mpsceconomics | Образование

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

71465

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Подписаться на канал

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.

विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक एक.

Final Answer Key

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

महाराष्ट्र वनसेवा मुख्य 2021

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

Join - @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :

देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

डेरिव्हेटिव्ह मार्केट

डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट हे एक करार आहे ज्याचे मूल्य दुसर्‍या मालमत्तेच्या मूल्यातून घेतले जाते, ज्याला अंतर्निहित म्हणून ओळखले जाते, जे शेअर, स्टॉक मार्केट इंडेक्स, व्याज दर, कमोडिटी किंवा चलन असू शकते. भारतातील डेरिव्हेटिव्ह मार्केट सन 2000 मध्ये सुरू करण्यात आले. डेरिव्हेटिव्ह मार्केटचे वर्गीकरण फॉरवर्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि स्वॅपमध्ये केले जाऊ शकते.

आम्ही आमच्या भविष्यातील लेखांमध्ये अधिक तपशीलांमध्ये या बाजारपेठा आणि संबंधित आर्थिक साधनांचा समावेश करू.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

Join - @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

Join - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

निरपेक्ष दारिद्रय (Absolute Poverty) :



दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC Economics

दारिद्रय

अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.

दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.
दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.
भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Читать полностью…

MPSC Economics

फॉरेक्स मार्केट

फॉरेन एक्स्चेंज मार्केट, ज्याला फॉरेक्स मार्केट असेही म्हणतात, हे एक मार्केट आहे जिथे लोक चलनांमध्ये व्यापार करू शकतात. हे सर्वात द्रव बाजारांपैकी एक आहे. भारतीय कायदा केवळ चलन डेरिव्हेटिव्हमध्ये विदेशी मुद्रा व्यापारास परवानगी देतो. RBI आणि SEBI भारतात परकीय चलनांच्या व्यापाराचे काटेकोरपणे नियमन करतात. त्यामुळे, भारतात फॉरेक्स ट्रेडिंग शेअर बाजार किंवा मनी मार्केट सारखे प्रचलित नाही.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Читать полностью…
Подписаться на канал