क्रांती दिन
८ ऑगस्ट १९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले. गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात 'करो या मरो' चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात.
९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
Join - @eMPSCKatta
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमचा प्रतिसाद काम करण्याची नवी ऊर्जा देतो.
रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट व प्रश्न सोडविण्यासाठी फॉलो करा व तुमच्या मित्रांनी सांगा.
जॉईन - @ChaluGhadamodi
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈
तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.
🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49
हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!
🔥🔥🔥
मराठी साहित्य आणि कलेच्या शिखरावर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मांगबाडा येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव तुकाराम होते. वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव बालुबाई. ते मातंग समाजाचे होते. त्याकाळी मातंग समाजातील लोकांना अस्पृश्य मानलं जात असे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्या जातीतील मंडळी लग्न, सण, सण प्रसंगी ढोल-ताशा वाजवत असतं. नाच-गाणी करून लोकांचे मनोरंजन करत असतं. अस्पृश्य असल्याने त्यांना गावात राहण्यास बंदी होती. त्यामुळे गावाबाहेर राहत होते.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. ते मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलित साहित्याचे संस्थापक अशी त्यांची ओळख आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
Join - @eMPSCKatta