जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/
परीक्षा पद्धत बदलली म्हणून ध्येय बदलायची नसतात
2023 राजपत्रित अधिकारी बनण्यासाठीचा अनिवार्य संदर्भ
सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा
अशाच प्रकारच्या मेटरियलची अधिक माहिती मिळवण्यासाठीजॉईन करा @MPSCMaterialKatta
🌺🌺 बाळशास्त्री जांभेकर 🌺🌺
दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले.
दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत
या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले.
या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
🍂🍂🍂🌿🌿🍂🍂🍂🌿🌿🌿🍂🍂🍂🌿
जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 उद्योग निरीक्षक या पदाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Help you to improve your vocabulary , understanding , grammar and develop your sense of English language .
Join us @MPSCEnglish
/channel/MPSCEnglish
महाराष्ट्र वनसेवा मुख्य 2021
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/
परीक्षा पद्धत बदलली म्हणून ध्येय बदलायची नसतात
2023 राजपत्रित अधिकारी बनण्यासाठीचा अनिवार्य संदर्भ
सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा
अशाच प्रकारच्या अधिक मटेरियलची माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा @MPSCMaterialKatta
जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 उद्योग निरीक्षक या पदाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Categorieswise Details
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌺 28 डिसेंबर 1885
🌷 राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस
🌷 सध्याचे अध्यक्ष* :- मल्लिकार्जुन खर्गे
🪴 काँग्रेसला 2022 मध्ये 138 वर्ष पूर्ण
🌷 स्थापनेवेळी 72 सदस्य उपस्थित
( त्यापैकी अँलन ह्युम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित )
🌷ठिकाण :- गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय , मुंबई
🪴 संस्थापक महासचिव (जनरल सेक्रेटरी) :- ए ओ ह्यूम
🌷 संकल्पना :- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची संकल्पना सर्वप्रथम लॉर्ड डफरीन यांनी मांडली होती.
🪴 पहिले अध्यक्ष :- व्योमेशचन्द्र बनर्जी
(कोलकत्ता मुख्य न्यायालयाचे प्रमुख वकील)
🪴 दुसरे अध्यक्ष :- दादाभाई नौरोजी
( कलकत्ता अधिवेशन )
🌷 पहिल्या अधिवेशनाला महत्वाचे उपस्थित सदस्य* :-
🍀 दादाभाई नौरोजी,
🍀 फ़िरोजशाह मेहता,
🍀 दिनशा इदुलजी वांच्छा
🍀 काशीनाथा तैलंग,
🍀 वी. राघवाचार्य,
🍀 एन.जी. चन्द्रावरकर,
🍀 एस. सुब्रमण्यम
🌷 दादाभाई नौरोजी याच्या सांगण्यावरून
"भारतीय राष्ट्रीय संघ" बदलून "
'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस" करण्यात आले.
🪴🍀🌷🪴🍀🌷🪴🍀🌷🪴🍀🌷🪴