🌺🌺 बक्सरचे युद्ध 🌺🌺
🌷 २२ ऑक्टोबर १७६४ रोजी, हेक्टर मुनरो यांच्या नेतृत्वात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याखाली आणि बंगालचे नवाब मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्यात १७६३ पर्यंत बक्सरची लढाई लढली गेली.
🌺 मीर जाफर यांना नवाब बनविण्यात आले. युद्धानंतर फक्त १७६३ मध्ये कंपनीने बंगालमधील दुसर्या वेळेस. कटवा, गिरिया आणि उदयनला येथे ४ युद्धात पराभूत झाल्यानंतर अवधचे नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम II यांनी काशीच्या राजा बलवंतसिंगबरोबर मीर कासिमशी युती केली.
🌺 पटनाच्या पश्चिमेस १३० किलोमीटर (८१ मैल) पश्चिमेकडे गंगा नदीच्या काठी वसलेल्या बिहारमधील बक्सर या "लहान किल्ल्याचा शहर" येथे लढाई झाली; हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय होता. १७६५ मध्ये अलाहाबाद कराराद्वारे युद्धाचा अंत झाला.
✨🐬🐬✨🐬🐬✨🐬🐬✨✨🐬🐬✨
🌺🌺 दर्पण : वृत्तपत्र 🌺🌺
या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते
भारतीयांना 'देश-काळ-परिस्थिती'चे आणि 'परदेशी राजव्यवहारा'चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत.
☘☘☘☘🌷☘☘☘☘🌷🌷☘☘☘🌷
https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-revolutionary-nationalism-in-bengal-causes-and-maniktola-garden-case-alipore-bomb-case-spb-94-3882095/
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-partition-of-bengal-reasons-and-swadeshi-movement-spb-94-3872637/
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
● दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग शीतयुद्ध
● भारतातील अणूयुग
● कृत्रिम उपग्रहाचे प्रकार
जॉईन करा @MPSCHistory
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌺 बाळशास्त्रीं जांभेकर 🌺
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत.
पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत.
ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता.
जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली, तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा . वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती . इंग्रजी आणि मराठी अशा जोड षेत प्रकाशित होणारे या वृत्तपत्रात अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला
https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-what-were-the-reasons-for-rise-of-revolutionary-nationalism-in-british-india-spb-94-3870317/
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गातील अनाथ प्रवर्गाचा निकाल सुधारित करण्यात आला असून सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7605
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7606
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7607
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts