राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
पंतप्रधान विश्वकर्मा योजना :-
सुरुवात - 17 सप्टेंबर 2023
कालावधी - 2023-24 ते 2027-28
उद्देश :-
पारंपारिक कारागिरांच्या उत्पादनांची पोहोच वाढवणे. त्यांच्या सेवांचा दर्जा वाढवणे.
या योजनेत 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
उदा - सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चर्मकार, शिल्पकार, धोबी वगैरे.
या योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्याला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात दीड वर्षासाठी 1 लाख रुपये तर दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये कर्ज देईल.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @sahyadriias
#अर्थसंकल्प - महाराष्ट्र राज्य
महसुली जमा :-
महसुली जमेत कर महसूल, करेतर महसूल आणि केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदाने या घटकांचा समावेश होतो.
2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमेमध्ये कर महसूलाचा हिस्सा सर्वाधिक (76.4 टक्के) आहे.
एकूण कर महसुलात राज्याच्या स्वतःचा कर महसूल सर्वाधिक (83.3 टक्के) आहे.
राज्याच्या स्वतःच्या कर सन 2022-23 (अर्थसंकल्पीय अंदाजानुसार) मध्ये राज्य वस्तू व सेवा कराचा 46.7 टक्के हिस्सा असून त्याखालोखाल विक्री, व्यापार इत्यादीवरील कराचा हिस्सा 19.6 टक्के आहे.
महसुली खर्च :-
सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार एकूण खर्चात महसुली खर्चाचा अपेक्षित हिस्सा 78 टक्के आहे.
सन 2022-23 (अर्थसंकल्पीय अंदाजानुसार) मध्ये महसुली खर्चात विकासावरील महसुली खर्चाचा अपेक्षित हिस्सा 66.3 टक्के आहे.
विकासावरील महसुली खर्चात सामाजिक सेवांचा सर्वाधिक हिस्सा (64.5 टक्के) अपेक्षित आहे
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2022-23
#MPSCmains
#MpscGS4
#combinemainsseries
जॉईन @sahyadriias
योग्य उत्तर कापूस आहे
कापूस (Gossypium hirsutum L.) :-
जगभरात "पांढरे सोने" म्हणून ओळखले जाणारे कापूस (Gossypium hirsutum L.) हे एक नगदी पिक आहे
कापसाला "नैसर्गिक फायबरचा राजा" म्हणून सुद्धा ओळखले जाते.
भारत हा एकमेव देश आहे जो कापसाच्या चारही प्रजाती तसेच त्यांच्या अंतर्गत आणि आंतर-विशिष्ट संकरीत प्रजातींची लागवड करतो
गुलाबी बोंडअळी (Pectinophora gossypiella) ही एक मोनोफॅगस कीटक आहे जी प्रामुख्याने कापसाच्या पिकावर वाढते.
#MpscGS4
#MPSCmains
#MPSCclerk
https://www.youtube.com/live/H14_2U21nQc?si=eBA8-e_HEUhppHEO
उद्या बरोबर रात्री 9 वाजता ❤️
Prediction Series Part -1
Reminder on करून ठेवा...
मुख्य परीक्षा - 1 प्रश्न Fix ❤️
1.25 or 1.50 Speed ने पाहून घ्या...
वेळ -11 मिनिट आहेत 2 टॉपिक पूर्ण होतील.
बाकी सगळे Update सुरू आहेत..
2 दिवसात Predication Series सुरू करतोय आपण🙏
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=-OSoH2X6wFzYZAck
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=-OSoH2X6wFzYZAck
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
भारतमाला परियोजना :-
सुरुवात - 2015
केंद्र शासनाद्वारे भारतमाला परियोजना हा पायाभूत सुविधांविषयक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
उद्देश :-
यासाठी आर्थिक कॉरिडॉर, आंतरराज्य जोडमार्ग, फोडर मार्ग, राष्ट्रीय जोडमार्ग, सीमा व आंतरराष्ट्रीय जोडरस्ते, सागरतट व बंदरे जोडरस्ते, हरितक्षेत्र महामार्ग यांच्या विकासातून अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर करून देशातील मालवाहतूक व प्रवासी वाहतूकीची कार्यक्षमता वाढविणे.
राज्यामध्ये या कार्यक्रमा अंतर्गत 30 प्रकल्पांचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्गावरील संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, वडोदरा - मुंबई जलदगती महामार्ग यांचा समावेश आहे
भारतमाला परियोजनेतील जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई- पुणे जलदगती महामार्ग 78 किमी बाह्यरस्त्यांनी जोडणे ही प्रस्तावित आहे
#MPSCmains #MPSCclerk
#combinemainsseries
Join @sahyadriias
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️ न्यायालयीन सक्रियता♦️
( Judicial Activism)
याचा अर्थ थोडक्यात -
सामान्यत: न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात. परंतु गेल्या काही दशकांत परिस्थिती बदलली आहे.
भारतीय न्यायमंडळाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे.
उदा, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडित असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते. अश्या यचिकांना ' जनहित याचिका ' म्हणतात.
काही वेळा न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराला "न्यायालयीन सक्रियता" असे म्हणतात.
संकलन - सागर करे सर
(भारतीय राज्यव्यवस्था)
✅Join -@Polity1994
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम :-
सुरुवात - 2008-09
प्रमुख उद्दिष्टे :-
नागरी भागात होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी पारंपरिक कारागीर व बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उद्योगांची उभारणी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे व कारागिरांच्या मजुरी मिळविण्याच्या क्षमतेत वाढ करुन रोजगाराच्या संधीत वाढ करणे
हा कार्यक्रम राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविला जातो.
#mpscmains
#MPSCclerk #combinemainsseries
Join @sahyadriias
महाराष्ट्रातील नद्यांची माहिती
(उतरत्या क्रमाने) :-
नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):
1. गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
लांबीनुसार(किमी) :
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
पाणी उपलब्धतेनुसार(TMC) :
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229...
Join @SahyadriIAS
https://www.youtube.com/live/-RQxHjrGFCo?si=j-AdlL8t1Fleq1NK
POLITY भाग -2
आज रात्री 9 वाजता केवळ लाईव्ह फॉरमॅट मधे उपलब्ध असेल...
Note - आजच्या लेक्चर मधे रज्याविधिमंडळ समित्या वर काही प्रश्न असतील.
Reminder On करून ठेवा....🙏🏻
# अर्थसंकल्प - महाराष्ट्र राज्य
► भांडवली जमा
भांडवली जमेमध्ये :-
1. सरकारी ऋण लेखा म्हणजेच राज्याचे देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडील कर्ज व अग्रिमे
2. राज्य शासनाने दिलेली कर्जे व अग्रिम (वसुली),
3. लोकलेख्याच्या निव्वळ जमा रकमा, आणि
4. इतर निव्वळ भांडवली जमा जसे आंतरराज्यीय तडजोड, आकस्मिकता निधी व त्याचे विनियोजन, इत्यादी बाबींचा समावेश होतो.
सन 2022-23 (अर्थसंकल्पीय अंदाजानुसार) मध्ये एकूण जमेमध्ये भांडवली जमेचा 26.5 टक्के हिस्सा अपेक्षित आहे
▶ भांडवली खर्च :-
सन 2022-23 (अर्थसंकल्पीय अंदाजानुसार) मध्ये एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा अपेक्षित हिस्सा 22 टक्के आहे.
भांडवली खर्चाचे विकासावरील भांडवली खर्च व विकासेतर भांडवली खर्च असे वर्गीकरण करण्यात येते.
विकासावरील भांडवली खर्चामध्ये भांडवली लेख्यावरील खर्च आणि राज्य शासनाने दिलेली कर्ज व अग्रिमांचा समावेश होतो.
एकूण भांडवली खर्चामध्ये भांडवली लेख्यावरील खर्चाचा अपेक्षित हिस्सा 54 टक्के आहे.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2022-23
#MpscGS4
#combinemainsseries
#MPSCclerk
@sahyadriias
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
Happy news❤️😊
उद्या आपली पहिली prediction series सुरू होईल
शेअर करा जास्तीत जास्त
https://www.youtube.com/live/cZiuSb1AKls?si=u6_PgcBqOtWapARf
Join us -@polity1994
जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8008
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
मुख्य परीक्षा - DPSP 1 प्रश्न Fix ❤️
1.25 or 1.50 Speed ने पाहून घ्या...
बाकी सगळे Update सुरू आहेत..
4-5 दिवसात Predication Series सुरू करतोय आपण🙏
♦️राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निकष -
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
1)राजकीय पक्षाला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही 4 किंवा अधिक राज्यांमध्ये एकूण वैद्य मताच्या 6 टक्के मते आणि कोणत्याही राज्यातून किंवा अधिक राज्यातून लोकसभेतील चार जागा प्राप्त. किंवा
2) 3 राज्यातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2 टक्के जागा जिंकल्या असतील किंवा
3) त्या पक्षाला किमान 4 घटक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असेल तर (2005 पासून ही तरतूद आहे)
👉🏻संकलन - सागर करे (@sagarksir)
👉🏻Join us - @polity1994
तांदूळाचे पोषणतत्व गुणसंवर्धन :-
ही एक केंद्रपुरस्कृत योजना आहे
कालावधी : एप्रिल 2022 ते मार्च, 2023
वितरण - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप
उद्देश -
रक्तक्षय व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता या समस्यांचे निराकरण करुन पोषण सुरक्षा वाढविणे.
सन 2022-23 मध्ये राज्यशासनाने राज्यातील 4 आकांक्षित (नंदुरबार, वाशिम, गडचिरोली, उस्मानाबाद) व 13 अतिरिक्त भार (बुलढाणा, परभणी, नाशिक, नंदुरबार, जालना, ठाणे, यवतमाळ, वाशिम, नांदेड, अकोला, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली) जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत आहे
#mpscmains #MPSCclerk
#combinemainsseries
Join @sahyadriias
वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना :-
मुख्य उद्देश
विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या तांडे / वस्त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे.
या योजनेअंतर्गत तांडा वस्तीस पिण्याचे पाणी पुरवठा, विद्युतीकरण तसेच अंतर्गत रस्ते, गटार, शौचालये, समाजमंदीर, वाचनालये यांचे बांधकाम, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे, इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
#mpscmains
#MPSCclerk
#combinemainsseries