*एक प्रयोग*
*साहित्य:-*
१) घरातील एक खिडकी
२ एक छोटेसे फुलझाड अथवा ३) ऑक्सिजन प्लांट्स
४) अरेबिक मंद वासाची ऊदबत्ती (अथवा करडा पांढरा रंग असलेली अगरबत्ती)
*सर्वसाधारण माहिती*
अगरबत्ती सुगंधी असते व ती दरवळतांना तसेच विझल्यानंतरही सुगंध देते.
*कृती:-*
१) आपल्या खिडकी जवळील झाडाजवळ एक नियमित वेळ ठरवून न चुकता एक अगरबत्ती लावा. ज्यांना शक्य आहे ते तिथे एक मिनी मूर्ती सुध्दा ठेऊ शकतात.
२) रोज एक एक अगरबत्ती वाढवत जा.
३) असे करत ही संख्या १० पर्यंत वाढवत जा. म्हणजेच १०व्या दिवशी १० अगरबती दरवळत असेल.
४) ११व्या दिवसापासून एक एक अगरबत्ती कमी करत जा.
५) शेवटच्या दिवशी एकही अगरबत्ती लावू नका. फक्त आपल्या नियमित वेळी त्या खिडकी जवळ आपल्या झाडाजवळ थोडा वेळ बसा.
*ज्ञान*
जर तुम्ही न चुकता ही क्रिया २० दिवस केली असेल तर एक अनुभव येईल. जो जवळपास प्रत्येकालाच येईल.
अगरबत्ती दरवळतांना आणि नंतर विझल्यानंतरही सुगंध देते ही सर्वसाधारण माहिती आपल्यात आता ज्ञात झाली आहे.
*अनुभव*
आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे, मन आणि बुद्धीद्वारे आपण हा सुगंध साठवून ठेवत आहे. जो इतर अज्ञात ठिकाणी जरी आला तरी आपल्या ओळखीचा असल्यामुळे आपण पटकण तो ओळखू शकतो.
*अनुभूती*
१) २० व्या दिवसानंतर (काहींच्या बाबतीत जास्त काळ लागू शकतो) आपल्या खिडकीजवळ, त्या झाडाजवळ, त्या मूर्तीजवळ अगरबत्ती न लावताही आपल्या नेहमीच्या वेळी तोच नेहमीचा चिरपरिचित सुगंध दरवळत आहे असा भास होईल. आपल्याला असलेल्या सर्वसाधारण माहिती, ज्ञान आणि अनुभवावर त्या सुगंधाची अनुभूती होईल. कारण तो सुगंध आपल्या मेंदूत पक्का रुजला आहे.
२) काहींच्या बाबतीत तोच सुगंध आपल्या ओळखीच्या ठिकाणी आपल्या समोर दरवळत असतांनाही तो आपल्याला जाणवणार नाही. तो सुगंध येणारच नाही.
( ही अगदी विरुद्ध टोकाची परिस्थिती असेल)
*पुढे काय करायचे आहे?*
१) या प्रयोगातील अगरबत्तीला जर तुम्ही पुस्तके अथवा माणसांबरोबर रिप्लेस केले तर? एक दिवस असा येईल की पुस्तक न वाचताही तुम्ही फक्त आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांचे विश्लेषण सर्वसाधारण माहिती, ज्ञान, अनुभव आणि अनुभूतीद्वारे करु शकाल. एखादी घटना का घडत आहे याचे स्पष्टीकरण देऊ शकतात.
२) हेच माणसांबाबत होईल. रोज भेटत असलेल्या माणसांचे तुम्ही विश्लेषण करु शकतात. अथवा न भेटताही फक्त त्याच्या सहवासातील क्षणांमुळे त्याच्याविषयी अंदाज बांधू शकतात. न भेटताही त्याला भेटण्याचा आनंद मिळविता येतो याची अनुभूती घेऊ शकतात.
कारण आपण सर्व जाणतो शेवटी अगरबत्तीचा सुगंध मन्न प्रसन्न करतो. मनाला एक आनंद देतो. हेच काम पुस्तके आणि माणसेही करतात.
https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=fkp0pRRtgsr-c0VI
स्किल टेस्ट नेमकी कशी असते एकदा समजून घ्या 👆
सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जो ज्ञानात नाही त्याच्यासाठी दिवाळी वर्षातून एकदाच येते पण जो विवेकी असतो त्याच्यासाठी दररोज प्रत्येक क्षणच दिवाळी असते. ही दिवाळी ज्ञानात राहून आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करून साजरी करा. तुमच्या हृदयात प्रेमाचा, घरात समृद्धतेचा दीप चेतवा, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणेचा, अज्ञानरूपी अंध:कार घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि निर्मात्याने आपल्यावर जो समृद्धतेचा वर्षाव केला आहे त्यासाठी कृतज्ञतेचा दीप चेतवा.
practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय
सोप्प जाईल हा विचार करा.
⚪️कायद्याचे अधिराज्य--ब्रिटिश राज्यघटना
⚪️कायद्याची योग्य पध्दत--अमेरिका राज्यघटना
⚪️कायद्यापुढे समानता-- ब्रिटिश राज्यघटना
⚪️कायद्याचे समान संरक्षण-- अमेरिका राज्यघटना
⚪️कायद्याने घालून दिलेली पद्धती--जपान राज्यघटना
join - /channel/aspirants450
जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7896
विराटकडून शिकाव्यात अशा ५ गोष्टी
०१) मेहनतीला पर्याय नसतो. कोहलीच्या यशात त्यानं केलेल्या प्रचंड मेहनतीचं सर्वात मोठं योगदान आहे. मग ते फिटनेस असो की खेळातील सुधारणा. कोहलीनं त्याच्यातील उणिवा नष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
०२) कष्टाला शिस्तीची साथ असणं देखील तितकच महत्वाचं असतं. कोहली त्याच्या वैयक्तिक आयुष्यात शिस्तप्रिय आहे. जीम आणि आहाराबाबतीत तो शिस्त पाळतो. फिटनेससाठी त्याने काही वर्षांपूर्वी जंकफूडला रामराम केला. याशिवाय, आपल्या संपूर्ण आहारात त्याने पूर्णपणे बदल केला आणि डाएट शिस्तीनं पाळतो. आज भारतीय संघातील सर्वात फीट खेळाडू म्हणून कोहली ओळखला जातो.
०३) दिवसाचं नियोजन कसं करावं हे प्रत्येकाच्या हातात असतं. कोहली वेळेच्या अचूक नियोजनासाठी देखील ओळखला जातो. कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतो. यासोबतच तो आयपीएलमध्येही व्यग्र असतो. तसंच तो इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल संघाचा सहमालक आहे. कोहली आपल्या व्यग्र वेळापत्रकातून योग्य गोष्टींना अचूक वेळ देतो. हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे.
०४) कोहलीने मैदानात नेहमी समर्पित भावनेने उतरतो. तो प्रत्येक कामात स्वत:ला झोकून देतो. मग ते फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. कोहलीचा हा गुण नक्कीच अंगिकारण्यासारखा आहे.
०५) कोहली जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कोट्यवधी लोकांचा विश्वास असतो. त्यानं आपल्या कामगिरीतून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळेच कोहलीकडून प्रत्येक सामन्यात शतकाची अपेक्षा केली जाते. प्रचंड दबाव आणि संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी खांद्यावर असतानाही कोहलीची कामगिरी वाखाणण्याजोगी असते. दबावाचं रुपांतर आत्मविश्वासात करण्याची गोष्ट कोहलीकडून शिकण्यासारखी आहे.
#imVkohli
#kingkohli
#ViratKohli
☑️बऱ्याच जणांचे msg, कॉल येत आहेत की क्लर्क मेन्स २०२३ ल टायपिंग साठी कोणती language सिलेक्ट करावी?
याचे आम्हाला काही आलेले अनुभव तुम्हाला सांगत आहोत त्यातून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणती भाषा सिलेक्ट करावी.
1⃣. इंग्लिश passage टायपिंग करताना तुम्हाला exam मधे ४०० word(२k depression) असलेला passage type करायचा आहे.तर मराठी मधे किमान २३० to २४० word (१५००k stroke) च passage टाईप करायचं आहे.
2⃣.यातून लक्षात येईल की इंग्लिश च passage मराठी पेक्षा मोठा आहे
3⃣. इंग्लिश passage टाईप करताना तुम्हाला spelling लक्षात असतील तर स्पीड चांगला वाढतो त्यात मोठी स्पेलिंग असेल तर double word असलेला word miss होण्याचे chances जास्त असतात
Example - spellings या शब्दात L double आहे.परंतु exam मधे double वाले वर्ड घाईत skip होण्याची शक्यता अधिक असते त्यात verify करायला वेळ खूप कमी असतो त्यामुळे लक्षात येत नाही
त्या तुलनेत मराठी मधे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी,पहिला उकार आणि दुसरा ऊकार यात फरक लगेच समजून येतो आणि तो तिथे दुरुस्त पण करता येतो.
3⃣. मराठी मधे प्रॉब्लम फक्त जोड शब्द मधे येतो पण तो प्रोबलम आपण खूप प्रॅक्टिस करून overcome करता येतो.
4⃣.मराठी च passage हा ४०WPM एवढ्या passage मधे अजून २ लाईन add केल्या की तो passage १५००k stroke एवढा होऊन जातो तो सहज ८ to ९ min मधे होऊन जातो.
5⃣. त्यात इंग्लिश passage मधे accurate ४०० word च passage आहे.जो स्पेलिंग चांगले लक्षात असतील तर तो ही लवकर होतो.
6⃣.निवड सर्वस्वी तुमची आहे.तुम्हाला जे काही कंफर्टेबल वाटत असेल ती भाषा निवडा. आम्हा 2021 बॅच ल दोन वेळा स्किल टेस्ट च अनुभव असल्याने आम्हाला आलेले अनुभव तुम्हाला शेअर केले यातून तुम्ही योग्य ती निवड करावी.
Join - /channel/aspirants450
https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=_YjcG6rsVKNxpDw7
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023 लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले असाल तर या परीक्षेच्या अजून एका महत्वाच्या टप्प्याबाबत जाणून घ्या.
👉🏻Typing skill test बाबत सविस्तर जाणून घ्या.🖥️
*बोधिवृक्ष फाऊंडेशन आणि SK Flowers चे अधिकृत गृप्स लिंक*
*WhatsApp गृप लिंक:-*
*कोकण-मुंबई*
https://chat.whatsapp.com/H9x5vnfZJGZHzp8RCvDGJ2
*पश्चिम महाराष्ट्र*
https://chat.whatsapp.com/FPHlE1hvnnn2IKIqgeeG27
*उत्तर महाराष्ट्र*
https://chat.whatsapp.com/BCv09D0HiKULdlg8aaO1DB
*मराठवाडा*
https://chat.whatsapp.com/BBOhV4tUCvRFGBi2HlRPMH
*विदर्भ*
https://chat.whatsapp.com/Izs7QvQEMow0LMQvVMVI8D
संविधान सभा आणि डॉ. आंबेडकर
राज्यघटनेच्या अवांतर अभ्यासासाठी
Join»» @aditya2050
»» आदित्य अॅकॅडमी
६) कोणतेही करिअर अथवा व्यवसाय निवडण्याआधी त्यासाठी आवश्यक असलेल्या बेसिक गोष्टी आधी शिकून आत्मसात करणे.
७) कोणी जर आपल्या काळापेक्षा पुढे असणारे करिअर निवडत असेल तर त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे तसेच यातील धोके व फायदे नीट समजून सांगणे.
८) मुलांच्या अवास्तव मागणीला बळी न पडता त्यांना जे करायचे आहे ते त्यांनी स्वत: कमावलेल्या पैशातून करण्यासाठी प्रोस्ताहन देणे व स्वयंशिस्त लावणे.
९) आपल्याला जे काही करायचे आहे त्यासाठी साधनसामुग्री किंवा कॅपिटल (Tools of Trade) जमा करणे.
१०) कुटुंबाचे महत्व ओळखता येणे गरजेचे आहे तसेच शक्य होत असल्यास त्यांना आपल्या कामात समाविष्ट करणे. आपल्या कुटुंबाशिवाय आपल्याला मोठे होता येणार नाही.
११) कोणतेही काम/व्यवसाय अल्पावधीत नफा देईलच असे नाही यासाठी आपली थांबण्याची तयारी असायला हवी.
१२) सतत अभ्यासाची वृती जागृत ठेवणे गरजेचे आहे.
१३) बदलत्या काळाची पावले अचूक ओळखता येणे गरजेचे आहे.
१४) स्वत:च्या कामाची आवड असायला हवी ती कायम कशी जोपासता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
१५) कितीही उंच उडाले तर शेवटी जमीनीवरच यायचे आहे हे नेहमी पक्के डोक्यात असायला हवे.
दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
संपर्क:- 9763600585
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
राज्यसेवा परीक्षेनंतर
पहिले ५ दिवस काय करायला हवे?
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10216171265713947&id=1820560616
जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7904
Читать полностью…दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.070/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7895
जाहिरात क्रमांक ०३६/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7886
🌿 मोहम्मद शामी ..!
तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता असते...तुम्ही ती खूपदा सिद्ध सुद्धा केलेली असते...
पण तरीही काही वेळा परिस्थिती अशी असते की तुम्ही काही गोष्टी Deserve करत असूनही तुम्हाला ती संधी मिळत नाही अथवा बऱ्याचदा डावललं जातं...
त्याची कारणंही अनेक असतील..
पण मग तुम्ही हरून मैदान सोडलंत तर तुम्हाला bounce back ची संधी कशी मिळणार? तुम्ही स्वतःला पुन्हा सिद्ध कस करणार?
थोडी तग धरली ना की बरोबर योग्य वेळी संधी मिळतेय...
या शांततेच्या काळात स्वतःवर खूप काम करायला हवं जेणेकरून ती संधी मिळाली मी तिचं अस "सोनं" करता यायला हवं...!
इतकं की तुमच्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक नजरा तुमच्या कौतुकात आकंठ बुडायला हव्यात....!
प्रत्येकात शमी असतोय.. तशी वेळही प्रत्येकावर येतेय.... फक्त स्वतःवर प्रचंड विश्वास असायला हवा...
आणि परिस्थितीला नेहमी ठणकावून सांगायला हंवं...
मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना...
मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा...!
- भारतीय (प्रेमराज)
@Premraj Chavan Sir
नगरपरिषद हॉल तिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
खूप सारे कॉल msg येताय विद्यार्थ्यांचे की मी अभ्यास सोडला होता result आलाय आता काय करू किंवा सरळ सेवेचा अभ्यास करत होतो मग आता क्लर्क pre पास जालोय त माझ्याकडून होईल का ? तसेच typing certificate पण marathi किंवा English एकच आहे त काय करू प्रैक्टिस टाइपिंग कोणती करू दोन्ही सर्टिफिकेट असतील त मराठी की english. परत अजून एक प्रश्न पडलेला इतके कमी दिवस इतका syllabus होईल का cover.🙄 माझी त पहिलीच मेन्स आहे मग माझं होईल का? हे असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले मित्रांनो.
सगळ्यात महत्वाचं मनातून भीती काढून टाका syllabus प्रिंट काढा आणि तो लिहून काढा माझं किती झालय हे स्वतःला विचारा तुम्ही प्री पास झालाय त्यामुळे pre ला काहीतरी gs चा पार्ट वाचला असणार तोच पार्ट mains चा syllabus मध्ये repeat असणार तो पार्ट परत revise करा आणि जो भाग न्यू आहे तो वाचा त्या भागाचे आयोगाचे मेन्स राज्यसेवा मेन्स किंवा इतर मेन्स ला आलेले pyq बघा त्या प्रमाणे अभ्यास करा. उगाच टेन्शन घेऊन तुमचा syllabus कवर होणार नाही. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे syllabus कवर करा.
आणि स्किल टेस्ट म्हणजे टाइपिंग साठी तुम्हाला जे सोप्प जात असेल त्यात प्रैक्टिस सुरु करा. होय टाइपिंग साठी रोज एक तास तरी तरी दिला पाहिजे. नाहीत mains पास होऊन पण स्किल test फेल अस नको व्हायला म्हणून टाइपिंग ला दुर्लक्ष करुन चालणार नाही.
पेपर १ मध्ये चांगला स्कोर केला मित्रांनो तुम्ही त तुमची पोस्ट मिळायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तुम्ही पेपर १ ला जितकं जास्त input देशाल तितकं output तुम्हाला नक्की पेपर १ देईल
/channel/aspirants450
I'm on Instagram as @aaditya358. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=bftyn0e3i3ck&utm_content=3jsidkd
Читать полностью…👆महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२३ या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
Читать полностью…*राकेश झुनझुनवाला*
🪷🪷🪷🪷🪷🪷
*भावपूर्ण श्रध्दांजली*
झुनझुनवाला हे नाव जर आपणांस कालपर्यंत माहित नसेल तर आपण भयानक नशा करत आहात हे नक्की! असो तो काही आजचा विषय नाही.
घरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात? त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा होतो.
१९६० साली मुंबईमध्ये एका सामान्य गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि सोबतच त्यांना शेअर मार्केट मध्येदेखील पैसे गुंतवण्याची आवड होती.
मोठे झाल्यावर जेव्हा राकेश भाईंनी त्यांच्या वडिलांकडे शेअर मार्केट मध्येच करिअर करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी नीट शिक्षण घेण्याचा सल्ला दिला म्हणजे नंतर शेअर मार्केटमध्ये नीट जम नाही बसला तरी हातात ठोस काहीतरी पैसे कमावण्याचे साधन राहील.
त्यानुसार त्यांनी १९८५ साली चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा राकेश भाईंनी त्यांचा वडिलांजवळ शेअर मार्केटमध्येच करिअर करायचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हवे ते करिअर करण्याबद्दल सांगितले परंतु आपण कोणतीही आर्थिक मदत करणार नाही असे स्पष्ट सांगितले.
अशा प्रकारे १९८५–८६ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्सच्या व्यवसायास सुरुवात केली. राकेश भाईंकडे गुंतवण्यासाठी फक्त ५००० रुपये होते आणि एवढ्याशा पैशांमध्ये त्यांना फार काही लाभ होऊ शकणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या एका मित्राकडून फिक्स डिपॉझिट मधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळवून देण्याच्या शब्दावर अडीच लाख रुपये मिळवले. राकेशजींना १९८६ ते १९८९ या कालावधीमध्ये साधारण २० ते २५ लाखांपर्यंतचा नफा झाला.यानंतर त्यांना कधीच त्यांच्या शेअर्स बाजारातील करिअर मध्ये मागे वळून पाहण्याची गरज नाही पडली.
आज राकेश झुनझुनवाला यांची स्वतःची “रारे एन्टरप्राइजेस” (Rare Enterprises) नावाची कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांनी स्वतःच्या नावामधील आद्याक्षर ‘रा’ (Rakesh Jhunjhunwala) व त्यांची पत्नी सौ. रेखा (Rekha) यांच्या नावामधील अक्षरे आद्याक्षर ‘रे’ असे एकत्र करून ठेवले आहे.
या सर्व प्रवासात आपल्या कुटुंबाचे आपल्याला कशा प्रकारे सहकार्य लाभले हे सांगताना ते आवर्जून सांगतात की आई-वडील, भाऊ यांच्यासोबतच त्यांची पत्नी त्यांच्या या सर्व वाटचालीत कायम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती. त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की घरातील प्रत्येक पुरुषमागे एका स्त्रीचे पाठबळ असल्यास तो नक्की यशस्वी होतो.
जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवणे जास्त लाभ मिळवून देते की कमी कालावधीतील गुंतवणुकीत जास्त नफा होतो असे विचारले असता राकेशजी सांगतात, “कमी कालावधीतील गुंतवणूक कमी कालावधीत लाभ मिळवून देते आणि जास्त कालावधीतील गुंतवणूक ही जास्त कालावधीतील भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायी ठरते. माझ्या गुंतवणुकींमधील मूल्यांमुळे मला तांत्रिक विश्लेषण करून त्यानुसार गुंतवणूक नक्की कशामध्ये करायची हे ठरवणे शक्य होते. या दोन्ही प्रकारातील गुंतवणूक एकमेकांच्या साहाय्याने तुम्हाला चांगला लाभ मिळवून देते परंतु हे दोन्ही परस्पर भिन्न प्रकार आहेत.”
श्री. राकेश झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार ज्याला शेअर्स बाजाराबद्दल विशेष आकर्षण आणि रुची असेल त्याला शेअरबाजारात नक्की लाभच होईल कारण तुम्हाला ज्या ही क्षेत्रात विशेष रुची असेल त्या क्षेत्रात तुम्ही कधीही मागे पडत नाही, त्यात तुमची कधीही अधोगती होत नाही.
या लेखात मुद्दामहून आर्थिक बाबींचा जास्त उल्लेख केलेला नाही जेणेकरुन हे सर्वांना नीट कळेल.
आपण यातून काय शिकू शकतो?
१) योग्य वयात योग्य ते प्रश्न निर्माण झाले पाहिजेत.
२) आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळील परंतु ज्याला प्रश्न आणि योग्य उत्तर माहित आहे अशा व्यक्तीला विचारणे.
३) कोणी जर आपल्याला काही प्रश्न विचारत असेल तर त्याला उडवाउडवीचे उत्तर देणे टाळत योग्य उत्तर देणे पण स्पून फिडिंग न करणे.
४) आपल्या आवडीनुसार योग्य वयात करिअर निवडणे.
५) जर यात आपण यशस्वी झालो नाही तर आपल्याकडे प्लान B असणे गरजेचे आहे.
#PSI_Result
कभी-कभी इंसान के सामने अभाव और संघर्ष की मोटी दीवार खड़ी होती है।आदमी उससे टकराकर टूट भी जाता है, तो कभी जीत भी जाता है।
जो भी उस दीवार में दरार पैदा करने में कामयाब होता है,मंजिल वही पाता है क्योंकि उन्हीं दरारों से नैसर्गिकता, मौलिकता और रचनात्मकता फूटती है।
सर्व विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!
- आदित्य अकॅडमी
- अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