ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
★ SpardhaGram ★
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी स्पर्धाग्राम साजरा करत आहे आपला वर्धापन दिन...!
यानिमित्त स्पर्धाग्राम देत आहे 77 लकी स्पर्धाग्राम सदस्यांना मोफत बॅचची संधी..!
तुम्हाला काय करायचं आहे?
फक्त ऍप डाउनलोड करून त्यावर रेजिस्ट्रेशन (नोंदणी) प्रक्रिया पूर्ण करायची आहे..!
चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा व रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या..!
लिंक: https://bit.ly/39vTCfr
जॉईन करा @SpardhaGram
क्रांती दिन
८ ऑगस्ट १९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले. गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात 'करो या मरो' चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात.
९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
Join - @eMPSCKatta
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमचा प्रतिसाद काम करण्याची नवी ऊर्जा देतो.
रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट व प्रश्न सोडविण्यासाठी फॉलो करा व तुमच्या मित्रांनी सांगा.
जॉईन - @ChaluGhadamodi