जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.041/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.043/2022 लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7268
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7269
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7270
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.070/2022, 071/2022, 072/2022 वैद्यकीय अधिकारी, गट-ब, चाळणी परीक्षेकरीता दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने दिव्यांग उमेदवारांना दिनांक 2 जुलै, 2023 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करता येईल.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाकरीता दिनांक 17 जून 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मुलाखत कार्यक्रमातील त्रुटी सुधारुन सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.http://mpsc.gov.in/downloadFile/english/7260
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाचा उमेदवारनिहाय मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7258
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7253 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7254
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक-टंकलेखक, लिपिक, टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- 47
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 10 जुलै 2023

जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्यास व जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ व जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 14 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.057/2022 सहायक व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालये, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, गट ब करीता दिनांक 16 जून 2023 रोजी आयोजित मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.057/2022 सहायक व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालये, गट ब व जा. क्र. 092/2022 सहायक (विधि), गट-ब संवर्गाच्या मुलाखती दिनांक 13 ते 16 जून या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात घेण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका
CSAT पेपर 2

जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची सुधारित गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.8 ते 14 जून 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.052/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाकरीता दिनांक 29 व 30 जून 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7266
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 22 व 23 जून 2023 ऐवजी दिनांक 29 व 30 जून 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 26 व 27 जून 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7259
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.084/2022 कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दिनांक 22 व 23 जून 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7241 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7242
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक-टंकलेखक, लिपिक, टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- 47
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:- 10 जुलै 2023
जा.क्र.004/2022 नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7237 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7238
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 092/2022 सहायक (विधि), गट-ब संवर्गाकरीता दिनांक 13 ते 15 जून या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.114/2022 व 116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व उद्योग निरीक्षक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 8 ते 17 जून 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7232
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका
सामान्य आ. पेपर 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका
सामान्य आ. पेपर 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.001/2022 सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाच्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.052/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7205