3779
YouTube channel link 👇👇 https://youtube.com/c/THEGENIUSACADEMY Admin contact : https://t.me/GeniusPoint email id : eduhub20@gmail.com For PDF click on link 👇👇 https://www.mpscmaterial.com/mpsc-question-paper/
https://youtu.be/CCyiZK8Ih6o?si=F6HGfxudJiLxuj0v
Читать полностью…
https://youtu.be/C6GpgDOpaTA?si=7iBmbvE_LQeQtEoR
Читать полностью…
Science killer PDF (75 Predictions).pdf
Читать полностью…
🎯परीक्षेला जाता जाता गोंधळात टाकणारी पेपर ची शब्दरचना सोप्या भाषेत एकदा कळजी पूर्वक नक्की वाचा
----------------------------------------
🤔 प्रश्न सोडविताना आधी प्रश्न समजून घ्या
अचूक :👉म्हणजे बरोबर ( Correct, true, right) ✅
बिनचूक :👉 म्हणजे बरोबर ( Correct, true) ✅
बिनचूक नाही :👉 म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)❌
अयोग्य :म्हणजे चूक ( incorrect) ❌
योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)❌
असत्य :👉 चूक (incorrect) ❌
सत्य नाही :👉 म्हणजे चूक (incorrect) ❌
कोणते विधान असत्य नाही :👉 म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect) chose right
काय खरे नाही : (not true)
पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील.
English मधून वाचल्यास आधिक सोपे जाईल ....
Join us @TheGeniusAcademy
🎯महाराष्ट्रातील घाट
✔️गोल केलेले तरी कमीत कमी बघून घ्या
#महाराष्ट्राचाभूगोल
नुकत्याच होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क तसेच mpsc मार्फत होणाऱ्या सरळसेवा करिता syllabus व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचा अंदाज घेऊन येणाऱ्या परिक्षेकरीता वरील घटकावर प्रश्न अपेक्षित आहेत. रिव्हिजन करिता फायदेशीर ठरू शकेल.
Join : @TheGeniusAcademy
🎯उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!
💐💐💐💐💐
All The Very Best 👍
Be the best version of you...🎯
@TheGeniusAcademy
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 विश्लेषण व्हिडिओ 👇👇
https://youtube.com/playlist?list=PL8TngIrNqJLFWM2H3QXplO-C5rnHYrSnd&si=7GN28MVaosC9IUuG
🎯 संयुक्त गट ब पूर्व (Combine Group B) 👇👇
https://youtube.com/playlist?list=PL8TngIrNqJLHDGwvmU7UgcbyNo3g0nCol&si=28rlvz2R9naNk9KQ
🎯 संयुक्त गट क पूर्व (Combine Group C) 👇👇
https://youtube.com/playlist?list=PL8TngIrNqJLE5_TbAOq9J0ZWBdmYH9Tv-&si=ZtzN0CBAPOO_hbzz
Join us :👉 @TheGeniusAcademy
महाराष्ट्र इतिहास नोट्स (जुन्या स्टेट बोर्ड वर आधारित)
Читать полностью…
🎯आमचे मित्र PSI अनिल निर्मळे यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणीवर मात करण्यासाठी MPSC BRAVE CLUB या टेलिग्राम चॅनेलच्या स्वरूपाने आपल्या सेवेत येत आहे. यश प्राप्तीच्या मार्गातील अडचणी दूर करून यशाला लवकर गवसणी घालने, हा एकमेव उद्देश उराशी बाळगून हे टेलिग्राम चॅनेल त्यांनी सुरू केले आहे. तरी आपण सर्वांनी हे चॅनल जॉइन करा
Join👉👉👉 /channel/MPSCBRAVECLUB
🎯सध्या सुरू असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा साठी GK चे अतिशय महत्त्वाचे मुद्दे
Join us 👉: @TheGeniusAcademy
https://youtu.be/XnhZiTuuVTI?si=DiK-GXHRHwMEWkds
Читать полностью…
https://youtu.be/Sje5jexXSNs?si=-wMTQvs6ICFHpLaS
Читать полностью…
https://youtu.be/RTRTiXtSK5Y?si=QHaZdLBWKSNM0lGh
Читать полностью…
🎯आज होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०२५ साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!
💐💐💐💐💐
All The Very Best 👍
@TheGeniusAcademy
🎯उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२५ साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!
💐💐💐💐💐
All The Very Best 👍
Be the best version of you...🎯
@TheGeniusAcademy
हनुमंते घाट : कोल्हापूर ते कुडाळ (रत्नागिरी)
Читать полностью…
🎯महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या OMR शीट मध्ये 01 मार्च 2026 नंतर होणारे बदल खालील प्रमाणे असतील...👇
✅ सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत दोन भागात असणार आहे. भाग-१ केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे तर भाग-२ मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी, इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल.
✅ उमेदवाराचा बैठक क्रमांक ८ अक्षरांक (Alphanumeric) ऐवजी ७ अंकी (Numeric) असणार आहे. तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरुन संपूर्ण निवडप्रक्रियेकरीता कायम राहील.
✅ उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग-१ पासून भाग-२ समवेक्षकाने वेगळा करावयाचा आहे.
✅ प्रचलित पध्दतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील चार पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवावयाचे असले तरी उत्तरपत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. सदर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे :-
(१) उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करु इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडावयाचा आहे. (२) उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरीता उत्तरपत्रिकेवरील पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे.
अन्यथा सदर प्रश्नाकरीताच्या गुणाच्या २५% अथवा १/४ गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
Join : @TheGeniusAcademy
https://youtu.be/NadPJw5APio?si=Fb9tAwq7vMx2IVlu
Читать полностью…
https://youtu.be/gC-7bk_mGM4?si=-Acr9BHtmzC6SOvQ
Читать полностью…
https://youtu.be/vkqF3Z_JDfw?si=vFID5k_ek_NcXhgl
Читать полностью…
🎯11th Maharashtracha itihas (old)
#Stateboard
Study with smart approach 😍
/channel/englishpyqvocab
https://youtu.be/NadPJw5APio?si=KvzwrEToGZCd2Ihp
Читать полностью…
🎯उद्या होणाऱ्या कम्बाईन गट-क पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👍👍💐💐
Читать полностью…
🖋️ 📚 Mizoram became India's first fully literate state
Читать полностью…
🎯Comming 🔜 Batch👆👆
Download The Genius Academy App
https://play.google.com/store/apps/details?id=co.carroll.chibh
Join : @TheGeniusAcademy