empsckatta | Неотсортированное

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

133762

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Подписаться на канал

🎯 eMPSCKatta 🎯

21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.


जॉईन करा @empsckatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🟣 सुरू होत आहे प्रश्नोत्तरांचा सामना

🟣 राज्यसेवा व गट ब मुख्य परीक्षेसाठी

🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 TOPICWISE PYQ ❌

🟣 QUESTION PAPERWISE  PYQ ✅

🟣 विषय : मराठी

🟣 आयोगाचा प्रत्येक प्रश्न आणि चारही पर्यायांचे सखोल स्पष्टीकरण

🟣 उत्तरे अचूक व जलद काढण्याचे तंत्र

🟣 2024  ते 2011 पर्यंतच्या 100 प्रश्नपत्रिका

🟣 19 विविध परीक्षा

🟣 PYQ + REVISION असा दुहेरी फायदा

🟣 मार्गदर्शक  : अमोल पाटील

🟣 या बॅचसोबत आयोगाच्या 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेली दोन पुस्तके मोफत

🟣 सुरुवात : सोमवार, 21 एप्रिल 2025 पासून

🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 :00

🟣 कालावधी : 30 दिवस

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( LIVE ) स्वरूपात

🟣 डेमो पाहण्यासाठी खाली दिलेल्या
YOU TUBE चॅनेलला भेट द्या.

🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक 27

🟣 ऑनलाईन बॅच पाहण्यासाठी आमचे app download करा.

या बॅच बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्हांला call करा.

संपर्क : 7517345810 / 8180029385

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO)

निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा) अभ्यासक्रम

1) मराठी - 20 प्रश्न (10 गुण )
2) गणित - 20 प्रश्न (10 गुण )
3) बुद्धीमत्ता - 40 प्रश्न (20 गुण )
4) Account Professional Knowledge- 50 प्रश्न (110 गुण )

एकूण - 130 प्रश्न (150 गुण)


टीप - इंग्रजी हा विषय दिलेला नाही तसेच 1/4 Negative आहे..

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा

❗️संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️

😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉

🍐पहिले बक्षीस - 30000/-

🍐दुसरे बक्षीस - 20000/-

🍐 तिसरे बक्षीस - 15000/-

🍐 उत्तेजनार्थ - 10000/-

🍐स्पर्धा परीक्षा पुस्तक

📝 प्रत्येकांनी भाग घेतलाच पाहिजे अशी ही स्पर्धा असेल 🍃

💳 Helpline साठी फोन नंबर - 9975839393 / 9970749393

📲स्पर्धा वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशन वरती देऊ शकता

https://www.enlightedutech.com

🌎 स्पर्धेत भाग घेण्यासाठी⬇️

https://www.enlightedutech.com/courses/2025-6784f863c0dc654efb55f21b

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

ऑपरेशन ब्रह्मा:

🇮🇳 म्यानमारला मदत साहित्य सुपूर्द 🇲🇲

मदत साहित्याचा पहिला माल आज यांगूनमध्ये राजदूत अभय ठाकूर यांनी औपचारिकपणे यांगूनचे मुख्यमंत्री यू सोए थेन यांना केला सुपूर्द.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🚨 Attention UPSC Aspirants! 🚨

Worried about the UPSC CSE 2025? Join SRIRAM’s IAS Test Series and get the expert guidance you need to succeed. We’ve been helping aspirants since 1985, and now it’s your turn!

Test Series Features:
16 Comprehensive Tests (GS & CSAT)
All India Ranking & 1500+ Probable Questions
Expert Guidance & Current Affairs Coverage
Detailed Discussion following every test.
✅ Flexible Schedule (Online/Offline)
✅ Available in Hindi and English

Batch Starts: 16th March 2025
Price: ₹2999 (Inclusive of Taxes) (Limited Time Offer)
📍 Address: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune

Don’t miss the chance to level up your preparation with the best in the field.

📞 Contact: 9689 000 979

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 कट ऑफ - 117.50

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

🔹समानार्थी शब्द:

सूर्य - रवि, दिनकर, भास्कर, दिवाकर, आदित्य

पृथ्वी - वसुंधरा, भूगोल, धरती, अवनी, मेदिनी

पाणी - जल, नीर, तोय, अमृत, वारि

आकाश - गगन, नभ, अंतरीक्ष, व्योम, अम्बर

फूल - पुष्प, कुसुम, सुमन, पारिजात, मल्लिका

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

◾️लोकराज्य मासिक

◾️मार्च 2025


जॉईन करा @MPSCMaterialkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔰 स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने
सर्वांनी नक्की वाचा

जॉईन करा @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
अभिजात मराठी विशेष आवृत्ती फेब्रुवारी २०२५
सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित घरपोच सेवा
खालील लिंकला क्लिक करून सुविधेचा लाभ घ्या.

https://www.amazon.in/dp/B0DMSPZ6S6

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025

❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️

✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये

👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी
👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश
👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध.
👼TCS PYQ प्रश्नांचा  सराव पेपर मध्ये विशेष समावेश

👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव

🎁 सराव पेपर फी - 149 /- 99/-

🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Join @eMahaMPSC

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन...

https://youtu.be/gcpdkB4CMy8?si=I8qjD9U-wE_J_FWh

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  💐

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज करण्यासाठी लिंक ➡️ Click here

👉  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03 एप्रिल 2025

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#RTI
♦️👉 राज्यसेवा परीक्षा- 2025 प्राप्त मागणीपत्रांचा तपशील सद्यस्थिती.

♦️👉 दि. 24 फेब्रुवारी, 2025


@eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹कलम 14

भारतीय संविधानाचा कलम 14 (Article 14) हा समानतेच्या हक्कांशी (Right to Equality) संबंधित आहे. हा कलम भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देतो.

कलम 14 चे महत्त्वाचे मुद्दे:

समानतेचा अधिकार: भारतातील कोणत्याही व्यक्तीला (नागरिक असो वा परदेशी) कायद्याच्या आधी समान वागणूक दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही.

कायद्याचे समान संरक्षण: देशातील प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे समान संरक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी व्यक्ती समान परिस्थितीत असेल, तेव्हा तिला समान कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.

समानता आणि तर्कसंगत वर्गीकरण:
जरी कलम 14 सर्वांसाठी समानतेचा अधिकार देतो, तरीही तर्कसंगत वर्गीकरण (Reasonable Classification) अनुमत आहे. म्हणजे, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न कायदे असू शकतात, पण ते तर्कसंगत आणि न्याय्य असले पाहिजेत.
यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतात:
समूहामध्ये समरसता असावी – म्हणजे, गटामध्ये असलेल्या लोकांमध्ये समान वैशिष्ट्ये असावी.
वर्गीकरणाचा उद्देश न्याय्य आणि तार्किक असावा – म्हणजे, त्यामागे वैध आणि न्याय्य कारण असावे.

कलम 14 अंतर्गत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय:

State of West Bengal v. Anwar Ali Sarkar (1952) – यात सांगितले गेले की, कोणत्याही कायद्याने किंवा धोरणाने अवैध भेदभाव निर्माण होऊ नये.

E.P. Royappa v. State of Tamil Nadu (1974) – यात सांगितले गेले की, समानता म्हणजे केवळ भेदभावाचा अभाव नव्हे, तर याद्वारे स्वेच्छाचारी निर्णयांना आळा बसला पाहिजे.

Maneka Gandhi v. Union of India (1978) – या प्रकरणात कलम 14 चे अधिक विस्तृत अर्थ लावण्यात आले आणि याला कलम 19 आणि कलम 21 सोबत वाचले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले.

कलम 14 चा अपवाद:

कलम 14 सर्वसामान्य नियम सांगतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही अपवाद देखील आहेत:

President आणि Governors यांना काही घटनात्मक विशेषाधिकार आहेत.

संसद आणि विधिमंडळ सदस्यांना विशिष्ट अधिकार आणि विशेष संरक्षण दिले जाते.

आरक्षण धोरणांमध्ये (SC, ST, OBC साठी) समानतेचा तत्त्व लवचिक पद्धतीने वापरला जातो.

