🌺 महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक कार्य
🌷 ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
🍃 १७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली.
१५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
🌷 १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
🍃 १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.
१८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.
🌷 १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
🍃 १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.
🌷 ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती शब्धबद्ध केली.
यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.
🍃 सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरु केले.
🌷 महात्मा फुलेंनी आप्लया मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळ नावाची संस्था स्थापन केली.
🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🍃
🌺 वंगभंग आंदोलन : 🌺
1905 या वर्षी सुरुवात
बंगाल च्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेल्या चळवळीला ' वंगभंग आंदोलन ' म्हणतात.
स्वदेशी आंदोलन असेही म्हणतात.
🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁
दांडी यात्रा : उपस्थित महिला
कमलादेवी चटोपाध्याय
अवंतिकाबाई गोखले
हंसा मेहता
लीलावती मुन्शी
पेरीन कॅप्टन
🌼 स्वदेशी आंदोलन : 🌼
बारीसाल या ठिकाणी' स्वदेशी बांधव समिती ' अश्विनीकुमार दत्त यांनी स्थापन केली.
याच काळात रवींद्रनाथ टागोर यांचे ' अमार सोनार बांगला ' प्रसिध्द
🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃
🌼 मनुस्मृती दहन - 🌼
25 डिसेंबर 1927
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हण सहकारी ग नि सहस्त्रबुद्धे यांच्या सहकार्याने महाड येथे दहन केले.
भास्करराव जाधव यांना हा प्रकार आवडला नाही