🇧🇩 " ह्या " व्यक्तीची बांग्लादेशाचे २२वे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे
⏳ ते राष्ट्रपती म्हणून मोहम्मद अब्दुल हमीद (२०१३ ते २०२२) यांची जागा घेणार
⭐ " हे " बांग्लादेशच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पदावर राहणारे राष्ट्रपती (१० वर्ष)
🇧🇩 बांग्लादेशमध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ ०५ वर्ष (एकदाच पुर्ननियुक्ती होऊ शकते)
🇮🇳 भारतात राष्ट्रपतींचा कार्यकाळ ०५ वर्ष (कितीही वेळा पुर्ननियुक्तीस पात्र असतात)
📌 बांग्लादेशचे २२वे राष्ट्रपती कोण ? जाणुन घेण्यासाठी खालील क्लिक करा 👇
🇮🇳 " ही " टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारी १ली भारतीय खेळाडू
🚫 एकाही भारतीय पुरुष खेळाडूने T20I मध्ये १०० बळींचा टप्पा गाठला नाही
⭐ वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद T20I मध्ये १०० बळी घेणारी १ली महिला खेळाडू
📌 कोण आहे ती भारतीय महिला गोलंदाज ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ " ह्या " भारतीय व्यक्तीची FIBA एशियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
🇮🇳 ते FIBA एशियाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे १ले भारतीय व्यक्ती आहेत
🏀 ते सध्या बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत
🏢 FIBA एशियाची स्थापना १९६० मध्ये झाली (मुख्यालय " ह्या " शहरात स्थित आहे)
📝 आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (FIBA) एशियामध्ये ४४ देशांचा समावेश आहे
📌 कोण आहेत ते भारतीय व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🇺🇲 " ही " वुमेन्स प्रीमियर लीग (WPL)मधील पहिली अमेरिकन खेळाडू ठरली आहे
💰 तिला दिल्ली कॅपिटल्स संघाने १० लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे
👩 महिला आयपीएलला " वुमेन्स प्रिमिअर लीग " असे नाव देण्यात आले आहे
📌 WPL मधील पहिली अमेरिकन खेळाडू कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
⭐ महाराष्ट्रातील " ह्या " सरकारी रुग्णालयात फिटल मेडिसीन विभाग सुरु झाला आहे
🇮🇳 अशी सुविधा उपलब्ध असणारे हे पश्चिम भारतातील १ले सरकारी रुग्णालय ठरले
🤰 यात गर्भधारणेदरम्यान बाळाच्या आजाराचे निदान आणि उपचार केले जातात
📌 कोणते आहे ते महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
👩🚀 सौदी अरेबिया २०२३ मध्ये पहिली महिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे
🇸🇦 सौदी अरेबिया ०१ पुरुष आणि ०१ महिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे
🇺🇲 ते अमेरिकेतून प्रक्षेपित होणार्या AX-2 अंतराळ मोहिमेच्या क्रूमध्ये सामील होतील
📝 AX-2 अंतराळ मोहिमेच्या क्रूमध्ये ०२ पुरुष + ०२ पुरुष सहभागी असणार आहेत
⏳ युएईने २०१९ मध्ये अंतराळवीर हज्जा अल-मन्सूरीला अंतराळात पाठविले होते
📌 सौदी अरेबिया १ली महिला अंतराळवीर कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
⭐ ग्रामीण विज्ञान कॉग्रेसचे आयोजन १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान " ह्या " राज्यात झाले
🇮🇳 उत्तर भारतातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा हायड्रोपोनिक प्लांट " ह्या " ठिकाणी
📌 वरील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🚉 मुंबई ते " ह्या " स्थानकापर्यंत धावणारी ही देशातील ०९वी वंदे भारत एक्स्प्रेस
🚆 मुंबई ते " ह्या " स्थानकापर्यंत धावणारी ही देशातील १०वी वंदे भारत एक्स्प्रेस
📝 वरील दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्र राज्यांतर्गत कार्यरत असणार आहेत
👤 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले
⭐ राज्यात (२ आंतरराज्यीय + ०२ राज्यांतर्गत) ०४ वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत
📌 ०९वी आणि १०वी वंदे भारत एक्स्प्रेस ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
⭐ भारतातील पहिल्या महिला स्कायडायव्हरचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे
👩🦰 २० एप्रिल १९७९ रोजी त्या भारताच्या पहिल्या महिला स्कायडायव्हर बनल्या होत्या
🇮🇳 त्या उत्तर ध्रुवावरून ७ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्ह करणाऱ्या १ल्या भारतीय महिला
🏆 त्यांना १९९४ मध्ये राष्ट्रीय साहस तर २००५ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे
📌 कोण आहेत त्या ? त्यांचे आत्मचरित्र ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ " ह्या " भारतीय व्यक्तीची फिफा फुटबॉल एजंट वर्किंग ग्रुपमध्ये सदस्य म्हणून निवड
🇮🇳 ते फिफा फुटबॉल एजंट वर्किंग ग्रुपमध्ये एकमेव भारतीय / आशियाई आहेत
📝 फिफाने १८ सदस्य असलेल्या फुटबॉल एजंट वर्किंग ग्रुपची स्थापना केली आहे
📌 कोण आहेत ते भारतीय व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
🏏 " हा " दोन देशांसाठी कसोटी शतके झळकावणारा जगातील २रा फलंदाज ठरला
📝 त्याने इंग्लंडकडून खेळताना ०४ तर झिम्बाब्वे कडून ०१ कसोटी शतके झळकावले
⭐ " हा " दोन देशांसाठी कसोटी शतक झळकावणारा जगातील १ला खेळाडू (🇦🇺🇿🇦)
📌 कोण आहे तो क्रिकेटपटू ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
💐 तुर्कीये - सीरियामध्ये भूकंपामुळे मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली
🇮🇳 तुर्किये आणि सीरियाला मदत करण्यासाठी भारताने " हे " ऑपरेशन सुरु केले आहे
🇹🇷 भारताने तुर्कियेला मानवतावादी मदतीसह ०४ सी-१७ विमाने पाठवली आहेत
📝 मदतीमध्ये १०८ टन वजनाचे मदत साहित्य , उपकरणे आणि कर्मचारी यांचा समावेश
🏥 एक्स-रे मशीन , व्हेंटिलेटर, ऑपरेशन थिएटर , रुग्णवाहिका यांचा समावेश आहे
👤 NDRFच्या बचाव युनिट्स (१०० हून अधिक कर्मचारी) सुध्दा तुर्कियेला रवाना झाले
🇸🇾 हवाई दलाने ६ टन आपत्कालीन मदत सहाय्य घेऊन सीरियासाठी उड्डाण केले आहे
📌 भारताने सुरु केलेले ऑपरेशन कोणते ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🇮🇳 " ह्या " भारतीय व्यक्तीची नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
👤 ते नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मनोज प्रभाकरच्या यांची जागा घेणार
📌 कोण आहेत ते भारतीय व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🏆 " ही " अमेरिकन पॉप गायिका सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी व्यक्ती ठरली (३२)
📝 तिला आतापर्यंत ग्रॅमी पुरस्कारांच्या विविध श्रेणीत ८८ नामांकने मिळाली आहेत
⭐ यापूर्वी " ह्या " व्यक्तीच्या नावे तब्बल ३१ ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम होता
⏳ ६५वे वार्षिक ग्रॅमी पुरस्कार ०५ फेब्रुवारी रोजी लॉस एंजलिस येथे संपन्न झाले
📌 सर्वाधिक ३२ ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
🚁 " ह्या " राज्यात HALच्या हेलिकॉप्टर उत्पादन कारखान्याचे अनावरण करण्यात आले
⭐ हा आशियातील सर्वात मोठा (Largest) हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना आहे
👤 पं. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते HALच्या हेलिकॉप्टर उत्पादन कारखान्याचे अनावरण
📝 ह्या कारखान्यात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्स तयार करण्यात येणार आहेत
⏳ २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारखान्याची पायाभरणी केली होती
📌 कारखाना कोणत्या राज्यात स्थित आहे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ " हे " असणार भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख (बी एस राजु यांची जागा घेणार)
📝 बी एस राजु यांची South Western Army Commandचे प्रमुख म्हणून नियुक्ती
👨🎓 नवीन उपप्रमुख खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी
⏳ त्यांनी जुन १९८५ मध्ये १ आसाम रेजिमेंटमध्ये आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली
👮 त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील व्हाईट नाइट कॉर्प्सचे नेतृत्वही केले आहे
🇮🇳 भारतीय लष्कराचे उपप्रमुख भारतीय अग्रक्रमानुसार २३व्या क्रमांकावर विराजमान
भारताचे नवे लष्कर उपप्रमुख कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ " ह्या " शहरात ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन
🇮🇳 " ह्या " शहरात आदि महोत्सव (राष्ट्रीय आदिवासी महोत्सव) २०२३ होणार आहे
📌 वरील सर्व महत्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🇮🇳 " हे " FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करणारे १ले भारतीय शहर
🏎️ ११ फेब्रुवारी रोजी FIA फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले
🏆 " हा " खेळाडू पहिल्या भारतीय फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता ठरला
📝 शर्यतीत ०२ भारतीय (महिंद्रा + TCS) संघासह एकुण ११ संघ सहभागी झाले
📌 आयोजन करणारे शहर आणि विजेतेपद ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
⭐ " हा " देश जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO)चा १८५वा सदस्य ठरला आहे
⏳ जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO)ची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली आहे
📝 WCOची स्थापना Customs Co-Operation Council नावाने झाली होती
🏢 जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO)चे मुख्यालय " ह्या " देशात स्थित आहे
👤 कुनियो मिकुरिया १ जानेवारी २००९ पासून WCOचे महासचिव म्हणून कार्यरत
📌 WCOचा १८५वा सदस्य देश ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
🌾 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दुसऱ्या भारतीय भात (Rice) काँग्रेसचे उद्घाटन केले
🏢 राष्ट्रीय भात संशोधन संस्था " ह्या " भारतीय राज्यात आहे (स्थापना १९६६ मध्ये)
📌 २ऱ्या भारतीय भात (Rice) काँग्रेसचे आयोजन कुठे ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
👩🦰 " ही " महिला वुमेन्स प्रीमियर लीग (WPL)ची पहिली लिलावकर्ता असणार आहे
👩 महिला आयपीएलला " वुमेन्स प्रिमिअर लीग " असे नाव देण्यात आले आहे
⭐ अदानी ग्रुपकडे वुमेन्स प्रिमिअर लीगमधील सर्वात महागड्या संघाची मालकी
🏟️ वुमेन्स प्रिमिअर लीग (WPL)च्या पहिल्या हंगामात ०५ संघ सहभागी होणार आहेत
💰 प्रत्येक संघाला लिलावात १२ कोटी पैकी किमान ०९ कोटी रुपये खर्च करावे लागतील
📝 प्रत्येक WPL संघात किमान १५ खेळाडू असले पाहिजेत (त्यापैकी ०६ विदेशी)
📌 WPLची १ली महिला लिलावकर्ता कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
🏃 भारतातील पहिल्या गोठलेल्या (Frozen) लेक मॅरेथॉनचे आयोजन " ह्या " ठिकाणी
🏔️ १३८६२ फूट उंचीवर २० फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे
🧊 २१ किलोमीटर मॅरेथॉन Lukang पासून ते Maan या ठिकाणापर्यंत असणार आहे
📝 भारत आणि परदेशातील निवडक ७५ खेळाडू या दौडमध्ये सहभागी होत आहेत
⭐ हवामान बदलाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी मॅरेथॉनला " Last Run " नाव
📌 भारतातील १ली Frozen लेक मॅरेथॉन कुठे ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
🇮🇳 " हा " क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा १ला भारतीय कर्णधार
🌐 तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा जगातील चौथा खेळाडू ठरला
👤 यापूर्वी डुप्लेसिस , दिलशान आणि बाबर आझम यांनी हा पराक्रम केला आहे
📌 कोण आहे तो भारतीय खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ " ह्या " महिलेची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली
👩🦰 त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या १ल्या महिला मुख्य न्यायाधीश
👤 त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून अरविंद कुमार यांची जागा घेणार
⏳ त्यांची १७ फेब्रुवारी २०११ रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती
📝 २५ फेब्रुवारीला त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त होतील
🏢 गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना ०१ मे १९६० मध्ये (अहमदाबाद येथे स्थित आहे)
📌 गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ? क्लिक करा 👇
⭐ राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबवणार
⏳ " ह्या " कालावधी दरम्यान राज्यातील ३४ जिल्ह्यात अभियान राबविले जाणार आहे
⭐ संयुक्त राष्ट्रसंघाने " हे " वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले
📌 महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान ? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👇
⭐ महाराष्ट्र राज्य शासनाने आर्थिक सल्लागार परीषद स्थापन करण्याचे जाहीर केले
👤 आर्थिक सल्लागार परीषदेचे प्रमुख म्हणून " ह्या " व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली
📝 अब्जाधीश अदानी आणि अंबानी यांची मुले परिषदेत अर्धवेळ सदस्य आहेत
👥 परिषदेची रचना ०१ अध्यक्ष , ०३ पूर्णवेळ तर १७ अर्धवेळ सदस्य अशी असेल
👩🦰 परीषदेत ०२ महिलांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
📌 आर्थिक सल्लागार परीषदेबाबत अधिक माहितीसाठी खालील क्लिक करा 👇
👩🦰 " ह्या " भारतीय - अमेरिकन महिलेची हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी निवड झाली
⭐ त्या हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या प्रमुख असलेल्या १ल्या भारतीय-अमेरिकन महिला ठरल्या
🇺🇲 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे अध्यक्ष राहिले आहेत
⏳ हार्वर्ड लॉ रिव्ह्यू (Review)ची स्थापना १८८७ मध्ये करण्यात आली आहे
📌 कोण आहे ती भारतीय - अमेरिकन महिला ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇
🏌️♀️ " ह्या " भारतीय खेळाडूने केनिया खुल्या महिला गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
🏸 " ह्या " भारतीय बॅडमिंटनपटूने इरान फज्र इंटरनॅशनल चॅलेंजचे विजेतेपद पटकावले
🧕 पदक स्वीकारण्यापूर्वी भारतीय महिला खेळाडूला हेडस्कार्फ परिधान करावा लागला
📌 वरील दोन्ही महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 👇
⭐ ३६वा सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा " ह्या " राज्यात सुरु (०३ ते १९ फेब्रुवारी)
🌐 " ह्या " संघटनेचे देश ३६व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे सहयोगी देश
🇮🇳 " हे " भारतीय राज्य ३६व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्यासाठी थीम राज्य
🏢 " ह्या " राज्याच्या पर्यटन विभागाकडून दरवर्षी मेळ्याचे आयोजन करण्यात येते
📌 ३६वा सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा 👇