https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
परीक्षेत अति घाई केल्याने प्रश्न चुकतात त्याचे उदाहरण 😅✅
Читать полностью…जर, माझी नोकरी जात असेल तर मी वेळेचा विचार न करता केस फाईल करणार. 😃✅
पण, यांना जेव्हा समजते की आपली निवड होणार आहे, केस मधून मागे घेतात.
तात्पर्य : मला नोकरी मिळणार नाही म्हणून मी केस टाकणार आणि दुसऱ्यांना पण लागायला त्रास देणार. नाहीतर, मी पण लागणार 😅✅.
याचा सबंध कोणत्या परीक्षेशी आहे, मला माहिती आहे, तुम्ही माहिती करून घ्या ✅
निष्कर्ष : उमेदवार चुकीच्या पद्धतीपेक्षा जास्त आपण नापास होणार आहोत हे बघूनच काड्या करतात.. जसे की कोर्ट केसेस किंवा आंदोलने 😎✅
Happy International Women’s Day 👧👩👩🔧👩🏭👩💻👩🔬👩💼👩🎤👩💻👩⚖️👸🧕👩🦳👰 ✅
Читать полностью…Case Dismiss केलेली आहे. ✅ म्हणजे जे सरकारने ठरवले होते तेच होईल 😃✔️
Читать полностью…MPSC Tax Assistant 2023 Final Result ✅
निवड झालेल्या सर्व कर सहायकांचे अभिनंदन ! 🥳🥳✅
Mumbai University's convocation certificates feature embarrassing name error 😕✅.
याचा Objectiveशी काही संबंध नाही 🙈.
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/mumbai-university-spelling-mistaks-in-convocation-certificates/889706/amp
सगळ्यात भारी Score List IBPS कंपनी लावते. आणि सगळ्यात बकवास TCS..😎👍
Читать полностью…तलाठी दलाल ठेवायला सक्षम आहेत ? 🙈
https://www.berartimes.com/marathwada/204961/
आधीच चांगल्या पदावर निवड झाली असेल तर लिपिक टंकलेखक २०२३ला No Preference द्या. अश्या प्रकारचे चाळे करू नका 😃✅
Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT
अश्या प्रकारे आहे. पुढे तुमच्या Category नुसार जागांचे Columns आणि जागा Add करून Personlized करून .. काय करायचे ते करू शकता..
Читать полностью…तयारीला लागले असतील अशी आशा आहे 😃✅.
नुसतेच.. Print करून कात्रीने लहान मुलांसारखे कचरा करू नका.. 😃✅ excel is best option ✅
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा ! 🚩🚩
Читать полностью…Objectiveचे महत्व Descriptiveमध्ये सांगण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत.
यश येऊदे, मग Party होईल.
Yash👉 👨✅
आरोग्य सेवक ५०% उद्या अंतिम निकाल..✅
येऊदे-येऊदे आणि MPSC Clerk उमेदवारांचे भले करून जाऊदे 😎✅
MPSC Tax Assistant 2023 Final Merit List ✅
88 उमेदवारांनी Opting Out केलेले आहे, त्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन 🥳🥳✅
BMC Clerk Normalization 🥳🥳.
ज्याचे त्याचे नशीब 😎👍
अजं शाश्वतं कारणं कारणानां, शिवं केवलं भासकं भासकानाम्।
तुरीयं तमः पारमाद्यन्तहीनं, प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम्॥
महाशिवरात्री निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
यात प्राधिकरणांची यादी आहे.. Preferences देण्यासाठी खूप काही करता येईल.. फक्त ३-४ तास दयावे लागतील.. ✅ सोबत तुम्ही काय काय निवड केलेले ते यातून Add/Remove करू शकता.. Personalize करा आणि हे तुम्हाला तुमच्या मर्जीतल्या ठिकाणी क्लर्कची नोकरी देण्यास मदत करेल 😎✅
Excel File आहे . काय काड्या करायच्या त्या यात करा.. 🙈
Advt No 414/2023 Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 - Corrigendum regarding- final post
Читать полностью…