*रविवारी गुरुपौर्णिमे निमित्त* *उगाच मला इथे तिथे सर्वत्र* *शोधत बसु नका*
*मी घरीच आहे* .
*आणि माझे आशिर्वाद तुमच्या*
*पाठीशी आहेत* .
*तथास्तु*
✋✋😂😂😂😂😂😂
मुलींचा बाबतीत मुलांचे न सुटणारे
काही प्रश्न ??
"मुलानी याचा एकदा विचार
करा की असं
का" ??
1. चैटिंग करताना मुलांचा SMS 10
ओळींचा, तर
मुलींचा रिप्लाई 2 शब्दांचा का ..?
2. मुलींचा प्रतेक पोस्टला मुले लाइक
करतात, पण
मुलांचा पोस्टला मुली लाइक करतात
का ..?
3. मुलींनी कसला पण फोटो पोस्ट केला तर,
मुले 100 कमेंट्स देतात, पण
मुलांनी पोस्ट केला तर
फक्त 2 च लाइक का..?
4. मुले चैटिंग करताना खुप सारे Qus
विचारतात पण
त्याला मुलींचा रिप्लाई ....hmmm/
ok-ok/
by....असा रिप्लाई का..?
5. मुलींना ऑनलाइन कुणी नसेल,
आणि तुम्हाला फ़क्त तिने Hiiiiiiii केले
की त्याला तुमचे 15 रिप्लाई का..?
6. तुला boyfrnd आहे, विचारले तर,
मला boyfrnd
नाहीये, हेच एकच fix असं उत्तर का..?
7. मुलींचा MSG मधे 50 चूका असून पण
तुम्ही त्या एकदम अचुक वाचून
त्यंाना रिप्लाई देता,
असं का..?
8. मुलींचे रोजचे काँलेजचे/ग्रुप फोटो/
पिकनिक फोटोज/
किवा मोबइल मधे काढलेले कसले पण
फोटो, लाइक करण्यासारखे
नसताना पण ! तुमचा रोज 1 लाइक
का..?
9. तुम्ही तुमचा मोबाईल नं 100
वेळा send करा, पण
कोणत्या मुलींनी तुम्हाला तिचा मोबाईल
नं
दिलेला आठवते का..?
10. तिने फ़क्त hiiiiii फ्रंड्स अस केल की,
आपण
आपली ड्यूटी समजून तिल सगळ्यात
पहिला रिप्लाई द्यायची घाई का..?
11. मुलांचा बर्थडे ला 1 SMS कधी येणार
नाही पण
मुलींचा बर्थडेसाठी रात्रि 12
ला SMS
करण्याची घाई ! ते 4 दिवस तीचावर
बर्थडे SMS चा पाऊस का.. ?
12. मुलगी ऑनलाइन असून आपल्याला reply
देत
नाही तर आपण मुर्ख सारखे.... सारखे
पाहतो की तिचा रिप्लाई आलय
का.. ?
13. मूली तुम्हाला ब्लॉक करतात, पण
तुमची हातची बोट त्याना ब्लॉक
करायला वळत नाहीत अस का..?
14. मूली तुम्हाला त्यांचा वेळेनुसार
hiiiii/helloooo
करतात..पण
तिचा ऑनलाइनच्या वेळेतच आपण
आपली कामे सोडून ऑनलाइन
यायची घड़पड़ का..?
15. रोज रोज
दुसऱ्याचा चोरून,कापून,छाटून तयार
केलेल्या त्यांचा त्या बोरिंग
कविता त्यांचा नाहीत हे
तुम्हाला माहित असून
तुमचा त्याना LIKE का..?
16. प्रतेक मूलीच ans
मी कधी प्रेम केले नाही /
मला वेळ नाही, collage/job/ext..
तरी पण आपणच तीचा frnd वरुण
boyfrnd व्हायचे खोट्या स्वप्नात
बुडतो..अस का..?
17. तीचासाठी चैटिंग हा केवल एक टाइम
पास असतो, हे मान्य न
करता ती आपल्याला LIKE
करते
अशी खोटी आशा तुम्ही ठेवता...अस
का..?
18. कधी तरी एकदा तिने टाइम पास
म्हणून
तुम्हाला केलेला hello ....
हा message तुमचा मोबाइल मधे
कायम save का ?
19. तिचा 4 महिन्या पूर्वीचा 1 hiiiii
चा रिप्लाई देऊन
तिचा दूसया hiiiiii चा रिप्लाई
देण्यासाठी तुमचे 1000
रु. चं नेट पँक वाया का..?
& finally ........
20. मला खुप मुले LIKE करायची/करतात
पण
मी तशी नाही, & आई
बाबा चा माझावर विश्वास आहे,
ext...ext... या 4
ओळींवर तुमचा लगेच विश्वास बसतो ?
अस का ..?
नाही ना उत्तर सापडत ?
"नको त्या गोष्टींवर जास्त विश्वास
ठेऊन त्यांना भाव
देऊ नका, आणि आपला बहुमूल्य वेळ
वाया घालु नका"हा मैसेज इतका फॉरवर्ड करा की प्रत्येक मुला पर्यंत पोहचवा
🔹न्यूटनच्या पुस्तकाला ३७ लाख डॉलरचा भाव
भौतिकशास्त्रातील ऐतिहासिक गतिविषयक नियम मांडणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या पुस्तकाने लिलावामध्येही इतिहास केला आहे. न्यूटनच्या पुस्तकाला तब्बल ३७ लाख डॉलरचा भाव मिळाला असून, आतापर्यंत एखाद्या विज्ञानविषयक पुस्तकाला मिळालेला हा सर्वांत जास्त भाव असल्याचे सांगण्यात येते.
न्यूटनचे गतिविषयक तीन नियम भौतिकशास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले जातात आणि हे नियम आजही वापरण्यात येत असतात. या पुस्तकासह विविध वैज्ञानिक मांडणी करत, न्यूटनने १६८७मध्ये ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ हे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक दुसरा किंग जेम्सला भेट देण्यात आले होते. ‘ख्रिस्ती’ या कंपनीने २०१३मध्ये २५ लाख डॉलरने त्याची खरेदी करत, ते न्यूयॉर्क येथे आणले होते. सुमारे नऊ इंच लांबी व सात इंच रुंदी या आकारात असणाऱ्या पुस्तकामध्ये २५२ पाने आहेत. त्यामध्ये अनेक आकृत्याही आहेत. या पुस्तकाच्या लिलावामध्ये त्याला दहा ते १५ लाख डॉलरची किंमत येण्याचा अंदाज होता. मात्र, एका निनावी व्यक्तीने अपेक्षेपेक्षा चौपट ३७ लाख डॉलरची किंमत देऊन हे पुस्तक खरेदी केले आहे.
न्यूटनच्या लेखनातील हे एकमेव मूळ पुस्तक उपलब्ध होते. ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ची चामड्याच्या बांधणीतील पुस्तकाची प्रत ४७ वर्षांपूर्वी एका लिलावामध्ये विकण्यात आली आहे.
काही माणस स्वःताला खुप SMART समजतात कारण त्यांना माहीतच नसते की आम्ही किती पोचलेले आहोत ते...😎😎😄😄🆚
Читать полностью…आई म्हणाली रागाने , #मेल्या मुलगी आहे #कोणाची ,,,, मी म्हणालो आई ला , #मुलगी आहे लोकाची👪 ,,,,, पण… #Item तुझ्या #लेकाची…
Читать полностью…ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..
माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..
डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..
अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.
क्षण प्रेमाचा होता आपल्या
साक्षीला प्रेम पाहून शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच,
त्याला भुरळ पाडणारी.....
............." तू ".............
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ....
............" तू "............
सारयांच्या नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
............" तू " ............
.....फक्त आणि फक्त तू....आपले
होता तो ही भारावला त्याला ॥
पण वाटले असेच थांबावे
मिलन आपले कधी न संपाव ॥
ती अशी असावी !
नाही भेटलो मी दिवसभर
तर तीने खुप बैचेन व्हावं..
संध्या काळी ऒफ़िस बाहेर
भेटून मला अगदि सर प्राईज द्याव..
भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं..
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावं..
फ़िरताना जर मी नजरे आड झालो,
तर तीने कावरबावरं व्हावं...
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं..
माझं काही चुकलं तर
तीन कधी ही न रागवावं..
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं..
जीची कल्पना ही केली इतकी
भर-भरुन प्रेम देणारी ती व्यक्ती
असावी..
माझी आठवण आली तीला की
तिनं ही माझ्यासाठी एक कविता
लिहावी..
आज ती होती..
मी होतो,
पण नव्हते "ते" प्रेम..
अन् "ते" नाते..
भावना ही त्याच होत्या,
पण बदलले होते "ते" विचार..
दोघांच्या नज़रा ही त्याच होत्या,
पण एकमेकां मध्ये त्या
मिळवण्याची "ती" हिम्मत नव्हती..
मनाला आस खुप होती,
पण पुन्हा ठेस लावायची नव्हती..
स्वप्ने तशी अनेकच होती,
पण ती कधी पूर्ण होणारच नव्हती..
ती समोर असुन ही डोळे
तिच्याकडे आज पहात नव्हते,
कारण आज तिच्या बरोबर
कुणी दुसरेच होते..
डोळ्यात जरी अश्रु नव्हते,
तरी मनात मात्र तिचीच
आठवण होती..
आज जरी ती देहाने
माझी नव्हती तरी हृदयाने
सदैव ती माझीच होती..अनुभूती प्रेमाची अंगावर
शिर शिरी तुझे अधर माझ्या
अधरा वरी प्रीतीची तुझ्या मोहोर
उमटली तू अशी अपाद मस्तक
उठले रोमांच नेत्र ही मिटले आपो
आप अलौकिक सुख तो ॥
क्षण प्रेमाचा होता आपल्या
साक्षीला प्रेम पाहून शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच,
त्याला भुरळ पाडणारी.....
............." तू ".............
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ....
............" तू "............
सारयांच्या नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
............" तू " ............
.....फक्त आणि फक्त तू....आपले
होता तो ही भारावला त्याला ॥
पण वाटले असेच थांबावे
मिलन आपले कधी न संपाव ॥
अन् माझीच रहाणा..
माफी मागून झालेली चूक सुधारू
शकतो.
पण.....???
माफी मागून तुटलेला विश्वास
कधीही मिळत
नाही.....
म्हणून आयुष्यात चुका करा,
पण.....???
कुणाचा विश्वास कधीही तोडू नका.....
पटतयं का ???
तुझ्याच मनासारखं जे तुला हवंय,
पण, एक दिवस असा येईल,
तू माझ्यासाठी रडशील,
जसा मी आज रडतोय.
एक दिवस असा येईल,
तुला माझी साथ पाहिजे असेल.
जसे आज मला तू हवी आहे.
एक दिवस असा येईल.
तू माझ्यावर प्रेम करशील,
पण मी कुणावरच प्रेम करणार नाही..!
'मैत्री' - जे निस्वार्थ पणे,
केले जातं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे परख्यानाही,
आपलसं करतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं..
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
...दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे....
तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत,सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, . सतत तुमचा स्नेह मिळतराहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
Читать полностью…Are! Wahi gopal !
Bachpan me dekha tha.
Lolipop khata tha.
Choti Chaddi pehnta tha.
Badi sharart krta tha.
(Golmaal Wala gopal).
B
*Bakra no.18
Yehhhhh. Mission successful..
Market me naya hai forward karo, sabko ullu banao.😝😝😝
प्रेम तर तिच्यावर तेव्हाच झाले होते
जेव्हा मराठी शाळेत 26 जानेवारीला शाळेतून प्रभातफेरी निघाली आणि ती जोरात ओरडली
''सर.....! हा हात धरून चालत नाहीये..!!!! 😊😊😉😉😜😜😜
लाटांचे प्रेम होते किना-यावर, पण तिचे लग्न झाले सागराबरोबर, किना-याची प्रिती तिला खेचत आणते. पण किना-याला डाग लागु नये म्हणुन ती परत जाते. हेच खर प्रेम.
Читать полностью…माझं स्वप्नं
मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.....
एक प्रॉमिस माझ्या कडून
जेवढे तुलासुख देता येईल
तेवढे देईन ।
काही ही झाले तरी साथ
मी फक्त तुला च देईन..
एक प्रॉमिस हवाय तुझ्या
कडून असच माझ्या मिठी
मध्ये हरवशील असच नेहमी
फक्त मला आठवशील ।
दुखात न कधी रडशील
सुखात न कधी मला विसरशील..
एक प्रॉमिस मी नेहमी तुला
सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा
माझ्या पासून दूर न करीन ।
दिलेले प्रॉमिस जीवन भर
निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन..
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधशील तू मला.....
पण काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला.....
येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला.....पणअथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला.....
येईल अशी वेळ,
स्पर्श करण्यास तरसशील तू मला....
पण विरहाच्या जाळ्यात फसलेली,
एकटी दिसेल मी तुला.....
येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तू मला.....पण तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना,
दिसणार नाही मी तुला.....
DailyGitaShlok:
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि।।२२।।
हे अर्जुन! मुझे इन तीनों लोकोंमें न तो कुछ कर्तव्य है और न कोई भी प्राप्त करनेयोग्य वस्तु अप्राप्त है, तो भी मैं कर्ममें ही बरतता हूँ।
'मैत्री' - जे निस्वार्थ पणे,
केले जातं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
'मैत्री' - जे परख्यानाही,
आपलसं करतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं..
या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही.....
"मैत्री" म्हणजे
'संकटाशी'झुंजणारा 'वारा'असतो.
'विश्वासाने'वाहणारा आपुलकीचा'झरा'असतो.
"मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव''सांभाळायचा'असतो...