♦️विजेचा वापर - महाराष्ट्र राज्य
👉राज्यात 2023-24 मध्ये डिसेंबरपर्यंत एकूण वीज वापर 1,21,199 दशलक्ष युनिट होता.
👉राज्यातील विजेचा सर्वाधिक वापर औद्योगिक क्षेत्रात (39.0 टक्के) तर त्याखालोखाल कृषि क्षेत्रात (24.9 टक्के) आणि घरगुती क्षेत्रात (21.7 टक्के) होता.
👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - 2023-24
👉 JOIN @MpscMantra
♦️किसान क्रेडिट कार्ड योजनाः
👉 सुरुवात - ऑगस्ट 1998
👉 उद्देश - पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करणे.
👉 राज्यात सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नवीन 34.53 लाख किसान क्रेडिट कार्डाचे वाटप केले.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 JOIN @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
आज 9.30 वाजता ❤️
पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा.....
घटनेची मूलभूत संरचना
Doctrine of Basic structure of Constitution (Part -1)
Format Only Live ✅
https://youtu.be/5sRFV8bAVYg?si=W756nqV-Yyn4Ik8
Link 👆👆👆👆
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️बीज भांडवल योजना
👉मुख्य उद्देश - बेरोजगार व्यक्तिंना उद्योग, सेवा व व्यवसाय यासारखे स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता वित्तिय संस्थांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या कर्जासाठी बीज भांडवल पुरवुन प्रोत्साहित करणे.
👉 लाभार्थी - सातवी उत्तीर्ण असलेल्या 18 ते 50 वर्षे वयोगटातील बेरोजगार व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 JOIN @MpscMantra
लवकर करा आजच उद्या पासून पुन्हा मूळ किंमत असेल बऱ्याच जणांच्या विनंती वरून आज कमी आहे✅
Читать полностью…Only current
Link - https://skpolity.page.link/2qKQwzJBmDSmxcNM7
सागर सर(बालाजी सर यांच्या मार्गदर्शन खाली)
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️दिवाळी अंक
👉मराठीत 1909 साली पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता.
👉तो प्रकाशित करणारे व्यक्ती होते का. र. मित्र अर्थात काशिनाथ रघुनाथ आजगावकर.
👉23 जून 1920 रोजी काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचं निधन झालं पण त्यांनी दिवाळी अंकांची रोवलेली मुहूर्तमेढ आजही टिकून आहे.
#GS1 1.11
👉 JOIN @SahyadriIAS
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
👉 JOIN @SahyadriIAS
♦️ महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार
👉 1971 - पाणथळ जमिनीसाठी रामसर करार.
👉 1972 - जागतिक वारसा करार
👉 1974 - धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार (CITI),
👉 1992 - जैवविविधता करार (CBD)
👉संदर्भ - 11 वी पर्यावरण
👉 JOIN @MpscMantra
♦️मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-सूक्ष्म सिंचनः
👉सुरुवात - 2019-20
👉उद्देश - राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
👉या योजनें अतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंअतर्गत अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे.
👉Join @MpscMantra
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️प्राधान्य 6: ऊर्जा सुरक्षा♦️
♦️पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना
👉1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी छतावर सौरऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे.
👉भारताचा अर्थसंकल्प 2024-2025
👉Join @MpscMantra
अमेरिकन घटने बद्दल काही प्रश्न टाकतो.
भारताच्या घटनेशी कधी कधी तुलना करून प्रश्न येतात✅
/channel/sagarsir77/15147
वरील लिंक वर क्लिक करून सोडवा✅
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
👉सुरुवात - 2008-09
👉कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्टे नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उद्योगांची उभारणी करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे.
👉हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 JOIN @MpscMantra
♦️कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात
👉पगार - 25500 ते 81100
👉एकूण जागा : 28
👉अर्ज सुरावात : 18 ऑक्टोबर
👉अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर
👉परीक्षा फी : 1000₹ ( मागासवर्गीय 900₹)
👉वय : 18 ते 38 वर्षे ( + 5 वर्षे मागासवर्गीय )
👉 लिंक
👉 https://dtp.maharashtra.gov.in/
👉 JOIN @MpscMantra
🟧 Offer.... Offer.... Offer.... Offer.... Offer....
🟥 आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
🔲 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची पुस्तके दीपावली निमित्त भरघोस सवलतीत उपलब्ध...
🪔 Diwali Special Offer.
🪔 Flat 50% Off
🪔 Door Delivery
🪔 Happy Shopping
🪔 Only Online Shoping
🪔🎇 ऑफर फक्त सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे...
🪔🎇 Online Booking Available
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
🪔🎇 संपर्क 📱: अभिजित थोरबोले | नागेश पाटील
8788639688 | 9860910895
After long time today click
Means after accident 😊🙏
https://youtube.com/shorts/oaF8fKQtvI4?si=oqqoDW2Tp5s0vpDL
Thank you All for Big support 😊🙏