आज झालेला (17 डिसेंबर 2023)
संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 2
सामान्य अध्ययन
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
आज झालेला (17 डिसेंबर 2023)
संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1
मराठी + इंग्रजी
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
भेट द्या - https://mpsconline.gov.in/candidate/login
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पुरवठा निरीक्षक जाहिरात 2023
एकूण पदे - 345
पदांचे नाव - पुरवठा निरीक्षक गट क व उच्चस्तर लिपिक गट क
अर्ज करण्याची दिनांक - 13 ते 31 डिसेंबर
अर्ज करण्यासाठी भेट द्या - https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started.
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta