दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
Читать полностью…जा.क्र.125/2022 शरीरविकृतीशास्त्रज्ञ विशेषज्ञ, राज्य कामगार विमा सेवा, गट-अ या संवर्गाकरीता दि. 9 नोव्हें.2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7935
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7939
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.019/2023 अभिरक्षक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय,गट-ब संवर्गाकरीता दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7937
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.123/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तिसरे ई-न्युजलेटर (जुलै 2023 ते सप्टेंबर 2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 संदर्भातील ठळक सूचना तसेच लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.070/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक ०३६/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7886
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 (जा.क्र.035/2023)साठी उमेदवारांना विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक ०३५/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 लेखी परीक्षा
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7839
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7840
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.085/2022 सहायक प्रशासन अधिकारी, भूविज्ञान व खनिकर्म
संचालनालय, गट-ब या संवर्गाकरीता दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7936
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.020/2023 सहायक संचालक, पुराभिलेख, गट-ब या संवर्गाकरीता दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7938
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.122/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.8 नोव्हेंबर, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 ऑक्टो.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 (जा.क्र.035/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7855
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7848
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7849
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 करीता दि.14 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित परीक्षेच्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7836
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts