Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती आणि यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! सर्वाधिक विश्वसनीय मो. रा. वाळंबे यांच्या पुस्तकाची सरळसेवा भरतीसाठी विशेष आवृत्ती.
खालील लिंकवर आताच नोंदणी करा व आकर्षक सवलत व घरपोच सेवा मिळवा
www.nitinprakashan.com
भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (Integral Coach Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०१० जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2
सामान्य अध्ययन (GS)
जॉइन करा @eMPSCKatta @MPSCMaterialKatta
🔈 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
☑️ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
☑️ वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🔖 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💵 Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)
✉️ परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
➡️ Apply Link :- https://ssc.gov.in/
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 Follow https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Follow करा eMPSCKatta WhatsApp चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
जॉईन - @eMPSCKatta
https://youtu.be/V2QkaQY5COs?si=IRjeIu3zaJWT9-97
📢 UPSC Prelims 2025 मध्ये PULSE मॅगझिनमधून आले 18 प्रश्न! | Sahyadri IAS Academy चा अभिमानास्पद यशस्वी ठसा!
🗓️ दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या PULSE Current Affairs मॅगझिनने UPSC परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे!
📊 या वर्षीच्या UPSC Prelims 2025 मध्ये एकूण 18 प्रश्न हे थेट PULSE मॅगझिनच्या कंटेंटवर आधारित होते, ज्यामध्ये चालू घडामोडी, पर्यावरण, शासन योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आणि इतर विविध GS विषयांचा समावेश होता.
🎯 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
🔹 UPSC Prelims 2025 मधील PULSE आधारित 18 प्रश्न
🔹 या प्रश्नांचे मॅगझिनमधील मूळ स्रोत व संदर्भ पृष्ठे
🔹 मागील 4 महिन्यांचे PULSE अंक किती महत्त्वाचे ठरले
🔹 PULSE वाचणाऱ्यांना कसा फायदा झाला
🔹 पुढील Prelims व Mains साठी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग टिप्स
📘 PULSE मॅगझिन हे केवळ चालू घडामोडीचं संकलन नाही, तर UPSC/MPSC च्या दृष्टीने आवश्यक असलेले थीम-आधारित विश्लेषण, आंतरराष्ट्रीय अहवाल, सरकारी धोरणांचे परिप्रेक्ष्य, आणि आगामी ट्रेण्डसचे सूक्ष्म निरीक्षण या सर्वांचा समावेश असतो.
📚 आम्ही Prelims + Mains दोन्ही स्तरांवर उपयुक्त ठरेल असे उच्च दर्जाचे संपादन करतो.
🧠 विद्यार्थ्यांनी फक्त मॅगझिन वाचून प्रश्न सोडवले आहेत — हेच त्याचे खरे यश!
▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
⭕️ पेपर क्रमांक 1
जॉईन @MPSCMaterialKatta
🌿2) साधीत शब्द🌿
· सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.
· साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात
अ)उपसर्गघटित
ब) प्रत्ययघटित
क) अभ्यस्त
ड) सामासिक
🌿5) अरबी शब्द
· अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.
🌿6) कानडी शब्द
· हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.
🌿7) गुजराती शब्द
· सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.
🌿8) हिन्दी शब्द
· बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.
🌿9) तेलगू शब्द
· ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.
🌿10) तामिळ शब्द
· चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.
🌷देशी/देशीज शब्द :🌷
· महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.
🌷🌷शब्दसिद्धी व त्याचे प्रकार🌷🌷
· शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
· 🌿 शब्दांचे खालील प्रकार पडतात.
🍀तत्सम शब्द :
· जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६९ जागा प्रकल्पग्रस्त सरळसेवा विशेष भरती .
विविध पदांच्या एकूण ३६९ जागा
पहारेकरी पदांच्या ६२ जागा आणि मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार, व तत्सम पदांच्या ३०७ जागा
शैक्षणिक पात्रता –
पहारेकरी – पदांकरिता उमेदवार इय्यता ७ वी उत्तीर्ण सुदृढ प्रकृती असणारा असणे आवश्यक असून माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल.
मजूर – पदांकरिता उमेदवार इय्यता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
परीक्षा शुल्क – अराखीव (खुल्या) प्रवर्गाकरिता १०००/- रुपये आणि मागास प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ९००/- रुपये परीक्षा शुल्क आकारली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२५ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज उमेदवाराने स्वतः जमा करणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विहित नमुन्यातील अर्ज “कुलसचिव कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, परभणी” येथे आवक विभागात कार्यालयीन वेळेत घेण्यात येतील.
UPSC कडून घेण्यात आलेल्या Scientist B(Civil Engineering), M/o Jal Shakti परीक्षा मधे सागर नाथे यांनी देशातून 6 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवलेला आहे, त्यांचे खूप खूप अभिनंदन .....!
Читать полностью…♦️पदभरतीबाबत फडणवीस साहेब..
👉 राज्यात लवकरच मेगाभरती.🔥🔥
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
जॉइन करा @Marathi & @MPSCEnglish
▪️आंतरराष्ट्रीय योग दिन : 21 जून
➡️ 2025 थीम :: “एक पृथ्वी, एक आरोग्य”
◾️ 2024 थीम ::" स्वतःसाठी आणि समाजासाठी योग "
▪️21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला.
➡️21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात.
➡️ या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
➡️21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो.
➡️ त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला
♦️आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा पेपर..
भाषा पेपर 2 Objective मराठी-इंग्रजी..
जॉईन करा @MPSCMaterialKatta
♦️आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा पेपर..
भाषा पेपर 1 मराठी-इंग्रजी..
जॉईन करा @MPSCMaterialKatta
आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1
जॉईन @MPSCMaterialKatta
🌿 सिद्ध व सधीत शब्द :🌿
1) सिद्ध शब्द
· भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.
· उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.
· सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.
अ). तत्सम
ब). तदभव
क). देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)
🌷🌷परभाषीय शब्द :🌷🌷
संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.
🌿1) तुर्की शब्द
· कालगी, बंदूक, कजाग
🌿2) इंग्रजी शब्द
· टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.
🌿3) पोर्तुगीज शब्द
· बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.
🌿4) फारशी शब्द
· रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.
🌷तदभव शब्द :🌷
· जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून
येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
प्रशासकीय कामात AI चा वापर...
◾️1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात
◾️सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा
◾️आरोग्य, परिवहन, पोलीस, वन विभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.