mpsceconomics | Образование

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

113768

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Подписаться на канал

MPSC Economics

योजनेदरम्यान घडलेल्या घटना :

1962 चे चीनशी युद्ध

1965 चे पाकिस्तानशी युद्ध

1965 – 66 चा भीषण दुष्काळ

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

#Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

टॉप 30 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 1

मार्गदर्शक : श्रीकांत सर

लिंक: https://youtu.be/Iajj5qxvssA

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

उद्दिष्टे :

विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.

10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.

समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

दुसरी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.

मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.

प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी
                 (ii) दळणवळण
                 (iii) शेती     

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

मूल्यमापन :

योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.


🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

Читать полностью…

MPSC Economics

प्रकल्प :

दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

बेरोजगारी (Unemployment) :

अर्थ: रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.

रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी.

या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

राष्ट्रीय –

राष्ट्रीय म्हणजे एकतर क्षेत्राबाबत संदर्भ दिला जातो.किंवा नागरिकांच्याबाबत त्यांच्या अदिवासाच्या किंवा नागरिकत्वाबाबत वापरला जातो.

भारताच्या नागरीकांचा निवास व देशाचे आर्थिक क्षेत्र यांचा एकत्रित विचार करून उत्पन्नाचे मोजमाप करणे याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येऊ शकते.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

आर. सी. देसाई.

१९३०-३१ साठी राष्ट्रीय उत्पन्न २८०१ व दरडोई उत्पन्न  ७२ रु.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…

MPSC Economics

१९६७-६८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३४० कोटी तर दरडोई उत्पन्न २० रु.

वैज्ञानिक पध्दत मानली गेली नाही.

विल्यम डिग्बी

१९९७-९८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३९० कोटी तर दरडोई उत्पन्न १७ रु.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…

MPSC Economics

तिसरी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.

मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : महालनोबिस.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.

प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

प्रकल्प :

भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाचा (1959)

रूरकेला पोलाद प्रकल्प – प. जर्मनी (1959)

दुर्गापुर पोलाद प्रकल्प – ब्रिटन  (1962)

BHEL – भोपाल

दोन खत कारखाने – (i) नानागल (ii) रूरकेल

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.

प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.

योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 4800 कोटी रु, 
                  वास्तविक खर्च – 4600 कोटी रु.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

विशेष घटनाक्रम :

8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.

🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

Читать полностью…

MPSC Economics

कारखाने :

सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

#Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

टॉप 30 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 1

मार्गदर्शक : श्रीकांत सर

10 मे 2023 सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन  SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक: https://youtu.be/Iajj5qxvssA

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी...

#मेगा_रिविजन_सिरीज

भारतीय अर्थव्यवस्था

अतिसंभाव्य प्रश्नसंच भाग 1

Top 30 Questions चा महासंग्राम

या PDF मधील प्रश्नांची सविस्तर उत्तरे ट्रिक सहित असणारा व्हिडिओ 10 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसारित होईल, तत्पूर्वी ह्या pdf मधील प्रश्न सोडवा.
YouTube Link: https://youtu.be/Iajj5qxvssA

जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

अदृश्य/ प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment) –

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते.

उदा. शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4-5 लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात.

सकृतदर्शनी या व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपाचे मुळीच नसते.

म्हणजेच त्यांची सीमान्त उत्पादकता (Marginal Productivity) शून्य किंवा नाममात्र असते.

कारण अशा व्यक्तींना व्यासायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

मध्यवर्ती वस्तू –

एका उद्योगाने पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंना मध्यवर्ती वस्तू म्हणतात.

अंतिम वस्तु –

ज्या वस्तूची खरेदी अंतिम उपभोगासाठी केली जाते अशा वस्तूंना अंतिम वस्तू असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना केवळ अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचेच मोजमाप केले जाते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

उत्पन्न –

      अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते.  त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे लागतात.तर काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यास कष्ट करावे लागत नाही. उदा. व्याज, देणग्या इ.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

फिंडले शिरास

१९११ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न १९४२ कोटी तर दरडोई उत्पन्न ८० रु.

व्ही. के. आर. व्ही. राव

सर्वप्रथम वैज्ञानिक पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…

MPSC Economics

भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

स्वातंञ्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

दादाभाई नौरोजी

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न.

अर्थव्यवस्थेचे कृषी व बिगर कृषी क्षेञ असे विभाजन.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…
Подписаться на канал