🌺 वैशिष्ट्ये : वुड चा अहवाल 🌺
🌷 प्राथमिक स्तर : देशी भाषेत शिक्षण
🌷 माध्यमिक स्तर : देशी व इंग्रजी भाषेत शिक्षण
🌷 उच्च स्तर : इंग्रजी भाषेत शिक्षण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी Depressed Education society ची स्थापना 1928 साली केली.
1945 या वर्षी मुंबई येथे ' peoples Education Society ' ची स्थापना केली
काळाराम मंदिर सत्याग्रह
ठिकाण :- नाशिक
3 मार्च 1930 रोजी सुरवात
1934 पर्यंत सत्याग्रह चालू .
पदव्या: महर्षी कर्वे
१९४२ - महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापीठाने सर्वप्रथम डि. लिट. ही पदवी दिली
त्यानंतर पुणे विद्यापीठ व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांनी त्याना डी. लिट. पदवी दिली
मुम्बई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही सर्वोच्च पदवी दिली
१९५५ – पद्मविभूषण आणि १९५८ ला भारतरत्न
Help you to improve your vocabulary , understanding , grammar and develop your sense of English language .
Join us @MPSCEnglish
/channel/MPSCEnglish
शासनाकडून MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार...
Join - @eMPSCKatta