*राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत* ..
हा निर्णय 2026 पासून पूर्णपणे लागू.... सध्या ज्या प्रक्रिया सुरू होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ते TCS IBPS द्वारे सुरूच राहील.
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Join - @eMPSCKatta
राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
Join - @eMPSCKatta
ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi