*राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत* ..
हा निर्णय 2026 पासून पूर्णपणे लागू.... सध्या ज्या प्रक्रिया सुरू होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ते TCS IBPS द्वारे सुरूच राहील.
आसामचे 'मोईदाम' युनेस्कोच्या वारसा यादीत
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
*पोलीस भरतीला महाराष्ट्रातील जलाशय व धरणे यावर एक प्रश्न विचारला जातो
■ महाराष्ट्र - जलाशय व धरणे
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) छ. संभाजीनगर
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहिल्यानगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
जॉईन करा @MPSCGeography