marathi | Образование

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

197997

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Подписаться на канал

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

Talathi - 2023| TCS Pattern

🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?

अतिसंभाव्य प्रश्न - 8

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY

19 July at 7 pm

🔴🔴

Читать полностью…

मराठी व्याकरण

जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

3. समापण कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

त्याचा पेरु खाऊन झाला.रामाची गोष्ट सांगून झाली.

Читать полностью…

मराठी व्याकरण

2. नवीन कर्मणी प्रयोग : 

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा .

रावण रामाकडून मारला गेला.चोर पोलिसांकडून पकडला गेला

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

Live सुरू झाले...

https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share

Читать полностью…

मराठी व्याकरण

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका

CSAT

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका

CSAT

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

6🌷🌷. व्दिगू समास🌷🌷

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद  कर्मधारय समास असेही म्हणतात.

उदा. 

🎋नवरात्र – नऊ रात्रींचा समूह

🎋पंचवटी – पाच वडांचासमूह

🎋चातुर्मास – चार मासांचा समूह

🎋त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह

🎋त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह

🎋सप्ताह – सात दिवसांचा समूह

🎋चौघडी – चार घडयांचा समुह

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷4. नत्र तत्पुरुष समास🌷🌷

ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

उदा.

🌷अयोग्य – योग्य नसलेला

🌷अज्ञान – ज्ञान नसलेला

🌷अहिंसा – हिंसा नसलेला

🌷निरोगी – रोग नसलेला

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷2. अलुक तत्पुरुष🌷🌷

ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. 

🌹तोंडी लावणे

🌹पाठी घालणे

🌹अग्रेसर

🌹कर्तरीप्रयोग

🌹कर्मणी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक,गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

4. शक्य कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आई कडून काम करविते.बाबांकडून जिना चढवितो.

Читать полностью…

मराठी व्याकरण

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग2. नवीन कर्मणी प्रयोग3. समापन कर्मणी प्रयोग4. शक्य कर्मणी प्रयोग5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share

https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share

https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share

🟣TCS पॅटर्न करूया सोपा With Tricks+Concepts
भेटूया आज रात्री ९:३० वाजता live

**✔️मार्गदर्शक: स्वप्नील हिवराळे सर**

Читать полностью…

मराठी व्याकरण

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका

GS paper 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका

GS paper 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷7. मध्यमपदलोपी समास🌷🌷

ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्‍यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.

उदा. 

🌷साखरभात – साखर घालून केलेला भात

🌷पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी

🌷कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे

🌷घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार

🌷बालमित्र – बालपणापासूनचा मित्र

🌷चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा

🌷लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷5. कर्मधारय तत्पुरुष समास🌷🌷

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही  पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. 

🎋नील कमल – नील असे कमल

🎋रक्तचंदन – रक्तासारखे चंदन

🎋पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष

🎋महादेव – महान असा देव

🎋पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)

🎋मेघशाम – मेघासारखा काळा

🎋चरणकमळ – चरण हेच कमळ

🎋खडीसाखर – खडयसारखी साखर

🎋तपोबळ – तप हेच बळ

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷3. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष🌷🌷

ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

उदा. 

🎋ग्रंथकार – ग्रंथ करणारा

🎋शेतकरी – शेती करणारा

🎋लाचखाऊ – लाच खाणारा

🎋सुखद – सुख देणारा

🎋जलद – जल देणारा

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷1. विभक्ती तत्पुरुष🌷🌷

ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्‍या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास  विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.

उदा. 

🌹कृष्णाश्रित – कृष्णाला आश्रित – व्दितीया – देशगत, प्रयत्नसाध्य

🌹तोंडापाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, द्यार्द्र, ईश्वरनिर्मित

🌹क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा

🌹ऋणमुक्त – ऋणातून मुक्त – पंचमी – सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड

🌹राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई

🌹घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा

Читать полностью…

मराठी व्याकरण

जॉइन करा आमचे चॅनल @Marathi

Читать полностью…
Подписаться на канал