नगरपरिषद भरती परीक्षा पॅटर्न.
मराठी:
उतारा 2 question , प्रयोग 1, समास नाही,, मराठी लेखक आणि साहित्य 1, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्द नाही ,वाक्यांचे प्रकार- केवल 1, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी नाही, लिंग 2, वचन, काळ ओळखा 1,भाषेचा इतिहास नाही इत्यादी
इंग्रजी :
Paragraph 2 question ,Synonyms 1, Antonyms1, One Word Substitution1, Idoms1, Correct Spelling× Incorrect Spelling× Change the Voice× Direct× Indirect Speech× Para jumbled 1, Active Voice-Passive Voice
गणित बुद्धिमता : प्रश्न सहज सुटण्यासारखे एकदम सोपे होते
Paper 2 :
1) महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक भूगोल 2/3
2) मानवी वसाहत - आदिवासी वसाहत जिल्हे
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास -dr बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक लेख,
5) भारतीय राज्यघटना - 4 ते 5 question FR, DPSP, SC, Rarypal, President
6) राजकीय यंत्रणा - 1 question
7) जिल्हा प्रशासन- डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
8) निवडणूक प्रक्रिया - 2 question
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण- 1 question
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005- 1 question
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988- 2 question
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे- 2 question
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था- 2/3
Join @SahyadriIAS
प्राणी सृष्टी (Kingdoms Animalia)
#combinemainsseries
#mpsc
#simplifiedvishleshan
Join @SahyadriIAS
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
ईलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) :
ई-नाम हे इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल सन २०१६ पासून संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आले आहे.
या पोर्टलद्वारे कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील प्रत्यक्ष बाजार संलग्न असून ऑनलाईन पद्धतीने सुर्यफूल सोयाबीन खरेदी विक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
● STI Mains 2023 मध्ये Economics Guide या Book मधून Cover झालेले आयोगाचे प्रश्न व पुस्तकातील Content
● 55 पैकी 25+ प्रश्नांचे Reflection दिसून आले आहे.
● आयोग आम्हाला Follow नाही करत,
आम्हीच आयोगाला Follow करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, म्हणून तर जवळपास पोहोचतोय.
● 100% Match होणं हे तर शक्यच नाही, हे मान्य करून आम्ही आयोगाच्या Pattern च्या जवळपास तरी जाण्याचा प्रयत्न करत आहोत.
● या प्रयत्नाचा एक भाग म्हणून "Economics Guide" हे Book जास्तीत जास्त परीक्षाभिमुख बनवले आहे.
● येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे Book नक्कीच उपयुक्त ठरेल.
● सर्व विद्यार्थ्यांनी अर्थनीतिवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏😊
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
काल झालेल्या IBPS ने घेतलेल्या अर्थ व सांखिकी विभागाच्या परीक्षेमध्ये सिम्पलिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 29 आणि अंक 30 मधून current चे जवळ जवळ सर्वच प्रश्न आलेले आहेत
Https://www.simplifiedcart.com
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतीलअधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील 86 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.115/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-9 नोव्हेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7865
Join @SahyadriIAS
● अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल (केंद्र + महाराष्ट्र) 👉 PYQ
● यामध्ये राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि संयुक्त पूर्व व STI मुख्य या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचे (PYQ) संकलन केले आहे
● येणाऱ्या संयुक्त गट ब क मुख्य परीक्षा व राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)
सुरुवात - २ ऑक्टोबर २०१४
अभियानाची उद्दिष्टे:-
ग्रामीण भागात स्वच्छता राखणे, उघडयावर शौच करण्याच्या सवयीस प्रतिबंध करणे, कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये बांधणे व त्यांच्या वापरात सातत्य राखणे
या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे आणि देश खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) व कचरा मुक्त करणे आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे यावर भर देण्यात आला.
या अभियाना अंतर्गत मुख्यत्वे घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीना लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्यक्ष अनुदान देण्यात येते.
१८ एप्रिल २०१८ रोजी राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रास खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) म्हणून घोषित करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) -२ :- सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर सुधारणे व गावांना खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) + बनविणे आणि गावांची खुली हागणदारी 'मुक्तता मुख्य उद्देश आहे
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
कृषी उत्पादन
प्रमुख खरीप पिकांचे क्षेत्र (२०२२-२३)
1. सोयाबीन - ४९१० हजार हेक्टर
2. कापूस - ४२२९ हजार हेक्टर
3. तांदूळ - १५५५ हजार हेक्टर
4. उस - १४८८ हजार हेक्टर
5. तूर. - १९७६ हजार हेक्टर
प्रमुख खरीप पिकांचे उत्पादन (२०२२-२३)
1. उस - १४४५१८ हजार मेट्रिक टन
2. कापूस - ८१९२ हजार मेट्रिक टन
3. सोयाबीन - ६५८५ हजार मेट्रिक टन
4. तांदूळ. - ३४८१ हजार मेट्रिक टन
5. मका. - २७१९ हजार मेट्रिक टन
प्रमुख रब्बी पिकांचे क्षेत्र (२०२२-२३)
1. हरभरा - २८३० हजार हेक्टर
2. ज्वारी. - १२८९ हजार हेक्टर
3. गहू - १०७१ हजार हेक्टर
4. मका - ३६६ हजार हेक्टर
प्रमुख रब्बी पिकांचे उत्पादन (२०२२-२३)
1. हरभरा - ३६३९ हजार मेट्रिक टन
2. गहू - २१८४ हजार मेट्रिक टन
3. ज्वारी - १४०६ हजार मेट्रिक टन
4. मका - १०१४ हजार मेट्रिक टन
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, Combine मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 300 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
Notes By Gangadhar Doke
👉 या घटकाकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पण आयोग थेट सर्वे मधून प्रश्न विचारतो त्यामुळे किमान सर्वेच्या या शॉर्ट नोट्स व्यवस्थित केल्या तरी परीक्षेत प्रश्न चुकणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @SahyadriIAS
👆उद्योग व सहकार टॉपिक नोट्स
येणाऱ्या संयुक्त मुख्य गट ब आणि गट क परीक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सहकार व उद्योग या दोन topics च्या नोट्स वर दिल्या आहेत.
● त्यामुळे या Notes ची Print / Xerox काढुन याला जास्तीत जास्त Revise करा.येणाऱ्या Exam मध्ये याचा नक्की फायदा होईल.👍
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान:
सुरुवात - 2019-20
सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने ही गट केंद्रीत (एकूण ५० एकर शेती असलेला २० ते ३० शेतकऱ्यांचा गट) योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक गटाला सलग तीन वर्षांसाठी लाभ दिला जातो. पहिल्या टप्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या आपद्ग्रस्त जिल्ह्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
#MPSCmains #combinemainsseries
जॉईन @SahyadriIAS
» कृषि यांत्रिकीकरण उपअभियान:
सुरुवात - २०१७-१८
उद्देश:-
घटणारे वहिती क्षेत्र, बैलांच्या संख्येत होणारी घट, मजुरांची अनुपलब्धता, मजुरीच वाढते दर, खरीप हंगामाचा कमी कालावधी, पीक लागवडीमधील विविधता, इत्यादीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे.
उपअभियानाचे घटक:-
शेतकऱ्यांना सुधारीत कृषि औजारे खरेदीसाठी अनुदान देणे आणि कृषि औजारे बँका स्थापन करणे हे या आहेत.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
भारतनेट :-
सर्व ग्रामपंचायतीना नेटवर्क कनेक्टिव्हिटी (जोडणी) द्वारा इंटरनेट ब्रॉडबैंड सेवा/डिजीटल सेवा सुलभतेने परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने ऑक्टोबर, २०११ ला नॅशनल ऑप्टीकल फायबर नेटवर्क' हा कार्यक्रम सुरु केला होता ज्याचे सन २०१५ ला भारतनेट असे नामकरण करण्यात आले.
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
Economics Guide या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. ?
Exam Oriented Content कोणता आहे. ?
👇👇
https://youtube.com/shorts/RDHzYyvIgig?si=i6OIUynZFi8kvk83
नियतकालिक श्रमबल पाहणी
सुरुवात - एप्रिल २०१७
संस्था - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयामार्फत दर पाच वर्षांनी रोजगार आणि बेरोजगारी बाबत पाहणी घेतली जात होती.
या पाहणीतून श्रमशक्ती सहभाग दर, कामगार लोकसंख्या प्रमाण, बेरोजगारी दर हे महत्वाचे निर्देशक तयार केले जातात.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
MPSC Combine group B (mains) 2022 paper 2 राज्य कर निरीक्षक (STI) पेपर मध्ये महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०२२-२३ च्या Notes मधून आलेले प्रश्न
Join @SahyadriIAS
राज्यसेवा 2024 अंदाजित
उपशिक्षणधिकारी - 43 +
ACST - 37+
Skill Development officers - 60+
DySP - 40+
DC - 30+
Tahsildar -35+
NT -100+
वित्त व लेखा अधिकारी - 40+
महसूल मध्ये अंदाजे 200+ रिक्त आहेत, मागणीपत्र जास्तीत जास्त आले पाहिजे
राज्यसेवा पूर्व फेब्रुवारी मध्ये होऊ शकते
Join @SahyadriIAS
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा...
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 30 वा
🔲 1 August 2023 ते 30 September 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Online
Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)
सुरुवात - २ ऑक्टोबर २०१४
अभियानाची उद्दिष्टे:-
ग्रामीण भागात स्वच्छता राखणे, उघडयावर शौच करण्याच्या सवयीस प्रतिबंध करणे, कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये बांधणे व त्यांच्या वापरात सातत्य राखणे
या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे आणि देश खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) व कचरा मुक्त करणे आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे यावर भर देण्यात आला.
या अभियाना अंतर्गत मुख्यत्वे घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीना लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्यक्ष अनुदान देण्यात येते.
१८ एप्रिल २०१८ रोजी राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रास खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) म्हणून घोषित करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) २ सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर सुधारणे व गावांना खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) + बनविणे आणि गावांची खुली हागणदारी 'मुक्तता मुख्य उद्देश आहे
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी
स्थापना - १ एप्रिल १९९५
उद्देश - भारत सरकारने ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या सुरू असलेल्या प्रकल्पांना वित्तीय सहाय्य पुरविण्यासाठी ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची ( ग्रापासुविनि) स्थापना केली आहे.
हा निधी राखण्याचे काम नाबार्डकडे आहे.
मुख्य हेतु - पायाभूत सुविधांबाबतचे सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासन तसेच राज्य शासनाची अंगीकृत महामंडळे यांना कर्ज उपलब्ध करून देणे.
या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मृदा संधारण, ग्रामीण बाजार पेठा, ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व उर्जा संबंधीच्या कार्यक्रमांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
सदयस्थितीत या निधी अंतर्गत कृषी व संलग्न कार्य, सामाजिक आणि ग्रामीण क्षेत्र जोडणी यातील विस्तृत श्रेणीतील ३९ कार्यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#MPSCmains
#combinemainsseries
Join @SahyadriIAS
STI mains -2022
✅राज्यव्यवस्था 10 प्रश्न✅
उत्तरे
@Polity1994
वरील channel वर उपलब्ध
● उद्योग टॉपिक नोट्स
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join telegram for more updates and daily content
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske