missionmhistory | Образование

Telegram-канал missionmhistory - 🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

1553

इतिहास विषयाची सर्व माहीती आता एकाच ठीकाणी . जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल व मिळवा भरपुर माहीती . चालु घडामोडी 👉 @MissionM इतिहास 👉 @MissionMHistory मासिक. 👉 @MissionMMagazines

Подписаться на канал

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ " ह्या " व्यक्तीने २८वे महालेखा नियंत्रक (CGA) म्हणून पदभार स्वीकारला आहे

📝 ते १९८९च्या तुकडीचे भारतीय नागरी लेखा सेवा (आयसीएएस) अधिकारी आहेत

⭐ महालेखा नियंत्रक केंद्र सरकारचे लेखाविषयक बाबींचे मुख्य सल्लागार असतात

🇮🇳 भारताचे १ले महालेखा नियंत्रक सी एस स्वामीनाथन होते (१९७६ ते ७७ पर्यंत)

👩 भारताच्या पहिल्या महिला महालेखा नियंत्रक गिरीजा इश्वरण (१९८५ ते ८८ पर्यंत)

📌 २८वे महालेखा नियंत्रक कोण ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ह्या " संघाने मेघालय संघाला पराभूत करत ५४ वर्षांनंतर संतोष ट्रॉफी जिंकली

📝 विजेत्या संघाने ०५व्यांदा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे

⏳ २०२२-२३ संतोष ट्रॉफीची ७६वी आवृत्ती (स्पर्धेची सुरुवात १९४१ मध्ये झाली)

🌐 संतोष ट्रॉफीचे उपांत्य फेरीतील सामने आणि अंतिम सामना " ह्या " देशात झाला

⭐ संतोष प्रांताचे महाराजा सर एम एन रॉय चौधरी यांचे नाव या चषकाला देण्यात आले

🏆 पश्चिम बंगाल संघाने सर्वाधिक ३२ वेळा संतोष चषकाचे विजेतेपद पटकावले आहे

👨‍💻 पहिल्यांदाच देशातील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत " ह्या " तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला

📌 २०२२-२३ संतोष ट्रॉफी विजेता संघ ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ही " खेळाडू २०२२ BBC Indian Sportswoman Of The Year ठरली आहे

⭐ ती सलग दुसऱ्यांदा BBC Indian Sportswoman Of The Year ठरली आहे

🇮🇳 ०२ वेळा BBC Indian Sportswoman Of The Year जिंकणारी १ली खेळाडू

🏓 " ही " खेळाडू २०२२ BBC Indian Para- Sportswoman Of The Year ठरली

🥊 " ह्या " खेळाडूला Emerging Player of The Year पुरस्कार जाहीर झाला आहे

🏑 " ह्या " खेळाडूला २०२२ बीबीसी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

⏳ BBC Indian Sportswoman Of The Year पुरस्काराची सुरुवात २०२० मध्ये

🏃‍♀️ " ह्या " १०६ वर्षीय महिलेला BBC Star Performer Of The Year पुरस्कार

📌 २०२२ पुरस्कार विजेत्यांची यादी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

👩‍🦰 " ह्या " अमेरिकन महिलेची जागतिक खाद्य कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती

⏳ WFPच्या कार्यकारी संचालकांचा कार्यकाळ ०५ वर्ष (०५ उप कार्यकारी प्रमुख असतात)

📝 WFPच्या संचालकाची नियुक्ती UN सरचिटणीस आणि FAO महासंचालक करतात

👤 त्या जागतिक खाद्य कार्यक्रमाच्या संचालक म्हणून David Beasley यांची जागा घेणार

🏆 २०२० मध्ये जागतिक खाद्य कार्यक्रमाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाले होते

📌 जागतिक खाद्य कार्यक्रम (WFP) संयुक्त राष्ट्र संघाची अन्न सहाय्य शाखा आहे

🏢 जागतिक खाद्य कार्यक्रम (१९ डिसेंबर १९६१ मध्ये & मुख्यालय " ह्या " शहरात)

🗓️ १९७९ पासून जगभरात " हा " दिवस जागतिक खाद्य दिन म्हणून पाळला जातो

📌 WFPच्या नवीन कार्यकारी संचालक कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ह्या " संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत महिला टी-२० विश्वचषक पटकावला

⭐ " ह्या " संघाने सहाव्यांदा महिला टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला आहे

📅 २०२३ टी-२० महिला विश्वचषकाची ०८वी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत संपन्न झाली

🇮🇳 हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत " ह्या " संघाकडून पराभूत

⏳ १ला महिला टी-२० विश्वचषक २००९ मध्ये (विजेतेपद इंग्लंडने पटकावले होते)

⭐ आतापर्यंत फक्त ०३ संघांनी टी-२० महिला विश्वचषक पटकावला आहे (🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿०१🌴०१)

📌 २०२३ महिला विश्वचषक विजेता संघ‌ ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ह्या " भारतीय महिला गोल्फपटूने २०२३ क्वीन सिरिकिटचे विजेतेपद पटकावले

🇮🇳 ती क्वीन सिरिकिट कप जिंकणारी आतापर्यंतची १ली भारतीय गोल्फपटू ठरली

📝 भारतीय संघ फिलीपिन्स येथे झालेल्या क्वीन सिरिकिट कपमध्ये २ऱ्या स्थानावर

📌 कोण आहे ती भारतीय महिला गोल्फपटू ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🎵 " ह्या " राज्याने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने गाणं लॉन्च केले आहे

⭐ ०३ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी हे गाणं राज्यासाठी तयार केले आहे

🇮🇳 " हे " भरड धान्यावर म्युझिक ट्रॅक बनवणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे

⭐ संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले

📌 कोणते आहे ते भारतीय राज्य ? जाणुन घेण्यासाठी खालील क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

👤 " ह्या " व्यक्तीची MITRAच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे

⏳ त्यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ ०३ वर्ष किंवा शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत

🏢 MITRA म्हणजे Maharashtra Institution For Transformation होय

⭐ नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात MITRA संस्थेची स्थापना करण्यात आली

👤 संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील तर सह-अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री असतील

📌 MITRAचे १ले सीईओ कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🚉 " ह्या " व्यक्तीचे नाव चर्चगेट रेल्वे स्थानकाला देण्याचा ठराव‌ मांडण्यात आला

🏦 ह्या व्यक्तीने भारताचे वित्त मंत्री आणि RBIचे गव्हर्नर म्हणून कार्य केले होते

🏢 त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू तसेच UGCचे अध्यक्ष म्हणून सुध्दा कार्य केले

📟 १९४५ ते १९६४ या काळात ते भारतीय सांख्यिकी संस्थेच्या अध्यक्षपदी होते

🏆 त्यांना १९४४ नाईटहूड , १९५९ मॅगसेसे आणि १९७५ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार

👩‍🦰 त्यांच्या पत्नी संविधान सभा / भारताच्या नियोजन आयोगाच्या सदस्या होत्या

📌 कोण आहेत ते व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ भारतातील पहिली सेमीकंडक्टर सुविधा " ह्या " राज्यात उभारण्यात येणार आहे

💰 सेमीकंडक्टर सुविधा उभारण्यासाठी १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

🏢 " ह्या " कंपनीकडून भारतातील १ली सेमीकंडक्टर सुविधा उभारली जाणार आहे

📌 भारतातील पहिली सेमीकंडक्टर सुविधा कुठे ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ " ह्या " व्यक्तीची भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) म्हणून नियुक्ती झाली आहे

👤 भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI) केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचे प्रमुख

🇮🇳 भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल , आरोग्य - कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात

📝 त्यांनी DCGI म्हणून व्ही जी सोमाणी यांची जागा घेतली (त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत)

📑 पी बी एन प्रसाद यांनी भारताचे कार्यकारी ड्रग्ज कंट्रोलर जनरल म्हणून कार्य केले

📌 भारताचे नवे ड्रग्ज कंट्रोलर जनरल कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

👩‍🦰 " ही " T20I क्रिकेटमध्ये ३००० धावा पुर्ण करणारी १ली भारतीय महिला क्रिकेटपटू

🇮🇳 " हा " आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००० धावा करणारा खेळाडू ठरला

⏳ यापूर्वी सर्वात जलद २५००० धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता

📌 वरील सर्व महत्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇮🇳 " हा " बुद्धीबळपटू भारताचा ८०वा ग्रँडमास्टर (Grandmaster) ठरला आहे

⏳ ह्या बुद्धीबळपटूचा मोठा भाऊ २०१९ मध्ये भारताचा ५९वा ग्रँडमास्टर ठरला होता

⭐ हे भारताचे पहिले भावंड आहेत जे ग्रँडमास्टर (Grandmaster) ठरले आहेत

⏳ ग्रँडमास्टर हा किताब आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडून दिला जातो (१९५० पासून)

🏢 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेची स्थापना २० जुलै , १९२४ (मुख्यालय " ह्या " शहरात)

📌 भारताचे १ले ग्रँडमास्टर भावंड कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

👩‍🦰 ह्या " भारतीय वंशाच्या महिलेची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सच्या सीईओपदी नियुक्ती

⭐ त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सच्या सीईओपदी विराजमान १ल्या महिला

📌 कोण आहे त्या भारतीय वंशाच्या महिला ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇮🇳 भारतातील १ल्या CAPA IVM (ड्रग-फ्री IVF) बाळाचा जन्म " ह्या " ठिकाणी झाला

⭐ देशातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्रकल्प " ह्या " शहरात उभारला जाणार

🌐 UN कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या ६२व्या सत्राच्या अध्यक्षपदी " ह्या " देशाची निवड

📌 वरील सर्व महत्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏊 " हा " ओशन सेवन चॅलेंज पुर्ण करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू

⭐ न्युझीलंडमधील कूक सामुद्रधुनी पोहूण त्याने ओशन सेवन चॅलेंज पुर्ण केले आहे

⏳ त्याने कूक सामुद्रधुनी ०८ तास ४१ मिनिटांत पोहूण पुर्ण केली (त्याचे वय २३)

🏆 २०१८ मध्ये त्याला तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने गौरविण्यात आले होते

🎖️ महाराष्ट्र सरकारचा शिव छत्रपती पुरस्कार मिळाला त्याला मिळाला आहे (२०१८-१९)

🌐 नॉर्थ चॅनल पोहूण पुर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू (गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)

📌 कोण आहे तो भारताचा जलतरणपटू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ " हा " मध्यप्रदेश राज्यातील ५३वा जिल्हा असणार आहे : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली

📝 " ह्या " जिल्ह्यातून राज्यातील ५३व्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे

📣 २०१८ मध्ये मु. शिवराज चव्हाण यांनी ह्या नवीन जिल्ह्याची घोषणा केली होती

🔶 मध्यप्रदेश हे क्षेत्रफळानुसार २रे तर लोकसंख्येनुसार ५वे सर्वात मोठे भारतीय राज्य

📌 मध्यप्रदेश राज्यातील ५३वा जिल्हा कोणता ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ह्या " भारतीय महिलेला २०२३ वर्षासाठी गालब्रेथ पुरस्कार जाहीर झाला आहे

🏢 Agricultural And Applied Economics Association कडून दिला जातो

👤 अमेरिकन-कॅनडियन अर्थशास्त्रज्ञ गॅलब्रेथ यांच्या नावावर पुरस्काराचे नाव आहे

✍️ त्यांनी श्रम , महिला आणि विकास अर्थशास्त्रावर २०+ पुस्तके लिहिली आहेत

📌 पुरस्कार विजेत्या महिला अर्थतज्ज्ञ कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ २०००वा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना " ह्या " दोन संघादरम्यान पुर्ण झाला

⏳ १०००वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना भारत 🆚 बांग्लादेश २०१९ मध्ये झाला होता

🇵🇰 पाकिस्तान २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा एकमेव देश (भारत १९९)

📝 १ला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलंड २००५ मध्ये झाला होता

📌 २०००वा टी-२० सामना कोणत्या संघादरम्यान ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏃‍♀️ " ह्या " भारतीय महिलेने कतारमध्ये सर्वात वेगवान धावण्याचा गिनिज विश्वविक्रम केला

⚡ तिने ३० तास ३१ मिनिटात कतारमध्ये तब्बल २०० किमी अंतर पार केले आहे

⏳ ती कतारमध्ये Abu Samra ते Al Ruwais २०० किमी (दक्षिण - उत्तर) धावली

🇮🇳 Fastest Crossing Of Qatar On Foot (👩‍🦰) हा विक्रम आता तिच्या नावे

⭐ हा तिच्या नावावर असणारा आतापर्यंतचा चौथा गिनिज (Guiness) विश्वविक्रम

📝 सुवर्ण चतुर्भुज धावत पुर्ण करणारी ती सर्वात वेगवान महिला (११० दिवस २३ तास)

📌 कोण आहे ती भारतीय महिला ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ मॅनहोल्स स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे " हे " पहिले राज्य

📝 मॅनहोल्स स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजर Bandicootचा वापर होणार

🏢 Bandicoot रोबोटिक स्कॅव्हेंजरची निर्मिती Genrobotics कंपनीने केली आहे

📌 कोणते आहे ते भारतीय राज्य ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇬🇧 " ह्या " महिलेची युनायटेड किंग्डमच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली

👩‍🦰 त्या युनायटेड किंग्डमच्या १ल्या महिला मुख्य वैज्ञानिक सल्लागार ठरल्या आहेत

📝 त्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांची जागा घेणार आहे

📌 UKच्या १ल्या महिला मुख्य वैज्ञानिक सल्लागार ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇮🇳 " ह्या " कंपनीने भारतातील १ले संपूर्ण दिव्यांग व्यवस्थापित ग्राहक संबंध केंद्र सुरु केले

♿ हे केंद्र स्वतंत्रपणे ५ विशेष दिव्यांग कर्मचार्‍यांच्या टीमद्वारे व्यवस्थापित केले जाईल

🗓️ १९९२ पासून ०३ डिसेंबर जगभरात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून पाळला जातो

📌 देशातील १ले संपूर्ण दिव्यांग व्यवस्थापित ग्राहक संबंध केंद्र कुठे ? क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ " हे " भारतीय - अमेरिकन व्यक्ती जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार

🇺🇲 जागतिक बँकेचा अध्यक्ष अमेरिकेचा नागरिक असतो (USA नामनिर्देशित करतो)

👴 जो बिडेन यांनी त्यांना जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी नामनिर्देशित केले

📝 ते जागतिक बँकेचे १४वे अध्यक्ष असतील (डेव्हिड मालपास यांची जागा घेणार आहेत)

🏆 २०१६ मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते

👮 त्यांचे वडील भारतीय लष्करात कार्यरत होते (त्यांचा जन्म खडकी येथे १९५९ मध्ये)

🏢 त्यांनी मास्टर कार्ड कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष / सीईओपदी कार्य केले आहे

📌 कोण आहे ते भारतीय - अमेरिकन व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏏 " ही " कंपनी महिला प्रीमियर लीगच्या १ल्या हंगामाची शीर्षक प्रायोजक असणार

🇺🇲 जातीवर आधारित भेदभावावर बंदी घालणारे " हे " अमेरिकेतील १ले शहर ठरले

🇮🇳 पुरंदर अंजिरांची भारताची १ली व्यावसायिक खेप " ह्या " देशाला पाठवण्यात आली

🚀 भारतातील १ले हायब्रिड रॉकेट " ह्या " ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आले आहे

📌 वरील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏊‍♀️ " ह्या " ३७ वर्षीय महिलेने अंटार्क्टिका महासागरात १.५ मैल पोहण्याचा पराक्रम केला

⭐ त्या अंटार्क्टिका महासागरात १.५ मैल पोहणाऱ्या जगातील १ल्या व्यक्ती ठरल्या आहेत

⌚ ह्या महिलेने ४५ मिनिटे ५० सेकंदात १.५ मैल अंतर पार करत पराक्रम केला आहे

🇨🇱 त्या चिली देशाच्या महिला जलतरणपटू (त्यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम)

📌 कोण आहेत त्या महिला ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇮🇳 " हे " भारतातील १ले (First) स्तनपानासाठी अनुकूल सरकारी रुग्णालय ठरले आहे

⏳ मान्यता प्रमाणपत्र या वर्षाच्या १७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे

⭐ रुग्णालयाने यशस्वी स्तनपानासाठी WHOच्या १० उपायांची अंमलबजावणी केली आहे

🏢 हे रुग्णालय तेलंगणा (Telangana) राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात स्थित आहे

📌 कोणते आहे ते सरकारी रुग्णालय ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🇮🇳 भारताने पहिल्यांदाच आशियाई बॅडमिंटन सांघिक मिश्र स्पर्धेत पदक जिंकले

🏸 २०२३ आशियाई बॅडमिंटन सांघिक मिश्र अजिंक्यपद स्पर्धेची ३री आवृत्ती होती

🇨🇳 स्पर्धेच्या इतिहासात चीन सर्वात यशस्वी संघ (🥇०२ सुवर्ण आणि 🥉०१ कांस्य)

📝 ३री आवृत्ती युएई येथे संपन्न झाली (यापूर्वी २०१७ आणि १९ मध्ये स्पर्धा झाली)

🏢 बॅडमिंटन एशियाची स्थापना १९५९ मध्ये (मुख्यालय " ह्या " देशात स्थित आहे)

📌 २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला कोणते पदक ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

⭐ " ह्या " महिलेची न्युयॉर्क विद्यापीठाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

👩‍🦰 त्या न्युयॉर्क विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या पहिल्या महिला अध्यक्षा असतील

🏢 न्युयॉर्क विद्यापीठाची स्थापना १८३१ मध्ये झाली (विद्यापीठ अमेरिकेत स्थित आहे)

📌 न्युयॉर्क विद्यापीठाच्या १ल्या महिला अध्यक्षा ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…

🎯 मिशन MPSC इतिहास 🎯

🏆 " ह्या " महिला गणितज्ज्ञाला २०२३ गणितातील वुल्फ पुरस्कार जाहीर झाला आहे

👩‍🦰 त्या गणितातील वुल्फ पुरस्कार मिळविणाऱ्या जगातील पहिल्या महिला आहेत

⏳ इस्त्रायलमधील वुल्फ फाउंडेशन कडून १९७८ पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो

📝 हा पुरस्कार ०६ श्रेणीमध्ये प्रदान केला जातो (पुरस्काराचे स्वरुप ०१ लाख डॉलर्स)

🇮🇳 आतापर्यंत फक्त ०२ भारतीयांना वुल्फ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

📌 २०२३ पुरस्कार विजेत्या महिला गणितज्ज्ञ ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇

Читать полностью…
Подписаться на канал