mpsceconomics | Образование

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

113768

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Подписаться на канал

MPSC Economics

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

विविध योजना व त्यांची सुरवात...

जॉईन करा /channel/MPSCHRD

Читать полностью…

MPSC Economics

2. मुदत ठेवी –

या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.

मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.

मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

💥🍀🍀💥💥🍀🍀💥💥🍀🍀💥

Читать полностью…

MPSC Economics

प्राथमिक कार्य –

ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
गवत संशोधन केंद्र-------------पालघर
नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग
केळी संशोधन केंद्र---------यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

स्थूल राष्ट्रीय उत्पाद GNP (Gross National product) –

GDP मधील उत्पन्न मोजणी ही भौगोलिक सीमा या घटकावर आधारभूत आहे. मात्र, GNP हे नागरिक तत्वावर आधारित देशाचे उत्पन्न आहे. देशाच्या नागरिकांनी परदेशात कमवलेले उत्पन्न आणि परकीयांनी आपल्या देशात कमवलेले उत्पन्न यांचा फरक GDP त मिळवून स्थूल राष्ट्रीय उत्पाद काढला जातो.

सूत्र – GNP = GDP + (X-M)

X = EXPORT

M = IMPORT

🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃🍂

Читать полностью…

MPSC Economics

3) खर्च पद्धत(expenditure method) –

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते. उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो. गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील असा दोन प्रकारचा असतो.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय?
देशांतर्गत संस्था व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात मिळवलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे तीन पद्धतीने मोजली जाते.

1) उत्पन्न पद्धत (income method)

2) उत्पादन पद्धत (product method)

3) खर्च पद्धत (expenditure method)

1) उत्पन्न पद्धत(income method) –

या पद्धतीत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणार्‍या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते.वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, उद्योग, कौशल्य वापरले जाते.त्यांच्या मालकांना उत्पन्न म्हणजे खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होतो. याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे उत्पन्न पद्धत म्हणतात. उत्पन्न पद्धतीत घटक किंमत विचारात घेतली जाते.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

राष्ट्रीय –

राष्ट्रीय म्हणजे एकतर क्षेत्राबाबत संदर्भ दिला जातो.किंवा नागरिकांच्याबाबत त्यांच्या अदिवासाच्या किंवा नागरिकत्वाबाबत वापरला जातो.

भारताच्या नागरीकांचा निवास व देशाचे आर्थिक क्षेत्र यांचा एकत्रित विचार करून उत्पन्नाचे मोजमाप करणे याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येऊ शकते.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

Loading again..... @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –

मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण

यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज    ठेवतात.


💠💠💠💠💠💠💠💠💠💠

Читать полностью…

MPSC Economics

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो  

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

व्यापारी बँकांची कार्य

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP (Net national product) –

GROSS म्हणजे ढोबळ तर NET म्हणजे निव्वळ होय. ढोबळ म्हणजे एखाद्या आर्थिक क्रियेतून बाकी राहिलेले उत्पन्न.
उदा.  समजा, एका कारखान्यात एक लाख रुपये गुंतवून सुरू केलेल्या व्यवसायात एका वर्षात 20 हजार उत्पन्न निघाले. मात्र यासाठी पाच हजार रुपयांची यंत्राची झीज झाली. यासाठी हे पाच हजार रुपये झीज भरून काढण्यासाठी वापरावी लागते.  मिळालेल्या उत्पन्नातून हा खर्च वजा करावे लागेल. मग या व्यवसायातील निव्वळ उत्पन्न 15 हजार रुपये झाले असे म्हणता येईल.

झीज म्हणजेच घसारा होय. यालाच Depreciation असे म्हणतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात हा घसारा वजा करून येणारे उत्पन्न होय.

 सूत्र – NNP =  GNP – D 


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP (Gross Domestic product) –

राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या –

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय.

देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

2) उत्पादन पद्धत (product method) –

या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज करून काढली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

मध्यवर्ती वस्तू –

एका उद्योगाने पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंना मध्यवर्ती वस्तू म्हणतात.

अंतिम वस्तु –

ज्या वस्तूची खरेदी अंतिम उपभोगासाठी केली जाते अशा वस्तूंना अंतिम वस्तू असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना केवळ अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचेच मोजमाप केले जाते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

उत्पन्न –

      अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते.  त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे लागतात.तर काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यास कष्ट करावे लागत नाही. उदा. व्याज, देणग्या इ.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…
Подписаться на канал