निष्कर्ष:
कलम 14 हा भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. तो प्रत्येक व्यक्तीस कायद्याच्या आधी समानता देतो, पण त्याच वेळी तर्कसंगत वर्गीकरणाची संकल्पना देखील मान्य करतो, जेणेकरून सामाजिक न्याय व वास्तववादी व्यवस्थापन शक्य होईल.

जॉईन करा @MPSCPolity

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन, रोजगार, आणि गुंतवणुकीत सातत्याने घट होण्याची स्थिती. मंदी ओळखण्यासाठी सामान्यतः GDP (Gross Domestic Product) दोन सलग तिमाहींसाठी घटल्यास ती आर्थिक मंदी मानली जाते.

आर्थिक मंदीची कारणे:

मागणीमध्ये घट – लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत घट झाल्यास उत्पादन आणि विक्री कमी होते.
बँकिंग आणि वित्तीय संकट – कर्ज मिळणे कठीण झाल्यास उद्योग आणि ग्राहक दोघेही खर्च कमी करतात.

महागाई किंवा अपस्फीती – महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढतात, तर अपस्फीतीमुळे बाजारात पैसा फिरत नाही.

राजकीय किंवा जागतिक संकटे – युद्ध, साथीचे आजार, तेलाच्या किमतीतील चढ-उतार यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

शेअर बाजारातील घसरण – गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाल्यास बाजारातील भांडवल कमी होते.

आर्थिक मंदीचे परिणाम:
बेरोजगारी वाढते
उद्योगधंदे बंद पडतात
ग्राहकांचा खर्च कमी होतो
बँक आणि वित्तीय संस्थांवर दबाव वाढतो

यावर उपाय:
सरकारद्वारे प्रोत्साहनपर योजना जसे की करकपात आणि अनुदाने
बँकांकडून व्याजदर कमी करून कर्ज घेण्यास प्रोत्साहन
नवीन रोजगार निर्मिती करणाऱ्या योजना

@MPSCEconomics

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

◾️लोकराज्य मासिक

◾️मार्च 2025


जॉईन करा @MPSCMaterialkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔷 *चालू घडामोडी :- 01 मार्च 2025*

◆ *भारत आणि युरोपीय महासंघ या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.*

◆ द न्यू आयकॉन: सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक अरुण शौरी यांनी लिहिले आहे.

◆ *आर्थिक वर्षे 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.*

◆ तूहीन कांत पांडेय यांची SEBI चे 11वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ *मैत्री अँप बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने लॉन्च केले आहे.*

◆ प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ला प्रदान करण्यात आला आहे.[अनंत अंबानीं :- वनतारा]

◆ *राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ही गुजरातच्या जामनगर येथील संस्था असून ही संस्था हत्तींची देखरेख करते.*

◆ आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सुरू केले आहे.

◆ *सशक्त भारत हे हिंदी मासिक राजनाथ सिंह हस्ते लाँच करण्यात आले आहे.*

◆ भारताच्या पर्यावरण स्थिती 2025 अहवाल सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) आणि डाउन टू अर्थ (DTE) यांनी तयार केला आहे.

◆ *सशक्त भारत हे हिंदी मासिक संरक्षण मंत्रालयाने लॉन्च केले आहे.*

◆ केंद्रीय आरोग्य मंत्री श्री जेपी नड्डा यांनी पुरी, ओडिशा येथे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीतील चांगल्या आणि प्रतिकृतीशील पद्धती आणि नवकल्पना या विषयावरील 9व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले.

◆ *अमेरिका देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे.*

◆ आंतरराष्ट्रीय रेडिओ जीवशास्त्र परिषद चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.

◆ *आशियाई विकास बँकेच्या अध्यक्ष पदी मसातो कांडा नियुक्ती झाली आहे. [ते आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष बनले आहेत.]*

◆ दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

◆ *दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने मालदीव ला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.*

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔹शब्दसंपत्ती

अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी चिंता करू नये. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

_डॉ. सुवर्णा खरात

Читать полностью…
Подписаться на канал