राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928
👉पोलिस उपनिरीक्षक (PSI) 2022 मुख्य परीक्षा पेपर क्रमांक - 2
👉आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे
Join @sahyadriIAS
सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम
Join @Sahyadriias
महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियान
सुरुवात - 2008-09
उद्देश - पाणी टंचाई व पाण्याच्या वाढत्या मागणीवर मात करून पिण्याचा पाण्याचा पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करुन देणे.
शासनाने सदर अभियानाअंतर्गत तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्याच्या उद्देशाने फायदेशीर सेवा शुल्क अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता करिता दर्जेदार सेवा सुरु केली आहे.
#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries
@SahyadriIAS
पी एम श्री योजना (PM School for Rising India)
सुरुवात - 7 सप्टेंबर 2022
ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे
या शाळा आधुनिक पायाभूतसुविधा सुविधांनी सुसज्ज असतील
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून शाळेतून नवीन नेतृत्वाची पिढी तयार करतील.
स्त्रोत - Economic survey of India 2022-23
#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
MPSC ने कोणत्या Category ला कोणते सर्टिफिकेट अपलोड करायचे ते यात सविस्तर दिले आहे.
Join @SahyadriIAS
राज्यसेवा मुख्य 2022 चे मार्क्स खात्यात उपलब्ध..
👉 जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 5 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Pre Booking available
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 5 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Pre Booking available
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना 2019 :-
शेतकऱ्यांचे थकीत असलेले कर्ज माफ करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सन 2019-20 मध्ये सुरू केली.
जमीन धारणा क्षेत्राची मर्यादा विचारात न घेता मुद्दल व व्याज मिळून दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजने अंतर्गत माफ करण्यात आले आहे.
सदर योजना अनुसूचित वाणिज्यिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषि पत संस्थांकडून कर्ज घेतलेल्या फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांना लागू आहे.
#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries
Join @Sahyadriias
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.7 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7915
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7916
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना:
.या योजनेअंतर्गत ०.२० ते सहा हेक्टर पर्यंत वहिती क्षेत्र व १.५० लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाच्या सुविधेसाठी १०० टक्के अनुदानाच्या स्वरुपात नवीन विहीर (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर वहिती क्षेत्र आवश्यक), जुन्या विहीरीची दुरुस्ती, शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण, इनवेल बोअरींग, कृषिपंप वीज मीटर जोडणी खर्च, सूक्ष्म सिंचन, इत्यादी बाबींकरीता अर्थसहाय्य देण्यात येते
#MPSCmains #combinemainsseries
#MPSCclerk
Join @sahyadriias
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान
सुरुवात- ऑक्टोबर 2021 मध्ये (केंद्र शासन)
प्राथमिक, वितिय आणि तृतीय स्तरावर सार्वजनिक आरोग्यसेवांच्या सुसज्जतची गरज पूर्ण करणे.
मुख्य उद्दिष्टे - सार्वत्रिक सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी तळागाळातील सार्वजनिक आरोग्य संस्थांचे बळकटीकरण माहिती तंत्रज्ञान सहाय्यित रोग देखरेख यंत्रणांचा विस्तार आणि उभारणी करणे तसेच कोड- १९ व इतर संसर्गजन्य रोगावरील संशोधन कार्याला पाठिंबा देणे.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
लिंक
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/
Join @SahyadriIAS
हवाई वाहतूक :-
महाराष्ट्रात एकूण 13 विमानतळे कार्यान्वित आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळ :-
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ओझर नाशिक (HAL).
देशांतर्गत विमानतळ : -
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, जुहू(मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL),गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
Economics Guide या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. ?
Exam Oriented Content कोणता आहे. ?
👇👇
https://youtube.com/shorts/RDHzYyvIgig?si=i6OIUynZFi8kvk83
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
सुरुवात - 2015
ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना 'एक वेळचा पूर्ण आहार पुरविण्यात येतो. तसेच अनुसुचित जमातीमधील सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना आठवड्यातून चार वेळा अंडी किंवा केळी पुरविण्यात येतात.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS