💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈
तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.
🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49
हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!
🔥🔥🔥
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
Talathi - 2023| TCS Pattern
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 8
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
19 July at 7 pm
🔴🔴
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
3. समापण कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
त्याचा पेरु खाऊन झाला.रामाची गोष्ट सांगून झाली.
2. नवीन कर्मणी प्रयोग :
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा .
रावण रामाकडून मारला गेला.चोर पोलिसांकडून पकडला गेला
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
CSAT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो परंतु हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जॉईन - @eMPSCKatta
मराठी व्याकरण🔹
1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?
मांजर
मानव
कोल्हा
गाय
उत्तर : गाय
2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?
स्वातंत्र्य दिन
युवा दिन
प्रजासत्ताक दिन
बालिका दिन
उत्तर : प्रजासत्ताक दिन
3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?
40
60
35
49
उत्तर : 35
4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने
हेम
केसरी
रम्य
तर
उत्तर : हेम
5. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
एक
दोन
तीन
चार
उत्तर : चार
6. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.
तुम्हीही
काका
बसा
आमच्याजवळ
उत्तर : बसा
7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
पोलीस
धूसर
मुकुट
टिळा
उत्तर : टिळा
8. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.
आठ कलेत पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलांत पारंगत
उत्तर : सर्व कलांत पारंगत
9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.
पाऊल
पिल्लू
घोडा
गाढव
उत्तर : घोडा
10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
पिता
भ्राता
देवता
नेता
उत्तर : देवता
11. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
जानकी
जननी
जनका
जनकी
उत्तर : जननी
12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.
गळा
शाळा
मळा
विळा
उत्तर : शाळा
13. एकवचनी असलेला शब्द शोधा.
तळे
मळे
डोळे
गोळे
उत्तर : तळे
14. 'उंदराला ----- साक्ष' ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.
मांजर
कुत्रा
पोपट
कावळा
उत्तर : मांजर
15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ
प्रगती होणे
पूर्णपणे नष्ट होणे
जमीन हादरणे
मैत्री वाढणे
उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे
16. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
मैत्री
शत्रू
मैत्रीण
सूर्य
उत्तर : शत्रू
17. 'बिनभाड्याचे घर' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.
शाळा
घराला भाडे नसणे
तुरुंग
मंदिर
उत्तर : तुरुंग
18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.
तबेला
पागा
गोठा
घोडागृह
उत्तर : पागा
19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.
मदारी
जादूगार
दरवेशी
गारुडी
उत्तर : गारुडी
20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी
अमृत
दूध
झरा
सलील
उत्तर : सलील
————————————————————
अधिक माहितीसाठी जॉइन करा - @Marathi
जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक,गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
4. शक्य कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
आई कडून काम करविते.बाबांकडून जिना चढवितो.
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग2. नवीन कर्मणी प्रयोग3. समापन कर्मणी प्रयोग4. शक्य कर्मणी प्रयोग5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
🟣TCS पॅटर्न करूया सोपा With Tricks+Concepts
भेटूया आज रात्री ९:३० वाजता live
**✔️मार्गदर्शक: स्वप्नील हिवराळे सर**
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
GS paper 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts