30683
Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________
#geography
एव्हरेस्ट शिखराची निर्मिती आणि खडक प्रणाली
Join » @MpscMantra
♦️UPSC कडून परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर.
👉 Join @mpscmantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा
🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025
दिनांक 18 मे 2025 पासून उपलब्ध होईल
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
» आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
🟥 Pre Booking Now
Simplified Publication Online Store 👇👇👇
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📱8788639688 | 9860910895
आपल्या (@sahyadriias ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.
सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.
सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील
सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी
#Daily10MCQ
👉Join @SahyadriIAS
सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES
🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे
🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व
परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व
इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त...
▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर
🟥 Buy Online 👇
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
📱 8788639688 / 9860910895
♦️भारताच्या स्वातंत्र्य पर्वातील घडामोडी
👉 1940 - ऑगस्ट घोषणा
👉 1942 - क्रिप्स योजना
👉 जुलै 1944 - राजाजी योजना -
👉 9 ते 27 सप्टेंबर 1944 - गांधी-जिन्हा बोलणी
👉 1945 - देसाई-लियाकत अली योजना
👉 14 जून 1945 - वेव्हेल योजना
👉 25 जून ते 14 जुलै 1945 - सिमला परिषद
👉 16 मे 1946 - कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन
👉 20 फेब्रुवारी 1947 - अॅटली घोषणा
👉 माउंटबॅटन योजना - 3 जून 1947
👉 18 जुलै 1947 - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
👉JOIN » @SahyadriIAS
/channel/sagarsir77
💥संविधान सभेवर अपक्ष निवडून आलेले सदस्य 8 होते.
1.सचिदानंद सिन्हा
2.ज्वाला प्रसाद श्रीवास्तव
3.अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर
4.डी.पी. खैतान
5.बी.एल. मित्तर
6.जयपाल सिंग
7.श्यामानंद सहाय
8.के.एम.पन्नीकर
जवळपास वाचताना कोणत्याच पुस्तकात ही नावे पाहायला मिळत नाहीत.
तुमच्या नोट्स मध्ये सर्व नावे लिहून ठेवा. भविष्यात कामाला येतील✅
2025 बॅच साठी नोट्स मध्ये सर्व माहिती Updated असेल ✅
@sagarsir77
आपल्या (@sahyadriias ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.
सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.
सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील
सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी
#Daily10MCQ
👉Join @SahyadriIAS
🛑गट क पूर्व 2024 साठी....🔥🔥🔥
✅✅ऑफर सुरू झाली आहे✅✅
🛑परीक्षाभीमुख राज्यव्यवस्था संपूर्ण घटक
By- Sagar Sir
💥💥💥 सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्वांसाठी आज केवळ 222/- रुपये मध्ये....
💈Offer कालावधी - 24 तास
✅कोणत्याही परीक्षेत कामी येणारा घटक...
✅अगदी सोप्या भाषेत समजेल असे Cover केलेले पॉईंट....
✅प्रश्न आल्यास या बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली आहे....
✅एकदा ऐकत किंवा पाहत नोट्स काढल्या तर परत काहीच वाचण्याची गरज नाही...
✅Course Link -
https://skpolity.page.link/KN3rGKKXPCcn98E47
200+ Admission Done in 18 Hours 🔥🔥🔥🔥✅😊🙏
https://skpolity.page.link/KN3rGKKXPCcn98E47
Do Fast...🔥🔥🔥✅
🛑गट क पूर्व 2024 साठी....🔥🔥🔥
✅✅ऑफर सुरू झाली आहे✅✅
🛑परीक्षाभीमुख राज्यव्यवस्था संपूर्ण घटक
By- Sagar Sir
💥💥💥 सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्वांसाठी आज केवळ 222/- रुपये मध्ये....
💈Offer कालावधी - 24 तास
✅कोणत्याही परीक्षेत कामी येणारा घटक...
✅अगदी सोप्या भाषेत समजेल असे Cover केलेले पॉईंट....
✅प्रश्न आल्यास या बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली आहे....
✅एकदा ऐकत किंवा पाहत नोट्स काढल्या तर परत काहीच वाचण्याची गरज नाही...
✅Course Link -
https://skpolity.page.link/KN3rGKKXPCcn98E47
सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES
🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे
🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व
परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व
इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त...
▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर
🟥 Buy Online 👇
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
📱 8788639688 / 9860910895
महाराष्ट्राचे नवीन गृहनिर्माण धोरण
जॉईन » @MpscMantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा
🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025
दिनांक 18 मे 2025 पासून उपलब्ध होईल
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
» आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
🟥 Pre Booking Now
Simplified Publication Online Store 👇👇👇
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📱8788639688 | 9860910895
♦️नोंदणी व मुद्रांक विभाग अभ्यासक्रम
♦️👉 गट ड शिपाई भरती
👉इंग्रजी 25 प्रश्न
👉 मराठी 25 प्रश्न
👉 सामान्य ज्ञान 25 प्रश्न
👉गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न
👉परीक्षा IBPS घेणार आहे.
👉 Join @mpscmantra
♦️राज्यघटनेविषयी थोडक्यात महत्त्वाचे
👉 घटना समितीची निशाणी : हत्ती
👉 घटना समितीचे घटनात्मक सल्लागार : सर बी. एन. राव.
👉 घटना समितीचे सचिव : एच. व्ही. आर. अय्यंगार
👉 भारतीय राज्यघटना यांच्या हस्ताक्षरात आहे : प्रेमबिहारी नारायण रायजादा.
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते; तर एस. एन. मुखर्जी हे मुख्य मसुदा आरेखक (Chief Draftsman) होते.
👉 Join @mpscmantra
सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES
🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे
🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व
परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व
इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त...
▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर
🟥 Buy Online 👇
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
📱 8788639688 / 9860910895
#Samplecopy..
♦️ महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉 येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉 Notes By Gangadhar Doke
👉 संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल रखडला.
👉'एमपीएससी'च्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्यांना फटका..
👉 Join @mpscmantra
♦️सर्वनामांचे प्रकार व सर्वनामे
👉मूळ सर्वनामे नऊ आहेत.
(१) पुरुषवाचक सर्वनामे - मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, ते, त्या, ती.
(२) दर्शक सर्वनामे - हा, ही, हे, हे, ह्या, ही; तो, ती, ते; ते, त्या, ती.
(३) संबंधी सर्वनामे - जो, जी, जे जे, ज्या, जी.
(४) प्रश्नार्थक सर्वनामे - कोण, काय.
(५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे - कोण, काय.
(६) आत्मवाचक सर्वनामे - आपण, स्वतः
👉JOIN » @mpscmantra
♦️साधित क्रियाविशेषण अव्यये
१) नामसाधित - दिवसा, रात्री, वस्तुतः, व्यक्तिशः, अर्थात.
२) सर्वनामसाधित - त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा.
३) विशेषणसाधित - मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र.
४) धातुसाधित - हसत, हसून, खेळून, चालून, बोलून.
५) अव्ययसाधित - कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत.
६) प्रत्ययसाधित - शास्त्रदृष्ट्या, मनःपूर्वक, कालानुसार, बुद्धिपुरस्सर
#marathiobjective
👉JOIN » @SahyadriIAS
♦️पंतप्रधान सूर्यघर योजना
👉 सुरुवात - 13 फेब्रुवारी 2024
👉देशात 10 लाख 9 हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
👉राज्यात एक लाख 92 हजार 936 घरांच्या छतांवर हे प्रकल्प उभारण्यात आले.
👉देशात 2026-2027 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
👉JOIN » @mpscmantra
♦️एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची भारतीय हवाई दलाच्या हवाई कर्मचारी उपप्रमुखपदी नियुक्ती
👉JOIN » @mpscmantra
♦️UGC NET 2025
👉अर्ज करण्याची तारीख 16 एप्रिल ते 7 मे 2025
👉लिंक
https://ugcnet.nta.ac.in/
👉JOIN » @SahyadriIAS
If you don't separate yourself from distraction
Distraction will separate you from your Goal...