mpschistory | Образование

Telegram-канал mpschistory - MPSC History

141252

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi

Подписаться на канал

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🌺 लोकमान्य टिळक & प्लेगची साथ 🌺

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला.
हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला.
रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले.  सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?  हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात.
घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿

Читать полностью…

MPSC History

Live सुरू आहे नक्की पहा...

https://www.youtube.com/live/2R_VfcVr6kY?feature=share

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

Today at 8pm

https://youtube.com/live/2R_VfcVr6kY?feature=share

छत्रपती शाहू महाराज - Chatrapati Shahu Maharaj संपूर्ण जीवनपट

26 जून सकाळी 8:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन  SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/ulhV5pldBDI

Читать полностью…

MPSC History

नारायण महादेव उर्फ मामा परमानंद

 (१८३८ – १८९३) मुंबईतील नामवंत कायदेपंडित रावसाहेब विश्वनाथ मांडलिक यांना लेखनाची विशेष आवड होती. परंतु त्यांच्याकडे वृत्तवत्र चालवण्याइतपत भाग-भांडवल नव्हते.

आपला मानस बोलून दाखवताच दादाभाई नौरोजीनी मदतीचे आश्वासन दिले. या पत्राची आर्थिक बाजू मंडलिक आणि कृष्णाजी मुलजी यांनी स्वीकारली. संपादकीय जबाबदारी इंदुप्रकाश नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांच्या वर सोपवण्यात आली अशा रीतीने ‘ नेटिव्ह ओपिनियनचा‘ चा पहिला अंक ४ जानेवारी १८६४ रोजी प्रसिद्ध झाला

याची पूर्ण संपादकीय जबाबदारी मामा परमानंद यांच्यावरच होती. दोनशे रुपये महिना पगारावर त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्षे इंग्रजीतून निघाल्यानंतर १ जूलै १८६६ पासून हा अंक मराठीतूनही निघू लागला.
युरोपियन आणि नेटिव यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी हे पत्र सुरु झाले.

नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांचे संपादकीय कौशल्य वाखाणण्याजोगे होते. राज्याकारभारविषयक प्रश्न समतोलपणे व योग्य प्रमाणात हाताळण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता

🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी 8 वाजता...

Live
https://youtube.com/live/2R_VfcVr6kY?feature=share

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

तलाठी पद भारती 2023

एकूण जागा - 4644

अर्ज करण्याची तारीख - 26 जून 2023 - 17 जुलै 2023

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस