राज्यातील गट क ची सर्व पदे (सर्व गट क च्या परीक्षा) एमपीएससी मार्फत भरणार. पुढील सहा ते सात महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल. एमपीएससी ने सुद्धा याबाबत शासनाला पत्र पाठवलं आहे की आमची तयारी आहे.
उपमुख्यमंत्री :- देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.
थेट विदेशी गुंतवणुकीत महराष्ट्र देशात अव्वल
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9005
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9006
Join - @eMPSCKatta
देशात सर्वात खर्चिक राज्य गुजरात
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना..
लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला
Join - @eMPSCKatta
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; 7 लाख कोटींच्या वर गेला आकडा
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
एका रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी कशी होणार?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निनम्र अभिवादन .....!
Join - @eMPSCKatta
GST कौस्निलच्या लोकप्रिय शिफारशी
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi