महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधरित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 04/2022, 248/2021, 06/2022, 266/2021 ते 268/2021, 03/2022 व 22/2022 करीता संगणक प्रणालीवर आधारित दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी आयोजीत चाळणी परीक्षांच्या दिनांकामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
List of Debarred/Blacklisted Candidates till 9th January, 2023
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 48/2022 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, अपात्र उमेदवारांची यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6592 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6593 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6594 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6595
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
विधि अधिकारी, महाराष्ट्र शहर नियोजन व मुल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाकरीता दिनांक 25 ऑगस्ट, 2022 रोजी प्रसिध्द अभ्यासक्रमासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6590
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र.66/2022 महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 96/2022 संजीवन शास्त्रज्ञ, गट-ब करीता विहित नमुन्यात अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याकरीता दि. 12/01/2023, 12:00 ते दि. 19/01/2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आले आहे.https://mpsc.gov.in/downloadFile/english/6584
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
कार्यकारी अभियंता (विद्युत) गट अ, सार्वजनिक बांधकाम विभाग.
अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.
विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 1 व 2
Final Answer Key
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र. 03/2020, 04/2020, 104/2021,14/2022, 38/2022 व 80/2022 या संवर्गांच्या चाळणी परीक्षांकरीताची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6578
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.113/2022, 114/2022, 115/2022 व 116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 करीता लेखनिक व इतर सोयी-सवलतीकरीता दि.20 जानेवारी 2023 पर्यंत आयोगाकडे अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
सहायक नगररचनाकार, गट ब चाळणी परीक्षा 2022 (जा. क्र. 005/2022) चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
परीक्षा योजना
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
उद्या दि. १९ जानेवारी २०२३ रोजी मा. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमध्ये होणारे बदल विचारात घेऊन जा.क्र.३८/२०२२ सहायक रासायनिक विश्लेषक व जा.क्र. १४/२०२२ दंतशल्यचिकित्सक संवर्गाकरिता आयोजित चाळणी परीक्षेच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रवासाचे योग्य नियोजन करुन उपकेंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.105/2021 प्रशासकीय अधिकारी,गट-ब तसेच जा.क्र.143 ते 146/2021-प्रशासकीय अधिकारी,गट-ब या पदाच्या अनुक्रमे सातारा,अलिबाग,नंदुरबार व सिंधुदुर्ग या संवर्गांकरीता दिनांक 9 फेब्रुवारी, 2023 रोजी आयोजित सामायिक चाळणी परीक्षेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6598
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांकरिता ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ सुधारित करण्यात आल्या असून सदर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरिक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी दिनांक 8 ते 17 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6589
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र.66/2022 महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.67/2022 व 77/2022-गुणपत्रक व उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच,जा.क्र.67/2022 करीता फेरपडताळणीची लिंक दि.13 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6585
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6586
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
आयोगामार्फत दिनांक 21, 22 व 23 जानेवारी, 2023 रोजी नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 (जाहिरात क्रमांक 099/2022) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी) महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा गट अ
अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.
विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 1 व 2
Final Answer Key
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र वनसेवा मुख्य 2021
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6572
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.050/2022(राज्यकर निरीक्षक 2021),61/2022(तांत्रिक सहायक 2021),62/2022(उद्योग निरिक्षक 2021)मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 15 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6560 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6561
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts