारसरणीचे लोक संतप्त झाले. आगरकरांच्या समाजसुधारणेच्या या कडव्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी सनातन्यांनी पुण्यात थेट आगरकरांची जिवंतपणीच प्रतीकात्मक प्रेतयात्रा (अंत्ययात्रा) काढली होती! हा प्रसंग आगरकरांच्या शनिवार पेठेतील घरासमोरून घडला होता.
एकमेव असा दुर्दैवी किंवा सुदैवी समाजसुधारक असेल, ज्याने जिवंतपणी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचीच प्रेतयात्रा व अंत्यविधी पाहिला.

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

कात्रज दूध डेरी कडून सर्वांसाठी मसाला टाक..🔥💯

धन्यवाद कात्रज दूध डेरी..🙏 धन्यवाद..

ठिकाण :- एस एम जोशी पूल पुणे

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

पेपर फुटी उघडकीस आणणारे दोन हिरो
ऋषिकेश गांगर्डे पाटील & खंबीर साथ देणारे नितेश सूर्यवंशी सर...🙏

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

संविधानाच्या कलम 316(2) नुसार, राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना लेखी राजीनामा देऊ शकतो.
म्हणजे: अध्यक्ष → राज्यपालांकडे लेखी राजीनामा → पदाचा राजीनामा.
हा बरखास्त करण्याची प्रक्रिया नाही; हा स्वतःहून पद सोडण्याचा मार्ग आहे.


भिमनवार काका करा की थोडं सहकार्य

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

दुष्काळ फ़क्त सामान्य मानसासाठी आहे, पण इथे आजी माजी आमदार खासदार मंत्री नेते अधिकारी हयांच्या कड़े पैसा ठेवायला जागा उरली नाही एवंधा पैसा दाबून लूटला आहे.

मेगा भर्ती काही होत नाही 2 वर्ष झाले.वेळ काढू पना सुरु.

सकारात्मक, समिति, घोषनेबाजी ने आमचा घर नाही चालत, पदभर्ती हवी.
किती तरसवणार हे शासन आपल्याला 😡. काही अंत आहे की नाही

तुमच्या पेक्षा मुघलं बरे अशी मनण्याची वेळ आमच्या वर आलीय
तुम्ही फक्त आश्वासनाचे गाजर देता 🏴

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

😂😂😂यातला हा तिन्ही शब्द आवडला ,

😅😅😅नाहीतर फक्त आमच्याच आंदोलनावर कार्यवाही सुरू होती .

😎😎😎म्हणजे आजपासून गुन्हे दाखल करणार तर ,

🫡🫡🫡बघू रोहित दादा पवार असताना कसे गुन्हे दाखल करतात.

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

परीक्षेच्या 2 दिवस अगोदर 10 जणांना पेपर दिला आणी सर्व प्रश्न उत्तर पाठ करून घेतले.
पुण्यातील हडपसर परिसरातील हॉटेल किंवा फ्लॅट मध्ये झाल आहे हे. किंगर त्यातील 1 जन आहे.
- ऋषीं सर 🙏

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

काय साहेबराव असले कसले अर्बन नक्षलवादी तुम्ही एस एम जोशी पुलावर आणून बसवलेले आहेत...🙏✅
पडलेला कचरा स्वतःच साफसफाई करत आहेत..💫
कोणाला त्रास होऊ नये म्हणून स्मशानभूमी च्या बाजूला बसले आहेत/तिथेच झोपत आहेत..🥺
जे मिळेल ते खाऊन प्रोटेस्टंट करत आहेत..🤔
घरची जबाबदारी, पुण्यात राहून खर्च वाढतोय त्याच टेन्शन.. पेपर फुटतो त्याच वेगळाच टेन्शन.. ..😥🫡
खरंच तुम्हाला अर्बन नक्षल कसा असतो बघायचं आहे का..?💯✅

ठिकाण एस एम जोशी पूल...पुणे 🙏✅


जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

https://youtu.be/oMQqm83coKg?si=W6QAPG7RUVqmnr2I

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

🔥🔥🔥लवकरच मागणी मान्य होण्याची शक्‍यता 🔥🔥

🕰
जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

सुजात दादा आंबेडकर भाषण सुरू...

ठिकाण एस एम जोशी पूल पुणे

आपण सर्व विद्यार्थी या आंदोलनाचे साक्षीदार आहोत याचा आपणाला अभिमान आहे ...

सर्व विद्यार्थांचे आभार..🙏💯✅

जॉईन :
/channel/mpscandolan

💯💯💯💯💯🫡🫡🫡🫡🫡

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

विद्यार्थी एकजुटीचा विजय असो..

सर्वांचे आभार.. अशीच गर्दी राहुदेत..🙏✅

MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे ✊💯

ठिकाण:- एस एम जोशी पूल पुणे ✊
दिवस सातवा

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

MPSC मुले काल अंत्यविधी केलेल्या माणसाची राख आणायला गेले आहेत..

सर्व जण रडत आहेत कसा गेला.. आमचा Mpsc दाता..
😔
ठिकाण एस एम जोशी पूल

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Ex army ना विद्यार्थी साठी दुःख झालं.

पण lab मध्ये बसलेली मुल अजून का lab मधून बाहेर पडत नाही खेददायक गोष्ट आहे.

थोड जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर, आता तरी बाहेर पडा पुण्यातला अभ्यासिकेतील मधील पोरांनी 💯💯👍👍

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

😎😎😎रोहित दादांविरोधात अनेक जणांचे जे ट्विट आहेत ते Sameच आहेत ,

😂😂😂याचा अर्थ यांचा कोणी तरी आका एक Messege पाठवतो

😅😅😅आणि बाकी सगळे तेच Copy Paste करतात , यात यांची बुद्धी नाही.

🫡🫡🫡MPSC विरोधात आणि रोहित दादांविरोधात Post करण्यासाठी ,

🫡🫡🫡हे लोक वरून ह्यांचा बाप आदेश करतो आणि बाकीचे खालेल्या तुकड्यांना जागतात.

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

जयंतजी पाटील बॅटिंग करत आहेत ✊🙏

आता उद्याचा घडामोडी वर लक्ष..💯✅

ठिकाण :- एस एम जोशी पूल पुणे ✊

जॉईन :
/channel/mpscandolan
🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥✊✊✊

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आज सुद्धा नेहमी प्रमाणे तुफान गर्दी..
❤️❤️❤️ आम आदमी पक्षाची बुलंद तोफ दिल्लीवरून पुण्यात पोहचलेली आहे .

संसद गाजविणारे Dashing खासदार संजय सिंह यांचे आगमन

तसेच जयंत पाटील..
रोहिणी खडसे
MLA रोहित पाटील..

बरेच मान्यवर पोहोचले आहेत..

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

संजय सिंह माननीय खासदार आप दिल्ली 🙏

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

https://x.com/Mpsc_Andolan/status/2107397491335508093

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

आज खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या आंदोलनास भेट देतील 👍

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

🛑कातडी गेंड्याची असो की मगरीची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची लाज आता पुरती वेशीवर टांगली आहे

📌गळ्यात सोन्याचे दागिने आणि हातात नोटांचे बंडल, भ्रष्टाचाऱ्यांचा खरा चेहरा दाखवायला हेच योग्य मॉडेल💯🔥🔥🔥

जॉईन :
/channel/mpscandolan

Читать полностью…
Subscribe to a channel