जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ करीता दिनांक 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7587
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.004/2020 मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण विस्तार अधिकारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब च्या मुलाखती दिनांक 29 व 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7580
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7578
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.018/2022 उपसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,गट-अ संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7575
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7576
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सह संचालक-तंत्र शिक्षण / संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7564
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील सहयोगी प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-04
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7562
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या नियंत्रणाखालील सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-03
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7560
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातील उप अभिरक्षक, गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- 01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 11 सप्टेंबर, 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7557
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.074/2022 व 030/2023 तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब व जा.क्र.34/2022 सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट-अ संवर्गांकरीता दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षांची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7555
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट मराठीमधून मिळवण्यासाठी व चालू घडामोडींवर प्रश्न सोडवण्यासाठी आजाच अमाचे चॅनल जॉईन करा.
जॉईन - @ChaluGhadamodi
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7524
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023
परीक्षेचे दिनांक:-
संयुक्त पेपर 1:-01/10/2023
SR/SI पेपर 2 :- 7/10/2023
STI पेपर 2 :- 14/10/2023
ASO पेपर 2 :- 22/10/2023
PSI पेपर 2 :- 29/10/2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7523
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7518
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.016/2023 वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,गट-अ व जा.क्र.029/2023 उपसंचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय,गट-अ संवर्गाच्या मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7514
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7515
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7516
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.04/2020 मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण विस्तार अधिकारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब करीता दि.29 व 31 ऑगस्ट,2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7588
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा व अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांसंदर्भातील सूचना व प्रश्नपुस्तिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7585
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या अभ्यासक्रमातील 'मंत्रालयातील कार्यालयीन पध्दतीची नियमपुस्तिका' या घटकासंदर्भात उमेदवारांना स्पष्टता येण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7577
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7564
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-12
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7562
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7561
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील सहसंचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- 04
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7558
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातील सहायक संचालक, गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- 02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 11 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7556
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.019/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, गट-अ करीता दिनांक 22, 23, 25 व 26 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम/पात्र उमेदवारांची व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7532
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7533
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.019/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,गट-अ च्या मुलाखती दिनांक 22, 23, 25 व 26 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023
परीक्षेचे दिनांक:-
संयुक्त पेपर 1:-01/10/2023
SR/SI पेपर 2 :- 7/10/2023
STI पेपर 2 :- 14/10/2023
ASO पेपर 2 :- 22/10/2023
PSI पेपर 2 :- 29/10/2023.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.034/2022 सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेच्यावेळी सहायक आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि.20/08/2023 रोजीपर्यंत so-vpr@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 4 ते 9 सप्टेंबर, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts