सर्वात मोठे बटाटा उत्पादक देश :-
१) चीन
२) भारत
सर्वात मोठे बटाटा उत्पादक राज्य :-
१) उत्तर प्रदेश
२) पश्चिम बंगाल
३) बिहार
It is much easier to point out
the faults and errors in
the work of a great mind
than to give a distinct and
full exposition of its value.
- Schopenhauer Arthur
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!!
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟦 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐
🇮🇳 भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या सिम्मिलफाईड पब्लिकेशनची सर्व पुस्तकांवर FLAT 50% Off 🇮🇳 व इतर सर्व पुस्तके UpTo 50% सवलतीच्या दरात उपलब्ध 🇮🇳
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👇आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व | मुख्य परीक्षासाठी (Combine Exam) उपयुक्त, इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त सर्व पुस्तके सवलतीच्या दरात एकाच Platform उपलब्ध.
▪️FLAT 50% 0ff
▪️आॅफर फक्त 16 ऑगस्ट पर्यंतच
▪️वरील सर्व पुस्तके पब्लिकेशनच्या
अधिकृत वेबसाईटवरून खरेदी
केल्यानंतरच सवलतीच्या दरात उपलब्ध
होतील.
▪️Door Delivery Available
👉 Buy Now 👇
https://www.simplifiedcart.com
♦️सांस्कृतिक कार्य विभागाचे महत्वाचे पुरस्कार
👉 Combine पूर्व 2024 साठी महत्वाचे
👉 Join @MpscMantra
"एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा, स्वतःला बदलवण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं."
- व्हिक्टर फ्रेंन्कल
👉 Join @MpscMantra
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा सिम्प्लिफाईड विश्लेषण 2024
👉स्वातंत्र्य दिनानिमित्त 50% OFF
👉Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना :-
👉 सुरुवात - 2017-18
👉 योजनेचा प्रमुख उद्देश - कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, कृषी व अन्न प्रक्रिया करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे व ग्रामीण भागात लघु आणि मध्यम कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्पाव्दारे रोजगार निर्मिती करणे.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 जॉईन - @MpscMantra
♦️विंग कमांडर अक्षय अरुण महाले (29451) वायुसेना (वैमानिक) यांना राष्ट्रपतींतर्फे वायू सेना शौर्य पदक जाहीर
👉 Join @MpscMantra
12 ऑगस्ट 2024 रोजी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत पुढील प्रजनन केंद्राला मान्यता देण्यात आली :
» पाणमांजर - पेंच
» गिधाड - नाशिक
» रानम्हैस - गडचिरोली
Join » @MpscMantra
♦️हवाई वाहतूक :
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @MpscMantra
पॅरिस ऑलिम्पिक 2024
» इथिओपियाच्या तामिरत तोलाचा विक्रम
» बल्गेरियाच्या कार्लोस नासरचा विश्वविक्रम
» फुटबॉलमध्ये स्पेनला सुवर्ण पदक
» चीनला टेबल टेनिस स्पर्धेतील पाचही सुवर्णपदके