examguide | Образование

Telegram-канал examguide - Exam Guide

6562

Mpsc |STI | PSI | Banking |पोलीस भरती । तलाठी या परीक्षा साठी खुप महत्वाचे. Exam Guide या मोफत शैक्षणिक YouTube चॅनेलवर अंकगणित ,बुद्धिमत्ता आणि MPSC चे सर्व विषय मोफत शिकवले जातात. Https://study2job.in

Подписаться на канал

Exam Guide

https://youtu.be/jcS8FPlwIC4?si=dsLdUNnckRcJNA4v

Читать полностью…

Exam Guide

नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे नागपूर ग्रामीण पोलीस व करागृह शिपाई भरती त्यांची काही pyq प्रश्न घेऊन आलेले आहेत नक्की पहा पुढचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस येणार आहे मग तुम्ही नक्कीच लाभ घ्या

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/hGWdP-NeEMc?si=n9CAi20TjyP4GGGq

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/1YwGMECcwr8?si=vqQg4nlgWYlPdGc2

Читать полностью…

Exam Guide

आपल्या Telegram Group व Exam guide या YouTube channel चे सदस्य श्री सूर्यकांत कौसल्ये यांची नांदेड तलाठी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे channel कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/t748O0tBN-g?si=vpSjOn7DJ8bWMq4k

Читать полностью…

Exam Guide

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता :- (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट :-  29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

जॉईन करा :- t.me/Examguide

Читать полностью…

Exam Guide

https://www.youtube.com/watch?v=qE-sEFOSzCo

Читать полностью…

Exam Guide

5_6284975117688639391.pdf

Читать полностью…

Exam Guide

♦️गट क मुख्य अंतिम उत्तरतालिका आली..🔥

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/7gisgbSywOk?si=y0Gm-JCRwCee4p9O

Читать полностью…

Exam Guide

CIDCO अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

अंतिम दिनांक:- 10/03/2024

Читать полностью…

Exam Guide

Follow the Study2Job channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaSqxck0Qeabwc1gnj1V

Читать полностью…

Exam Guide

https://study2job.in/job-opportunity-of-faculty-in-byjus-tuition-centers/

Читать полностью…

Exam Guide

/channel/Examguide?boost

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/d9vq19K8D9o?si=WzNKbkdGGxM05Rfk

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/mZqW6rJxhz8?si=5kP7sRUEiDkwCNzv

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/anl31X92utE?si=BwbOVVAAbvOkJQrg

Читать полностью…

Exam Guide

आपल्या Telegram  Group व Exam guide या YouTube channel चे सदस्य श्री विश्वनाथ पातळे यांची नागपूर वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे channel कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

Читать полностью…

Exam Guide

✅ भारतातील पहिली महिला -नावे - वर्ष

भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887

- भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848

- भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972

- पहिली महिला ऑटोरिक्षा चालक - शिला डावरे - 1988

- भारतातील पहिली महिला पायलट
-सरला ठकराल - 1936

- भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988

- भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
-2017

- भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943

- भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003

- भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977

- भारतातील पहिली महिला अभियंता - ललिता अय्यालासोमायजुला
१९३९- १९७९

-भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894

- भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
-प्रतिभा पाटील -2007 - 2012

- भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963

- भारतातील पहिली महिला अभिनेत्री - दुर्गाबाई कामत - 1914

/channel/Examguide

- भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर
-कॉर्नेलिया सोराबजी - 1866- 1954

- भारतातील पहिली महिला फायटर पायलट
-भावना कंठ -2016

- भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन
तंजावर संतकृष्ण कनका
-1932- 2018

- भारतातील पहिली महिला विमान पायलट
-दुर्बा बॅनर्जी - १९५९

- भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
-सरोजिनी नायडू -1947- 1949

- भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
-कमला सोहोनी -1912- 1988

- भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा
-1949

/channel/Examguide

-भारतातील पहिल्या महिला खाण अभियंता - डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा
-1999

- भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974

- भारतातील पहिली सुशिक्षित महिला
-सावित्रीबाई फुले - 1831- 1897

- भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017

- भारतातील पहिल्या महिला उद्योजक
- कल्पना सरोज - 2001

- भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक - विमल सूद - 1922-2021

- INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा
- ॲनी बेझंट - 1917

/channel/Examguide

- पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
-राजकुमारी अमृता कौर - 1947

- भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४०

- अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला
-निरजा भानोत - 1987

- नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979

- माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984

- मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966

-ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी - 1976

- आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू
-1970

- बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय
1992

- भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी
-1916- 2004

- WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला
-सानिया मिर्झा - 2005 /channel/Examguide

Читать полностью…

Exam Guide

💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌नंबर कोणालाच दिसणार नाही❌

💡 मोफत नौकर भरती बदल माहिती💡

❌ मोफत इंग्लिश कोर्स ❌

❌मोफत कॉम्प्युटर कोर्स ❌

❌मोफत गणिताची बॅच ❌


👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaOrvrHDOQIQdz8vRX1x


👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆

Читать полностью…

Exam Guide

1. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस (WWD) कधी साजरा केला जातो?
:- 3 मार्च

2. कोणता देश 2027 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करेल?
:- बीजिंग, चीन

3. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे?
: - दलजितसिंग चौधरी

4. फेब्रुवारी 2024 मध्ये 13वी WTO मंत्रीस्तरीय परिषद कोठे झाली?
:- अबुधाबी, UAE

5. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATF च्या 'ग्रे लिस्ट'मधून काढून टाकण्यात आले आहे?
: - संयुक्त अरब अमिराती

6. अलीकडेच 'फेलिसिटी टीओ' यांना कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
:- तुवालू

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च 2024 रोजी 'सिंद्री खत संयंत्रा'चे उद्घाटन कोठे केले?
: - धनबाद, झारखंड

8. 3 मार्च 2024 रोजी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान कोण बनले?
:- शाहबाज शरीफ

9. 29 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशाने इराणचा इमेजिंग उपग्रह 'Pars 1' अवकाशात सोडला?
: - रशिया

10. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?
:-उत्तर प्रदेश

11. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024 दरम्यान भारत-मलेशिया नौदल सराव "समुद्र लक्ष्मण" कोठे आयोजित करण्यात आला?
:- विशाखापट्टणम

12. 2 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ (NUCFDC) कोणी सुरू केले?
:- अमित शहा (केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री)
Join..../channel/Examguide

Читать полностью…

Exam Guide

नगर परिषद निकाल लागला🔥

Читать полностью…

Exam Guide

Paper 2 final key
Combine group C mains

Читать полностью…

Exam Guide

👉पोलीस भरती साठी यावर्षीपासून आधार क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो चुकीचा आधार क्रमांक टाकून दोन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका.. 🙏

Читать полностью…

Exam Guide

♦️पोलीस भरती - २०२३ अर्ज प्रक्रिया आज पासून सुरु .. 🔥

👉 घटकनिहाय जागा बघण्यासाठी : https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

👉 अर्ज करण्यासाठी लिंक :  http://policerecruitment2024.mahait.org/

👉 अर्ज दिनांक :
०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join /channel/Examguide

Читать полностью…

Exam Guide

Follow the Examguide channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaOrvrHDOQIQdz8vRX1x

Читать полностью…

Exam Guide

https://youtu.be/4NMuMRCn95I?si=0z4ozirKaLzSF-ju

Читать полностью…

Exam Guide

Boost channel and get amazing features

Читать полностью…

Exam Guide

https://instagram.com/balajikadamsir?utm_source=qr&igshid=MThlNWY1MzQwNA==

Читать полностью…
Подписаться на канал