3. पतचलण निर्माण करणे
2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –
बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.
A. प्रतिंनिधीक कार्य
B. सर्वसाधारण सेवा कार्य
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
4. आवर्ती ठेवी –
दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.
ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.
ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
2. मुदत ठेवी –
या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.
मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.
मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
1. प्राथमिक कार्य –
ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
🌺 दारिद्रयाशी संबंधीत समित्या 🌺
१) लकडावाला समिती
२) दांडेकर व रथ समिती
३) P.D ओझा समिती
४) P.K वर्धन समिती
५) गौरव दत्त आणि मार्टिन रँव्हँलीन
६) C . रंगराजन समिती
७) सुरेश तेंडूलकर समिती
८) B.S मिन्हास समिती
९) मॉटेकसिंंग अहलुवालिया
🌺🌺🌸🌸🌺🌺🍀🍀🌺🌺🌸🌸🌺🌺
विशेष घटनाक्रम :
15 एप्रिल, 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली.
या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
योजना खर्च :
प्रास्ताविक खर्च : 96,500 कोटी रु.
वास्तविक खर्च : 1,09,292 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर : 5.2%
प्रत्यक्ष वृद्धी दर : 5.7%
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
B. कर्ज व अग्रिमे देणे –
बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.
ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.
रोख पत रोख कर्ज
अधिकर्ष सवलत
तारणमूल्याधारित कर्ज
हुंड्याची वटवणी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –
मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण
यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज ठेवतात.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
A. ठेवी स्विकारणे-
1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –
ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.
खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.
खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
व्यापारी बँकांची कार्य
व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.
बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈
तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.
🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49
हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!
🔥🔥🔥
मूल्यमापन :
योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिन यशस्वी मानली जाते.
वाढीचा दर5 टक्यांपेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
प्राधान्य :
ऊर्जा
उद्योग
शेती
कार्यक्रम :
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम : प्रत्येक्ष अंमलबाजावणी 2 ऑक्टोंबर.1980 पासून.
NREP – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम : 2 ऑक्टोंबर.1980
RLEGP – ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना : 15 ऑगस्त 1983
DWCRA -development of women and children in rural area : सप्टेंबर 1982
नवीन वीस कलमी कार्यक्रम – मूळच्या वीस कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला.
दोन नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले : विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
उद्दिष्टे :
5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे.
3 कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती.
आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन इ.