mpsceconomics | Образование

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

113768

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Подписаться на канал

MPSC Economics

सुट्टीचा कालावधी म्हणजे नेमके काय?

तिसर्‍या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव, या कारणांमुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली. या काळास योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असे म्हणतात.

– ही सुट्टी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राहिली.

– नियोजनाच्या सुट्टीच्या कळवधीदरम्यान मात्र सरकारने 3 वार्षिक योजना राबविल्या.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

भारतीय बँक व्यवसायाची रचना –

भारतीय बँक-व्यवसायाचे वर्गीकरण खालील दोन भागांमध्ये करण्यात येते.

1. असंघटित बँक व्यवसाय

यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो.

उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.

RBI ने सावकार व सराफ पेढीवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे बरेच प्रयत्न केले असतांना सुद्धा ते या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकले नाही.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –

वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

1. भारतीय नाणे बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

#Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

टॉप 20 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 2

मार्गदर्शक : श्रीकांत सर

13 मे 2023 सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन  SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक: https://youtu.be/mrF-yw9K_JI

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

चौथी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974

मुख्य भार : स्वावलंबन

घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ

घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.

प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान

योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना

आराखडा आकार : 15.900 कोटी

अपेक्षित वृद्धी दर : 5.5%

प्रत्यक्ष : 3.3%

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

तिसरी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.

मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : महालनोबिस.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.

प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

प्रकल्प :

भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाचा (1959)

रूरकेला पोलाद प्रकल्प – प. जर्मनी (1959)

दुर्गापुर पोलाद प्रकल्प – ब्रिटन  (1962)

BHEL – भोपाल

दोन खत कारखाने – (i) नानागल (ii) रूरकेल

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.

प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.

योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.

योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 4800 कोटी रु, 
                  वास्तविक खर्च – 4600 कोटी रु.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

विशेष घटनाक्रम :

8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.

🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

Читать полностью…

MPSC Economics

कारखाने :

सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

#Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

टॉप 30 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 1

मार्गदर्शक : श्रीकांत सर

10 मे 2023 सायंकाळी 6:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन  SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक: https://youtu.be/Iajj5qxvssA

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी...

#मेगा_रिविजन_सिरीज

भारतीय अर्थव्यवस्था

अतिसंभाव्य प्रश्नसंच भाग 1

Top 30 Questions चा महासंग्राम

या PDF मधील प्रश्नांची सविस्तर उत्तरे ट्रिक सहित असणारा व्हिडिओ 10 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसारित होईल, तत्पूर्वी ह्या pdf मधील प्रश्न सोडवा.
YouTube Link: https://youtu.be/Iajj5qxvssA

जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

संघटित बँक व्यवसाय

संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Читать полностью…

MPSC Economics

भारतीय भांडवल बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

भारतीय वित्तीय व्यवस्था

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

व्यापार्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

विशेष घटनाक्रम :

1. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली.

2. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला.

3. 1973 मध्ये परकीय चलन कायदा संमत करण्यात आला.

4. 1973- 1974 मध्ये पहिल्यांदाच नियोजन मंडळाणे दारिद्र्य रेषेचे मोजमाप  कॅलरी च्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.
मूल्यमापन :
– 1971 चे भारत-पाक युद्ध किवा बांग्लादेश – निर्मित युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला बांग्लादेशी निर्वासिताचा प्रश्न

– 1973 ला पहिलं तेलाचा झटका – तेलाच्या जागतिक किमती 400% ने वाढल्या याला “oil crisis” किवा “तेलाचे संकट” असे म्हणतात.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

योजनेदरम्यान घडलेल्या घटना :

1962 चे चीनशी युद्ध

1965 चे पाकिस्तानशी युद्ध

1965 – 66 चा भीषण दुष्काळ

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

#Economics

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

टॉप 30 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 1

मार्गदर्शक : श्रीकांत सर

लिंक: https://youtu.be/Iajj5qxvssA

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram

Читать полностью…

MPSC Economics

उद्दिष्टे :

विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.

जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.

10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.

समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

दुसरी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.

मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.

प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.

प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी
                 (ii) दळणवळण
                 (iii) शेती     

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

मूल्यमापन :

योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.


🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

Читать полностью…

MPSC Economics

प्रकल्प :

दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

Читать полностью…
Подписаться на канал