mpscmantra | Образование

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Подписаться на канал

MPSC Mantra

एकाच वर्षात ५ जणांना भारतरत्न
» १) कर्पुरी ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री)
» २) लालकृष्ण अडवाणी (भाजपचे ज्येष्ठ नेते)
» ३) पी. व्ही. नरसिंह राव (माजी पंतप्रधान)
» ४) चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान)
» ५) डॉ. एम. एस. स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)

Читать полностью…

MPSC Mantra

पेमेंट बँक
» रिझर्व्ह बँकेने वित्तीय सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्टानुरूप, पेमेंट बँक हे २०१६ मध्ये विकसित केलेले बँकांचे एक नवीन प्रारूप आहे.
» २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या बँका ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती.
» सध्या प्रति ग्राहक दोन लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत या बँका ठेवी स्वीकारू शकतात.
» सध्या कार्यरत पेमेंट बँका - एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो, पेटीएम पेमेंट बँक, एनएसडीएल पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक

Читать полностью…

MPSC Mantra

उत्तराखंड समान नागरी कायदा २०२४

Читать полностью…

MPSC Mantra

आपल्या ( @sahyadriias ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी



#Daily10MCQ

Join @SAHYADRIIAS

Читать полностью…

MPSC Mantra

IMP concept सुरू आहेत..नक्की पहा

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/ssqFt2AtDjc?si=8-Ca1TJTBRE0S2Cz

Читать полностью…

MPSC Mantra

Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️


🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈

Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024

http://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

सहावी खेलो इंडिया युवा स्पर्धा

Читать полностью…

MPSC Mantra

अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Читать полностью…

MPSC Mantra

💥💥💥Hurry Up💥💥💥
Offer End Today💐💐💐

Читать полностью…

MPSC Mantra

७५वा प्रजासत्ताक दिन
» प्रमुख पाहुणे - इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे अध्यक्ष)
» थीम - विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका
» २६जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार
» २६ जानेवारी १९३० पूर्ण स्वराज दिन साजरा

Читать полностью…

MPSC Mantra

Simplified YearBook 2024 : Corrections

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtube.com/shorts/Rngn3L_1iKM?si=y4hZ2VrVnbpNR_Yx

Читать полностью…

MPSC Mantra

दि. 08/01/2024 सोमवार पासून आपल्या telegram channel ( @sahyadriias )  वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवर – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी




#daily10MCQ


JOIN
@SAHYADRIIAS

Читать полностью…

MPSC Mantra

📌 #BestSeller
सिम्प्लिफाइड Year Book 2024
Sample Copy


Buy Online Publication Store
👇
Https://www.simplifiedcart.com

@ amazon

https://amzn.eu/d/5KBQWMQ

Читать полностью…

MPSC Mantra

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

Читать полностью…

MPSC Mantra

दाक्षायनी वेलायुधन :-
» संविधान सभेतील सर्वांत तरुण आणि एकमेव दलित महिला
» मद्रास प्रांतातील पुलाया जातसमूहात जन्म
» १९४५ साली त्या कोचीतून निवडून आल्या होत्या.

Читать полностью…

MPSC Mantra

मुख्यमंत्री वयोश्री योजना

Читать полностью…

MPSC Mantra

Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️


🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈

Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024

http://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/ssqFt2AtDjc?si=7viPtkPpGnCOA-Q-

Читать полностью…

MPSC Mantra

📌सिम्प्लिफाइड Year Book 2024 📌

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

#BestSeller
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
» सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी..
» २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी..
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर..
» २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश..
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४..
» महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३..

📄 Pages : 384
🏷️ MRP : 360
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Buy Online from Publication Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Читать полностью…

MPSC Mantra

गोदावरी गौरव पुरस्कार

Читать полностью…

MPSC Mantra

फिल्मफेअर पुरस्कार २०२४ - विजेत्यांची यादी

Читать полностью…

MPSC Mantra

पद्म पुरस्कार २०२४

Читать полностью…

MPSC Mantra

Buy Online from Publication Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

राष्ट्रीय मतदार दिन
» दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
» भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे.
» घटनेच्या कलम ३२४ नुसार २५ जानेवारी १९५० रोजी आयोगाची स्थापना
» २०११ पासून हा दिवस साजरा केला जातो.

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

📌सिम्प्लिफाइड Year Book 2024 📌

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

#BestSeller
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
» सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी..
» २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी..
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर..
» २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश..
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४..
» महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३..

📄 Pages : 384
🏷️ MRP : 360
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Buy Online from Publication Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

४ जून २०२३ रोजी झालेल्या "राजपत्रित नागरी सेवा (राज्य सेवा) पूर्व परीक्षा 2023" मध्ये 'सिम्प्लिफाईड इयर बुक व चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून १९ प्रश्न आलेले आहेत.

Читать полностью…
Подписаться на канал